Vedshree Ayurved Chikitsalaya

  • Home
  • Vedshree Ayurved Chikitsalaya

Vedshree Ayurved Chikitsalaya Pure Ayurved Treatment And Panchakarma Center For all type of Diseases.

मासिक पाळीतील अनियमितता ?थकवा, चिडचिड, ओटीपोटात दुखणं, त्वचेचे विकार ?यावर उपाय एकच, आयुर्वेदिक निदान, पंचकर्म आणि मानसि...
20/07/2025

मासिक पाळीतील अनियमितता ?

थकवा, चिडचिड, ओटीपोटात दुखणं, त्वचेचे विकार ?

यावर उपाय एकच, आयुर्वेदिक निदान, पंचकर्म आणि मानसिक स्थैर्याचा समतोल

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

पोटदुखी, गॅसेस, अपचन? आयुर्वेदात आहे खात्रीशीर उपाय!शरीरातील अनेक आजारांची सुरुवात होते पोटापासून…संशोधित आयुर्वेद उपचार...
17/07/2025

पोटदुखी, गॅसेस, अपचन? आयुर्वेदात आहे खात्रीशीर उपाय!

शरीरातील अनेक आजारांची सुरुवात होते पोटापासून…
संशोधित आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म चिकित्सा

उपचारासाठी संपर्क साधा जर तुम्हाला खालील त्रास होत असेल तर:

🔸 सतत गॅसेस होणे
🔸 अ‍ॅसिडिटी / अम्लपित्त
🔸 पोट फुगणे / अपचन
🔸 जुना पोटदुखीचा त्रास
🔸 IBS (Irritable Bowel Syndrome)
🔸 कोलायटीस
🔸 गॅस्ट्रायटिस
🔸 आतड्यांतील जखमा
🔸 शौचास वारंवार जाणे
🔸 मलबद्धता (कॉन्स्टिपेशन)
🔸 मळमळ, भूक मंदावणे
🔸 वारंवार पोट दुखणे, थकवा जाणवणे

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

जिथे औषधं थकतात, तिथे आयुर्वेद सुरु होतो !चला व्हायरल इन्फेक्शनचा नैसर्गिकरित्या बचाव करूया.अधिक माहितीसाठीवेदश्री आयुर्...
13/07/2025

जिथे औषधं थकतात, तिथे आयुर्वेद सुरु होतो !
चला व्हायरल इन्फेक्शनचा नैसर्गिकरित्या बचाव करूया.

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

गुरु म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर सोबत उभा असणारा दीपस्तंभ!गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा! अधिक माहितीसाठीवेद...
10/07/2025

गुरु म्हणजे
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
सोबत उभा असणारा दीपस्तंभ!
गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

विठ्ठलाच्या कृपेने आयुष्य सुखकर व्हावं,आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने ते निरोगी राहावं!आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्...
06/07/2025

विठ्ठलाच्या कृपेने आयुष्य सुखकर व्हावं,
आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने ते निरोगी राहावं!
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

ते हिशेब लावतात, पण केवळ अंकांचे नव्हे विश्वासाचे, भविष्यासाठीचे!चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) दिनअधिक माहितीसाठीवेदश्री आयुर...
01/07/2025

ते हिशेब लावतात, पण केवळ अंकांचे नव्हे
विश्वासाचे, भविष्यासाठीचे!
चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) दिन

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवाहॅपी डॉक्टर्स डे अधिक माहितीसाठीवेदश्री आयुर्वेद चिकित्सालयस्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमो...
01/07/2025

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा
हॅपी डॉक्टर्स डे

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

पावसाळ्यातील पंचकर्माचे फायदे :हे रक्त परिसंचरण सुधारते आणि त्याद्वारे संपूर्ण शरीराचे पुनरुत्थान होते. पावसाळ्यात मंदाव...
30/06/2025

पावसाळ्यातील पंचकर्माचे फायदे :
हे रक्त परिसंचरण सुधारते आणि त्याद्वारे संपूर्ण शरीराचे पुनरुत्थान होते. पावसाळ्यात मंदावलेली पचनक्रिया बळकट होण्यासही हे मदत करते.
खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांसाठी आजच संपर्क करा !

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

आम्लपित्त आणि पोटाचे आजारसमुळ उपचार, आयुर्वेद पर्याय...!जुनाट आम्लपित्त (Acidity)छाती व पोटामध्ये जळजळ (Gastritis)पोटामध...
27/06/2025

आम्लपित्त आणि पोटाचे आजार
समुळ उपचार, आयुर्वेद पर्याय...!

जुनाट आम्लपित्त (Acidity)
छाती व पोटामध्ये जळजळ (Gastritis)
पोटामध्ये अल्सर होणे (Gastriculcer)
GERD, H- Pylori infection
सतत मळमळ व उल्टी होणे.
प्रवाहीका (Amibiasis, IBS)
पोट साफ न होणे

खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांसाठी आजच संपर्क करा !

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

बुद्धीमत्तेचा आरंभ इथूनच!सुवर्णप्राशन संस्कार बाळाच्या एकूण विकासासाठी आयुर्वेदिक वरदान.0 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुला...
26/06/2025

बुद्धीमत्तेचा आरंभ इथूनच!
सुवर्णप्राशन संस्कार बाळाच्या
एकूण विकासासाठी आयुर्वेदिक वरदान.

0 ते 15 वर्ष वयोगटातील
सर्व मुला-मुलींसाठी
27 जून 2025, शुक्रवार
सकाळी 9 ते रात्री 9

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

योग म्हणजे आजारांपासून सुटका आणि शांततेकडे वाटचाल! आंतरराष्ट्रीय योग दिवस अधिक माहितीसाठीवेदश्री आयुर्वेद चिकित्सालयस्टे...
21/06/2025

योग म्हणजे आजारांपासून सुटका
आणि शांततेकडे वाटचाल!
आंतरराष्ट्रीय योग दिवस

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

शिरोधारा – मानसिक शांततेकडे जाणारा आयुर्वेदीक मार्ग!🌱 शिरोधारा चे फायदे मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करतेझोपेचे वि...
20/06/2025

शिरोधारा – मानसिक शांततेकडे जाणारा आयुर्वेदीक मार्ग!

🌱 शिरोधारा चे फायदे

मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करते

झोपेचे विकार दूर करते व गाढ झोप मिळवून देते

मेंदूला विश्रांती देऊन एकाग्रता वाढवते

केसगळती, डोकेदुखी, सायनस यावर गुणकारी

त्वचेला चमक आणि तरतरी प्रदान करते

मेंदूतील स्नायूंना व मज्जासंस्थेला शांती मिळवून देते

वात दोषाचे संतुलन ठेवते

अधिक माहितीसाठी
वेदश्री आयुर्वेद चिकित्सालय
स्टेडियम संकुल , उस्मानाबाद बँकेसमोर , स्टेडियम रोड,बीड
02442-224104 / 9423222303

Address


Opening Hours

Monday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Tuesday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Wednesday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Thursday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Friday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Saturday 09:00 - 14:00
17:00 - 21:00
Sunday 09:00 - 14:00
17:00 - 21:00

Telephone

+919423222303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedshree Ayurved Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share