Ayush clinic Beed

  • Home
  • Ayush clinic Beed

Ayush clinic Beed Our centre aims at reaching Ayush mode of treatment to end user people all over the society. Tears welled up, she said she was the mother at the end.

Sachin_Ware, a doctor from the soil of Beed who sacrificed his life for Ayush...
The Ware family lived in the same Chikhli village, barely seven to eight kilometres from Madalmohi in Gevarai taluka of Beed district, the situation at home was barely a husband and wife and three children, a Sachin and a second and a sister. But the dreams were big, the children started going to school but the school

was long, sometimes they had to walk through the middle and sometimes far away with a box on their back, the long route was because the alternative road was long enough to fill the river in the rainy season. Pass took money and rented a shop and started a hardware shop Sachin started running a shop Sachin started his education, he wanted to grow up in extra time of school, you used to sit in the shop and help baba because the only question on his mind was that the people of the village live in simple houses and huts by farming and the people of the city build big houses without farming, it is only on the basis of education that we also want to learn and grow up. She was determined to study a lot for her, day after day, Sachin had now gone to class 10, when there was no light, due to load shedding. Despite the darkness, Sachin did not give up his stubbornness to study with whatever he could find a lamp candle, gave the 10th examination, there was time to get the result so Sachin decided to help his parents a little till he sat at home, he went to work with other people, three days of work spoiled his condition, had to wait for four days of work payment and three days' salary was in hand. Thirty-five rupees in his hand, he was stubborn, he made up his mind that no, I did not want to live as a labourer! I wanted to get a job, no matter how much I struggled for it, the 10th result came out and in 1993, only sixteen students passed out of 300 students in Campaignata School, sachin passed 10th, mother and father's chest swelled with pride, passed but now what to do next was a big question, some were saying take admission in science and some with some friends he took admission in D Pharmacy. At that time D Pharmacy was 10th, admission was received from day to day, what was taught in the college was going through my head, the exams came, the results came, I had failed in all the subjects, i felt very bad now the sand under the feet had completely moved, the relatives started talking about this boy. My dream seemed to have been dashed in an instant but my mother took it close and said dad put his hand on my back A fair does not say God is not saying another try, then I found out where I was going wrong, met sir and I don't understand how I studied in studies
He asked him a simple method to recite all the books because no question is outside the book in the exam, I agreed with it Then I got some subjects and I also got ATKT and wanted to complete the previous study I read all the books day and night and the path was cleared I passed the final with good marks I got a license to run medical but now I also got a medical license. There was no satisfaction in my head so I rented that license to learn something else, it started coming in, i was looking forward to further education and then I got a chance to pass the 12th exam and when I asked my friends for advice, the friend asked me to take admission for B frommsi in Wardha. Mother she asked me to come back immediately in the next car I came back but now the question was what to do I took admission again I enrolled for homeopathic education in Sonajirao Kshirsagar College and started living in Beed then never looked back I studied I wanted to achieve my goal, now I became a doctor but decided to complete md education without stopping at this place. I got admission in MD as I passed it, while studying MD, I decided to do pravesh because there was a lot of money, coincidentally I got a place and started a clinic and gradually the patient started increasing my education expenses were also being met now, now the family was going after marriage but I wanted to do a lot more but always avoided marriage all the reasons were over. The father of one of the girls demanded that the girl was also a doctor and was from Beed, then two of one became Sachin Rao and I became an MD while practicing. Fortunately, I got a chance to get a BHMS seat in the district hospital. It was a big thing in life because before that time, homeopathic doctors
