Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed

  • Home
  • India
  • Bhir
  • Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed

Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed, Medical and health, Sawant Hospital , Behind Bus stand , Adarsh nagar, Doctor line , D. P. Road, Bhir.

30/03/2026

गुदद्वार भगंदर ( Fistula in ano)

जर तुम्हाला गुरुद्वारा जवळ एखादा लहान छिद्र किंवा फोड आलेला असून तो फुटुन त्यातून घाण बाहेर आली आणि तो परत बुजला गेला तर हे भगंदर चे लक्षणे असून , आतल्या आत वाढत आहे तो आजार बरा झालेला नाही.

परिस्थिती आणखी बिघडण्याची वाट पाहू नका.

✅ "गुदद्वारातील भगंदर केवळ औषधांनी क्वचितच बरे होते, किंवा होतच नाही."

भगंदर हा एक असा आजार आहे जो योग्य उपचाराशिवाय बरा होत नाही आणि औषधांनी तो केवळ काही काळासाठी दाबला जाऊ शकतो.

योग्य वेळी उपचार न केल्यास हा आजार आतल्या आत वाढत जाऊन परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
त्यामुळे, आणखी वाट न पाहता त्वरित प्रोक्टोलॉजिस्ट (Proctologist) किंवा जनरल सर्जनचा सल्ला घ्यावा.

डॉक्टर प्रत्यक्ष तपासणी करून तुम्हाला योग्य उपचारांविषयी मार्गदर्शन करू शकतील.
वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते.

28/03/2026

सावंत मुळव्याध हॉस्पिटल 🙏

(इंजेक्शन, लेझर, दुर्बिणीद्वारें शस्त्रक्रिया)

✅ महिलांसाठी महिला डॉक्टर उपलब्ध
✅ सर्व कॅशलेस Insurance उपलब्ध
✅ त्याच दिवशी उपचार आणि सुट्टी
✅पत्ता- बस स्टँड चा माघे, डॉक्टर लाइन, आदर्श नगर, बीड.
* संपर्क:📞 7796869796 / 9404662795

* वेळ - सकळी 10 ते 3

14/03/2026

गुदद्वारातील फिशर (Fissure in Ano) - लक्षणे व काळजी

गुदद्वारात छोटी जखम होण्याला फिशर म्हणतात. शौचाच्या वेळी तीव्र जळजळ किंवा कापल्यासारखी वेदना होणे, शौचानंतर काही वेळ दुखत राहणे, रक्ताचे थेंब दिसणे व गुदद्वाराभोवती जळजळ ही याची सामान्य लक्षणे आहेत.

काळजी- यासाठी भरपूर पाणी पिणे, फायबरयुक्त आहार (फळे-भाज्या) घेणे, शौच कडक होऊ न देणे आणि गरम पाण्याच्या सीट्झ बाथचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. त्रास वाढल्यास किंवा वारंवार होत असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

077968 69796

13/03/2026

मूळव्याधाची प्रमुख लक्षणे (Symptoms)

✅ रक्तस्त्रावः शौचाच्या वेळी किंवा नंतर विनावेदना (pain-free) भडक लाल रंगाचे रक्त पडणे.

✅खाज आणि जळजळ: गुदद्वाराच्या भागात सतत खाज सुटणे किंवा आग होणे.

✅गाठ जाणवणे: गुदद्वाराच्या तोंडाशी मऊ गाठ किंवा सूज जाणवणे, जी स्पर्श केल्यावर दुखू शकते.

✅वेदनाः विशेषतः शौचास बसताना तीव्र वेदना किंवा अस्वस्थता होणे.

✅अपूर्णतेची भावना: पोट साफ झाले नाही किंवा गुदद्वारात काहीतरी अडकले आहे असे सतत वाटणे.











#फिमोसिस #सुंताबीड

#मुळव्याध















#सावंतमुळव्याधहॉस्पिटल #बीड

11/03/2026

मूळव्याध मिथकः नेहमी शस्त्रक्रियाच हवी ? नाही !

अनेक लोकांना वाटते की मूळव्याध (Piles) झाला की लगेच मोठी शस्त्रक्रिया करावी लागते.

पण हे पूर्णपणे खरे नाही.

सुरुवातीच्या टप्प्यात मूळव्याध औषधे, आहारातील बदल आणि OPD उपचारांनीही बरा होऊ शकतो.

जास्त पाणी पिणे आणि फायबरयुक्त आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.

काही प्रकरणांमध्ये इंजेक्शन/ लेझर / स्टेपलर / किंवा इतर आधुनिक OPD पद्धतींनीही उपचार करता येतात.

योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टाळता येऊ शकते.

Sawant Piles Hospital, Beed

संपर्क: 7796869796











#फिमोसिस #सुंताबीड

#मुळव्याध















#सावंतमुळव्याधहॉस्पिटल #बीड

11/03/2026

मूळव्याधः सामान्य लक्षणे

मूळव्याध झाल्यास शौचाच्या वेळी रक्तस्त्राव होणे हे सर्वात मुख्य लक्षण आहे. यासोबतच बसताना तीव्र वेदना होणे, गुदद्वाराच्या भागात खाज सुटणे आणि त्या ठिकाणी सूज येणे असे त्रास जाणवू शकतात.
काही वेळा गुदद्वाराच्या बाहेर गाठ येणे किंवा फुगवटा जाणवणे ही देखील मूळव्याधाची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

धन्यवाद 🙏🏻

02/03/2026

सावंत मूळव्याध हॉस्पिटल बीड 🙏

फिमोसिस टाकेविरहित स्टेपलर सुंता ( Phimosis circumcision)

✳️ स्टेपलर सुंता फायदे ✳️

🟢 प्रक्रिया वेळ- फक्त 10-15 मिनिटे

🟢 वेदनारहित शस्त्रक्रिया (Local Anesthesia)

🟢 टाकेविरहित (Stichless) शस्त्रक्रिया

🟢 रक्तस्त्राव आणि जखम नाही

🟢 त्याच दिवशी-डिस्चार्ज (Day care प्रक्रिया)

पत्ता- बस स्टँड चा माघे, डॉक्टर लाइन, तुलसी कॉलेज समोर, आदर्श नगर, बीड.

वेळ - सकळी 10 ते 3
Appointment - 📱
077968 69796 / 9404662795






#फिमोसिस #सुंताबीड
#मुळव्याध






#सावंतमुळव्याधहॉस्पिटल #बीड

#बीड

17/11/2025

फिमोसिस- टाकेविरहित सुंता / खतना उपचार.
Cont. No. 077968 69796

स्टिचलेस (टाकेविरहित) फिमोसिस सुंता उपचार. https://youtu.be/1FkKg_hs0a8?si=hp_X8x6E1XeM0liv
17/11/2025

स्टिचलेस (टाकेविरहित) फिमोसिस सुंता उपचार.

https://youtu.be/1FkKg_hs0a8?si=hp_X8x6E1XeM0liv

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

07/10/2025

Address

Sawant Hospital , Behind Bus Stand , Adarsh Nagar, Doctor Line , D. P. Road
Bhir
431122

Telephone

+917796869796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sawant Piles-Mulvyadh Hospital- Zsr Circumcision Beed:

Share