Vatsalya Hospital Mother And Child Care

Vatsalya Hospital Mother And Child Care 'Vatsalya' as the name denotes it's about Mom and Baby. We provide complete maternity and newborn care including infertility and neonatal intensive care.

27/03/2025

We aim for infact survival.... Meticulous care of new born... Newbies safe journey from womb to mother's arms...

18/02/2025

भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे.

●ग्राउंड फ्लोअर वरती गाळे:
Size: 10×20 feet

( गरजेनुसार 2 अथवा 3 गाळे एकत्र देता येतील )

कपड्याचे दुकान, खेळणीचे दुकान, स्टेशनरी दुकान, मोबाईल शॉप, पार्लर, कॉस्मेटिक दुकान, इत्यादी साठी उपयुक्त

●तळमजला
3000 sq feet हॉल

सुपर मार्केट, बँक, ऑफिस, फंक्शन हॉल, क्लासेस, अभ्यासिका इत्यादी साठी उपयुक्त

●पहिला मजला वरती हॉल
Size: 30×10 feet ( 300 sq feet)

CA ऑफिस, डेंटल क्लिनिक, आर्किटेक्ट ऑफिस, क्लासेस, इत्यादी साठी उपयुक्त

●जागेची वैशिष्ट्ये:
*कॅनाल रोडला अगदी लागून ( roadtouch)
*सुटसुटीत जागा
*टॉयलेटची सोय
*वेळेत संपर्क केल्यास गरजेनुसार जागेत वाढ करून दिली जाईल

पत्ता:
सिंहगड लॉन्सच्या शेजारी
कॅनाल रोड,
बीड

'Vatsalya' as the name denotes it's about Mom and Baby. We provide complete maternity and newborn care including infertility and neonatal intensive care.

14/01/2025
बालरोग जे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात • रेस्पिरेटरी ट्रॅक   इन्फेक्शन• मेंदुज्वर• न्यूमोनिया• हिपॅटायटीस बी
29/11/2023

बालरोग जे मुलांच्या
आरोग्यासाठी धोकादायक
ठरू शकतात

• रेस्पिरेटरी ट्रॅक
इन्फेक्शन

• मेंदुज्वर

• न्यूमोनिया

• हिपॅटायटीस बी

गॅस्ट्रो एन्टरायटिस ? (Gastro enteritis) म्हणजे काय?गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटात जळजळ ...
23/11/2023

गॅस्ट्रो एन्टरायटिस ?
(Gastro enteritis)
म्हणजे काय?

गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटात जळजळ होत असते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे या आजाराचा सामना करावा लागतो. गॅस्ट्रो एन्टरायटिस हा आजारामध्ये पोटाच्या जठर आणि आतड्याच्या भागात दाह होती. पोटामध्ये सतत होणारी जळजळ ही बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोजोआ (Protozoa) यांमुळे होते.

घाबरू नका काळजी घ्या! हिवाळ्याचा मनमुराद आनंद लुटा.हवामान बदलामुळे होणारे आजार• सांधेदुखी, अंगदुखी• दमा• ही सर्दी• खोकला...
19/11/2023

घाबरू नका काळजी घ्या! हिवाळ्याचा मनमुराद आनंद लुटा.
हवामान बदलामुळे होणारे आजार
• सांधेदुखी, अंगदुखी
• दमा
• ही सर्दी
• खोकला
• फ्लू
• त्वचेच्या समस्या

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vatsalya Hospital Mother And Child Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vatsalya Hospital Mother And Child Care:

Share

Category