I didn't get that opportunity and got a government job I got an AYUSH job in the civil hospital, so I got a separate cabin, then went from village to village and campaigned for AYUSH, I got success and people's response Within a few days AYUSH was known as Dr. Sachin Ware Many patients were getting effective treatment for kidney stone from me, so the Maharashtra government took note of my work. I got a lot of honors and awards after i approved the project and managed to treat 80 percent of the people in it," said Dr. Ware ! Dr Sachin Ware has been able to free 7000 thousand patients from the common family to the upper class from the disease of acne. This is a review of the work of Dr Sachin Ware, who is committed to providing high quality humble care to the patients by studying medical science so much...! Needless to say, the name of Dr Sachin Ware, an AYUSH scholar and publicist who played the name of Beed all over Maharashtra with his soft nature and devotion to AYUSH, has become popular everywhere on this date. The one who succeeds in combining perseverance and intelligence definitely reaches the pinnacle of success, just like this happened in the case of Dr. Sachin Ware. The special reason for his turn to AYUSH medicine is that there are various types of medical practices in our country, including Ayurveda, Homeopathy, Yoga and Naturopathy, Unani and Siddha. Ayush system is the identity of Indian culture and their dominance has been proved on the test of time. Low-cost, low cost and easily available. Since AYUSH is an important component of the National Health Mission, it is necessary for the public to know about the AYUSH system and provide AYUSH services to the public, Dr. Sachin Ware decided in 2012 to spend his life developing AYUSH medical system with the same goal in mind. When the name comes out, the first thing you hear is Dr. Sachin Ware in the face of the patients. For the last 18 years, Dr Sachin Ware has been working tirelessly to diagnose patients' diseases and provide them with proper treatment. Dr. Sachin Ware, who is adept at alleviating the pain of the patient with his pleasant gesture, has been influenced by the thoughts of his farmer grandfather, Dr. Sakharam Waman Ware, who was a social worker since childhood, while his mother Mrs. Sakharabai Ware worked to constantly promote the inquisitive attitude of Dr. Ware. Dr. Vaishali Ware, wife of Dr. Sachin Ware, has also played a significant role in making Dr. Ware a doctor. It's been an important role. From an early age, Dr. Sachin Ware completed his education by traveling miles away with the sun, wind and rain. Dr. Sachin Ware, who is passionate about challenges to mature, has successfully served as assistant district AYUSH officer for 13 years and district AYUSH officer for 2 years. Dr. Sachin Ware, who is ready to update knowledge, has received as many as 35 ayush mainstream trainings till date. Dr. Sachin Ware has made a remarkable contribution in promoting AYUSH across the state including Beed. Dr. Ware has made a remarkable contribution to 5 districts of Maharashtra due to his special work for AYUSH. Beed district was among the five districts selected to provide the cell. A special AYUSH cell has also been set up in Beed, while Dr Sachin Ware's AYUSH work has been felicitated by Divisional Commissioner Sunil Kendrekar. Dr. Sachin Ware has been felicitated by Dr. Sachin Ware for special recognition in AYUSH. Dr. Sachin Ware has been nominated by Dr. Gauri Rathod, Dr. Ashok Thorat, Dr. Nagesh Chavan, Dr. Umesh Tagde, Dr. Anil Nandode, Dr. Arun Bhasme, Dr. Mahendra Gaushal of Pune, Dr. N.P. Rao, Dr. Charudatta Apte of Sahyadri Hospital Pune with the support of all the staff and doctors of the AYUSH Department at Beed, while Dr. Venkat Purushottam Dharmadhikari acted as a guide. Dr. Ware has been actively involved in many social activities through close friend Shri Bajrang Bansode DYSP Dr. Shyam Charkha Rotary Central. He capitalized on the opportunity to go by serving his patients. So far, Dr. Ware has been able to free 7000 thousand patients from the disease of acne from the common family to the upper class. It is not fair to say that patients from all over Maharashtra come to Beed for treatment. Dr Sachin Ware, who has been honoured with various awards like Corona Warrior, has played a major role in the patient care of the district during the corona period. Dr Sachin Ware, who has been trying for the past several years to set up a separate AYUSH hospital in Beed district hospital, has a huge goal of setting up a district AYUSH hospital in Beed in the coming days and wants to spend the rest of his life for AYUSH. Dr Sachin Ware, who is passionate about making Ayush's name big with his extraordinary patient work, has proved himself on the stage in a very short span of time. Best wishes to Dr Sachin Ware, who looks after his medical profession with a keen mind, for his future life.
आयुष करीता आयुष्य वेचणारा बीडच्या मातीतील अवलिया डॉक्टर सचिन_वारे...

हे डॉक्टर वारे बीड जिल्ह्यातील चिखली गाव गेवराई तालुक्यातील मादळमोही पासून जेमतेम सात ते आठ किलोमीटर च्या अंतरावर, याच चिखली गावात वारे कुटुंब राहत होते घरची परिस्थिती जेमतेम होती घरात नवरा बायको आणि तीन मुलं एक सचिन आणि एक दुसरा व एक बहिण. आई अंगणवाडी शिक्षिका पगार नसल्या सारखा केवळ २५० रुपये काय खायचं आणि काय ठेवायचं त्यात लेकरांचे शिक्षण वडिलांनी छोटीशी गोळ्या बिस्कीटची दुकान टाकली पण त्यात ही काही उरत नव्हते, पण स्वप्नं मात्र मोठी होती, लेकरं शाळेत जायला लागली पण शाळा लांब होती सात ते आठ किलो मीटर अंतरावर पाठीवर दप्तर घेऊन कधी मधल्या मार्गे तर कधी लांबून फिरून जावं लागे, लांबचा मार्ग या साठी की पावसाळ्यात नदी भरून व्हायची म्हणून पर्यायी रस्ता लांबचा असायचा कसे बसे दिवस निघत होते सचिन च्या वडिलांनी निर्णय घेतला मादळमोही ला दुसर काहीतरी करू कारण ग्रामीण भागात काही खरं नव्हतं पण प्रश्न होता भांडवलचा मग एक दोघा मित्राकडून उसने पासने पैसे घेऊन एक दुका भाड्याने घेतले आणि हार्डवेअर चे दुकान सुरू केले हळू हळू दुकान चालू लागले सचिन चे शिक्षण सुरू होते त्याला खूप शिकून मोठं व्हायचं होतं तू शाळेच्या अतिरिक्त वेळेत दुकानात बसायचं व बाबांना मदत करायचा कारण त्याच्या मनात एकच प्रश्न होता की शेती करून खेड्यातली लोक साधी घरं झोपडी मधेच राहतात आणि शहरातील लोक शेती न करता मोठी मोठी घरं बांधतात ते केवळ शिक्षणाच्या जोरावर म्हणून आपण सुद्धा शिकून मोठं व्हायचं त्या साठी खूप अभ्यास करायचा ही जिद्द मनात घर करत होती, दिवसामागून दिवस जात होते सचिन आता दहावी च्या वर्गात गेला होता, लाईट कधी असायची कधी नसायची लोडशेडिंगमुळे कायम

अंधारच तरी सचिन ने जिद्द सोडली नाही दिवा मेणबत्ती जे सापडेल ते घेऊन अभ्यास करायचा, दहावीची परीक्षा दिली निकाल यायला वेळ होता म्हणून सचिन ने ठरवले घरी बसे पर्यन्त आपण आई वडिलांना थोडी मदत करू काहीतरी काम करावं म्हणून तो इतर लोकांसोबत मजुरी कामाला गेला तीन दिवसांच्या कामाने त्याची हालत खराब केली, चार दिवस कामाच्या पेमेंटची वाट पहावी लागली आणि तीन दिवसाचा पगार हातात पडला केवळ पस्तीस रुपये सचिन ला वाईट वाटले एवढे कष्ट करून हातात पस्तीस रुपये आले होते तो जिद्दी होता त्याने मनाचा निश्चय केला की नाही मला मजूर म्हणून नाही जगायचं! मला नोकरी करायची मोठं व्हायचं मग त्या साठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल दहावीचा निकाल लागला आणि 1993 साली मोहिमाता विद्यालयात तीनशे विद्यार्थ्यांमध्ये केवळ सोळा विद्यार्थी पास झाले त्यात सचिन चा नंबर लागला आणि सचिन दहावी पास झाला आई बाबांची छाती अभिमानाने फुगली, पास झालो पण आता पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न होता, कोणी सायन्स ला ऍडमिशन घे म्हणत होते तर कोणी कॉमर्स ला काही मित्रांच्या सोबतीने त्याने डि फार्मसी ला ऍडमिशन घेतले



त्यावेळी डी फार्मसी दहावी असल्यामुळे ऍडमिशन मिळाले दिवसामागून दिवस पुढे सरकत होते कॉलेज मध्ये जे शिकवायचे ते डोक्यावरून जात होते, परीक्षा झाल्या निकाल आला मी सगळ्यात विषयात नापास झालो होतो, खुप वाईट वाटले आता पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली होती सर्वात हस्यां झाला काय खरं नाही या पोराचं म्हणून नातेवाईक बोलू लागले, माझे स्वप्न एका क्षणात धुळीला मिळाले अस वाटलं पण आईने जवळ घेतलं समजून सांगितले बाबाने पाठीवर हात ठेवला एका जत्रेने देव म्हतारा होत नसतो अजून प्रयत्न कर माझ्या पंखात हत्तीचं बळ आलं, मग मी कुठं चुकतोय याचा शोध घेतला, सरांना भेटलो आणि मला काहीच समजत नाही अभ्यासातले मी कसा अभ्यास

करू त्यांना विचारले त्यांनी एक सोपी पद्धत सांगितली सगळीच्या सगळी पुस्तकं पाठ करून टाक कारण कुठलाच प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा नसतो परीक्षेत, मला ते पटलं मी तेच केलं त्यावेळी माझे काही विषय निघाले आणि मलामला एटिकेटी मिळालेली होती चालू वर्षाचे आणि मागचा अभ्यास पूर्ण करायचा होता मी दिवस रात्र एक केली सगळी पुस्तकं पाठ केली आणि मार्ग मोकळा झाला मी फायनल मध्ये चांगल्या मार्कने पास झालो मेडिकल चालवायचे लायसन मिळालं होतं परंतु मेडिकल चे पण सध्या डोक्यात समाधान नव्हते अजून काहीतरी शिकायचे म्हणून ते लायसन मी भाड्याने दिले त्याचे पैसे येऊ लागले, पुढच्या शिक्षणाचे वेध होते त्यानंतर बारावीची परीक्षा दिली व मला चांगले ग्रुप ने पास होण्याची संधी मिळाली व मित्रांना सल्ला विचारला असता मित्राने मला वर्ध्या ला बी फ्रॉमसी साठी ऍडमिशन घ्यायला सांगितले आईने बाबांनी ही परवानगी दिली मी गेलो खरा पण मला तिथंल वातावरण सूट नाही झालं मी आईला फोन केला आणि मला नाही जमणार इथे म्हणून सांगितले मला अश्रू अनावर झाले, म्हणतात ना शेवटी आई ती

आई असते तिने मला पुढच्या गाडीने लगेच परत यायला सांगितले मी परत आलो पण आता करायचं काय हा प्रश्न होता मी परत ऍडमिशन घेतले सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयात होमिओपॅथिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला व बीड ला रूम करून राहू लागलो मग कधी मागे वळून पाहिले नाही मी शिकत गेलो मला माझे ध्येय गाठायचे होते, आता मी डॉक्टर क्टर झालो होतो परंतु याच ठिकाणी न थांबता एमडी चे शिक्षण पूर्ण करायचे असे ठरवले एमडी प्रवेशाची परीक्षा दिली असता त्यात मी पास झाल्यामुळे एमडी ला ऍडमिशन मिळाले एमडी चे शिक्षण घेत असताना शिक्षण घेत घेत मी प्रकटीस पण करायचं ठरवले कारण पैशाची खूप चणचण भासत होती योगायोगाने जागा ही मिळाली व क्लिनिक सुरू केलेआणि हळूहळू पेशन्ट वाढू लागले माझ्या शिक्षणाचा खर्चही आता भागत होता आता घरची मंडळी लग्ना साठी मागे लागली होती पण मला खुप काही करायचं होतं आणखी शिक्षण घ्यायचं होतं पण नेहमीच लग्न हा विषय टाळत आलो होतो सगळी कारणं संपली होती नाईलाज होता एका मुलीच्या वडिलांनी मागणी घातली मुलगी सुद्धा डॉक्टर होती आणि बीडची होती मग काय एकाचे दोन झाले सचिन चा सचिन राव झालो नन्तर मी प्रॅक्टिस करता करता एम.डी. ही झालो त्यानंतर जिल्हा रुग्णालयात बी एच एम एस च्या जागा निघाल्या सुदैवाने मला चा चान्स मिळाला



जीवनातली खूप मोठी गोष्ट होती कारण त्या अगोदर होमिओपॅथक डॉक्टर क्टरांना

सरकारी नोकरी मिळत नव्हती मला ती संधी मिळाली आणि सरकारी नोकरी ही मिळाली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला आयुष ची जीमेदारी मिळाली त्यासाठी मला स्वतंत्र कॅबिन बनवण्यात आली मग गावोगावी जाऊन आयुष चा प्रचार केला कॅम्प घेतली मला यश आणि लोकांचा प्रतिसाद मिळत होता काही दिवसातच आयुष म्हणजे डॉक्टर सचिन वारे अशी ओळखच निर्माण झाली अनेक रुग्णांना माझ्याकडून किडनी स्टोन वर प्रभावी उपचार मिळत होते त्यामुळे माझ्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली मला महाराष्ट्र शासनाने मुतखड्यावर अभ्यास प्रकल्प करण्यास मंजुरी दिली व त्यामध्ये 80 टक्के लोकांना उपचार देण्यास यश मिळाले त्यानंतर अनेक सन्मान आणि पुरस्कार मला मिळाले, असे डॉक्टर क्टर वारे म्हणाले !

सामान्य घरातील माणसांपासून ते उच्च वर्गीय अशा ७००० हजार रुग्णांना मुतखड्याच्या आजारातून मुक्त करण्यात डॉक्टर सचिन वारे यांना यश आले आहे महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून डॉक्टर वारे यांच्याकडे रुग्ण उपचारासाठी बीडमध्ये येतात

वैद्यकीय शास्त्राचा इतंभूत अभ्यास करून सातत्याने रुग्णांना उच्च दर्जाची विनम्र सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांच्या कार्याचा दै झुंजार नेताने हा आढावा घेतला...!

आपल्या मृदू स्वभावाने आणि आयुष वरील निष्ठेने महाराष्ट्राच्या चौफेर बीडच्या नावाचा डंका वाजवण्यारे आयुष अभ्यासक तथा प्रचारक डॉक्टर सचिन वारे यांचं नाव आजच्या तिथीला सर्वत्र प्रचलित झाले आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील छोटयाश्या चिखली वडगावातून एक मोठं स्वप्न उराशी बाळगून निघालेला एक शेतकऱ्याचा मुलगा मेहनत आणि कल्पकतेच्या बळावर आपल्या गावातील पहिला डॉक्टर क्टर बनेल हा विचार देखील कुणी केला नव्हता पण ते म्हणतात जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेचा त्रिवेणी संगम करण्यात जो यशस्वी होतो तो यशाचं उत्तुंग शिखर नक्कीच गाठतो अगदी असेच डॉक्टर सचिन वारे यांच्या बाबतीत घडलं.

डॉक्टर सचिन वारे या नावाचा आदर समाजामध्ये पाहावयास मिळत आहे त्यांचे आयुष चिकित्सा पद्धतीकडे वळण्याचे विशेष कारण म्हणजे आपल्या देशात विभिन्न प्रकारच्या चिकित्सा पद्धती आहेत त्यामध्ये आयुष चिकित्सापद्धती या पद्धतीमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, योग व निसर्गोपचार, युनानी आणि सिध्द या सर्व शाखांचा आयुषमध्ये समावेश होतो. आयुष पध्दती ही भारतीय संस्कृतीची ओळख असून त्यांचे प्रभुत्व काळाच्या कसोटीवर सिध्द झालेले आहे. ह्या पध्दती परिणामकारक, कमी दुष्पपरिणाम असणाऱ्या, कमी खर्चित व सहज उपलब्ध असून. आयुष हा राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील महत्वाचा घटक असल्यामुळे जनतेस आयुष पध्दतीची माहिती होणे व जनतेस आयुष सेवा पुरविणे आवश्यक असल्या कारणाने आयुष हेच ध्येय उराशी बाळगून आयुष वैद्यकीय चिकित्सा पद्धतीचा विकास करण्यासाठी आयुष्य घालवायचे असा ठाम निश्चय डॉक्टर सचिन वारे यांनी २०१२ मध्ये केला व कामाला सुरुवात केली. प्रत्येक चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर क्टर वेगळे असतात. अशाच पद्धतीने बीडमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर क्टरांचे जेव्हा नाव निघते तेव्हा सर्वोप्रथम रुग्णांच्या तोंडावर डॉक्टर सचिन वारे हे ऐकावयास मिळते. रुग्णांच्या आजाराचे निदान करून योग्य पद्धतीचे उपचार देत रुग्णांना दिलासा देण्याचं यशस्वी कार्य डॉक्टर सचिन वारे गेल्या १८ वर्षापासून अविरत करत आल्यामुळे रुग्णांच्या मनात त्यांच्याबद्दल घट्ट विश्वास निर्माण झाला आहे.





आपल्या सुहास्य मुद्रेने रोग्याच्या वेदना दूर करण्यात पटाईत असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांच्यावर लहानपणापासून समाजसेवक असणारे त्यांचे शेतकरी आजोबा कै.सखाराम वामन वारे यांच्या विचारांचा पगडा राहिला आहे तर डॉक्टर वारे यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला सातत्याने वाव देण्याचे काम त्यांची आई सौ साखराबाई वारे यांनी केले. शिस्तप्रिय असणाऱ्या वडिलांचे देखील डॉक्टर वारे यांना डॉक्टर क्टर बनवण्यात मोलाचे योगदान राहिले आहे. डॉक्टर सचिन वारे यांच्या पत्नी डॉक्टर वैशाली वारे यांची देखील सचिन वारे यांच्या यशात महत्वाची भूमिका राहिली आहे. लहानपणापासूनच खट्याळ, खोडकर असणारे डॉक्टर सचिन वारे यांनी ऊन, वारा, पाऊस अंगावर घेऊन मैलो दूर प्रवास करून आपले शिक्षण पूर्ण केले.

परिपक्व होण्यासाठी आव्हानांची आवड बाळगणाऱ्या ध्येयवेडया डॉक्टर सचिन वारे यांनी १३ वर्ष सहाय्य्क जिल्हा आयुष अधिकारी आणि २ वर्ष जिल्हा आयुष अधिकारी म्हणून यशस्वी कार्य बजावले आहे.ज्ञान अद्यावत करण्यासाठी सर्वतोपरी तत्पर असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांनी आजवर आयुष मुख्य प्रवाहाच्या तब्बल ३५ ट्रेनिंग मिळवल्या आहेत. बीडसह राज्यभरात आयुषचा प्रचार करण्यात डॉक्टर सचिन वारे यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. डॉक्टर वारे यांनी आयुषसाठी केलेल्या विशेष कार्यामुळे महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांना विशेष आयुष कक्ष देण्यासाठी ज्या ५ जिल्ह्यांची निवड झाली त्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव होते. बीडमध्येही विशेष आयुष कक्ष उभारण्यात आला तर डॉक्टर सचिन वारे यांच्या आयुष कार्याचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून गौरव करण्यात आलेला आहे.आयुषमध्ये विशेष नाव मिळवून देण्याकरिता डॉक्टरसचिन वारे यांना डॉक्टर गौरी राठोड, डॉक्टर अशोक थोरात, डॉक्टर नागेश चव्हाण डॉक्टर उमेश तागडे, डॉक्टर अनिल नांदोडे डॉक्टर अरुण भस्मे डॉक्टर क्टर महेंद्र गौशाल पुणे येथील डॉक्टर एन पी राव, सह्याद्री हॉस्पिटल पुणे चे डॉक्टर चारुदत्त आपटे बीड येथील आयुष विभागाचे सर्व स्टाफ व डॉक्टर क्टर्स यांचे सहकार्य लाभले तर मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वेंकट पुरुषोत्तम धर्मधिकारी यांनी आपली भूमिका पार पाडली. तसेच जवळील मित्र श्री बजरंग बनसोडे डिवायएसपी डॉक्टर श्याम चरखा रोटरी सेंट्रलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात डॉक्टर वारे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे तर आजही अनेक समाजहिताचे उपक्रम उभा करण्यात त्यांचा पुढाकार दिसून येतो.त्यांच्या या कार्यामुळे परदेशात आयुष जागतिक परिषदेस दोन वेळा जाण्याची संधी मिळाली त्या संधीची त्यांनी रुग्णांना सेवा देऊन सोने केले

सामान्य घरातील माणसांपासून ते उच्च वर्गीय अशा ७००० हजार रुग्णांना मुतखड्याच्या आजारातून मुक्त करण्यात आजवर डॉक्टर वारे यांना यश आले आहे.महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून डॉक्टरवारे यांच्याकडे रुग्ण उपचारासाठी बीडमध्ये येतात ही डॉक्टर वारे याच्या कुशल कार्यप्रणालीची विशेष उपलब्धी आहे असे म्हंटने नक्कीच वावगे ठरणार नाही. कोरोना योद्धा, जिजाऊरत्न, कोरोना वोरिअर अशा विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉक्टर सचिन वारे यांचा कोरोना काळात जिल्ह्याच्या रुग्णसेवेत मोठा हातभार लाभला. बीड जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयुष रुग्णालय उभा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील असणारे डॉक्टर सचिन वारे आगामी काळात बीडमध्ये जिल्हा आयुष रुग्णालय उभा करण्याचं विशाल ध्येय बाळगून आहेत तर उर्वरित आयुष्य आयुषसाठी घालवण्याची ईच्छा ठेऊन आहेत. आपल्या अलौकिक रुग्णसेच्या कार्याने आयुषचं नाव मोठ करण्यासाठी तळमळीने प्रत्यनशील असणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांनी आयुष्याच्या पटलावर खूप कमी काळात स्वतःला सिद्ध केले आहे. आपल्या वैद्यकीय पेशाकडे चौकस बुद्धीने पाहणाऱ्या डॉक्टर सचिन वारे यांना झुंजार नेता परिवाराकडून पुढील आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.



मी डॉ.सचिन वारे (एम.डी. होमिओपॅथी ) १६ वर्षांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही आयुष क्लिनिकच्या माध्यमातून होमिओपॅथिक व आयुर्वेदिक क्लिनिकमधून बीडवाशियांच्या गेल्या १६ वर्षापासून सेवेमध्ये कार्यरत आहोत, या आयुष क्लिनिकचे उमाकिरन कॉम्प्लेक्स बीड मधील नवीन वास्तूमध्ये ७ वर्षा पूर्वी मालकीच्या जागी स्थलांतर झाले याचे उद्घाटन हभप महादेव महाराज चाकर वाडी संस्थानं व डॉ.अरुण भस्मे माजी उपाध्यक्ष केंद्रीय होमिओपॅथी परिषद दिल्ली यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते, गेल्या ७ वर्षापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष आयुर्वेदिक व होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून जवळपास ७०००० हजार रुग्णाला आजारातून मुक्त करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत,आणि विशेष अभिमानाची बाब म्हणजे या रुग्णामध्ये जवळपास ६५०० किडणी स्टोनचे रूग्ण या आयुष क्लिनिकच्या माध्यमातून विना ऑपरेशन एकदम ठणठणीत झालेले आहेत, या आयुष क्लिनिक शाखेमध्ये आपण बरेच आजार कायमचे बरे केलेले असून तेही कुठल्याही विपरीत परिणाम शिवाय व कमी खर्चात लोकांना सेवा देण्यात आयुष क्लिनिकचा मोठा सहभाग बीड वाशियाचे दुर्धर आजार बरा करण्यासाठी मिळाला आहे यामध्ये प्रामुख्याने मला सांगता येईल किडणी स्टोन, अर्धशिशी,कान नाक घसा विकार असे विकार सर्दी, खोकला, ताप तसेच पोटाच्या तक्रारी किडणी स्टोन, किडनी सबंधित आजार विविध प्रकाराचे ग्रंथीचे विकार ,मूळव्याध मणक्यांचे आजार,मधुमेह ऋदयरोग,रक्तदाब,अलेर्जी गर्भाशयाचे आजार ,गर्भाशयाच्या सूज PCOD,PCOS सौंदर्यसमस्या, चेहर्‍यावरील काळे व पांढरे डाग, संधिवात, मूळव्याध, लहान मुलांची वाढ व विकास, सोरीयसिस ,बालदमा, अशा विविध तक्रारी तसेच आजारातून बरे करण्यासाठी त्यांना बरे केले जाते तसेचआहारा विषयी माहिती सांगून सुद्धा त्यांचा आजार बरा केला जातो किंवा आजारी पडू नये म्हणून सुद्धा नियोजन केले जाते त्यामुळे प्रत्येक आजारावर औषध देऊन तो आजार बरा करायचा आणि तो आजार बरा केल्यानंतर प्रत्येक रुग्ण हा नेहमीप्रमाणे बरा व्हावा यासाठी आम्ही त्याला आमच्या कडून योग् सांगतो , सर्व आजाराला योगाची जोड दिली जाते आणि आम्ही योगाचा धडा प्रत्येक पेशंटला देतो जेणेकरून एकदा बरा झाला की तो आयुष्यभर निरोगी राहावा याची काळजी घेतली जाते .
अशा आयुष होमिओपॅथी क्लिनिक ला पुणे मुंबई अहमदनगर ,जालना परभणी औरंगाबाद सोलापूर रत्नागिरी नांदेड या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आयुष क्लिनिक च्या माध्यमातून क्लिनिक चे संचालक या नात्याने आपण आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल सर्वांचे आभार या पुढेही असाच विश्वास ठेवाल अशी अपेक्षा करतो
धन्यवाद.

🙏 सन्मान आणि प्रेरणा 🙏आज अत्यंत अभिमानाने शेअर करतो की नवराष्ट्र वृत्तपत्राच्या “The Changemakers of Healthcare” विशेषां...
21/07/2025

🙏 सन्मान आणि प्रेरणा 🙏
आज अत्यंत अभिमानाने शेअर करतो की नवराष्ट्र वृत्तपत्राच्या “The Changemakers of Healthcare” विशेषांकात माझा उल्लेख करण्यात आला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या छोट्याशा प्रयत्नांना दिलेल्या या मान्यतेसाठी मनःपूर्वक आभार.
हे यश मी माझ्या रुग्णांना, कुटुंबाला आणि सहयोगी डॉक्टरांना अर्पण करतो.
आपली साथ आणि विश्वास हीच खरी प्रेरणा आहे. 💐

19/07/2025

🟢 २० दिवसांत यश! पाच पैकी चार किडनी स्टोन नैसर्गिकरित्या विना वेदना बाहेर पडले!
अंबड तालुका, जिल्हा जालना येथील २५ वर्षीय रुग्ण अनेक दिवसांपासून किडनी स्टोनने व त्यातून होणाऱ्या तीव्र वेदनांनी त्रस्त होते.
📌 8 मिमीचे 2 व 4 मिमीचे 2 — एकूण 4 स्टोन केवळ होमिओपॅथिक उपचारांनी आणि फक्त २० दिवसांत शरीरातून सहजपणे विना ऑपरेशन बाहेर पडले!
📽️ त्यांच्या स्वतःच्या शब्दांमधून अनुभव ऐका — प्रेरणादायक व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा!
🏥 "आयुष क्लिनिक" — विश्वास, अनुभव आणि परिणाम यांचा संगम
👨‍⚕️ डॉ. सचिन एस. वारे
📍 उमाकिरण कॉम्प्लेक्स, शॉप नं: १६, पांगरी रोड, शाहुनगर, बीड
📞 9405191919
🕒 वेळ: दुपारी १२ ते ३ व सायंकाळी ६ ते ९
🌿 नैसर्गिक उपचार, मनःशांतीची ग्वाही — आयुष क्लिनिक!
AyushClinic

🩺 १६ वर्षांच्या थायरॉईड गळगंडावर केवळ ६ महिन्यांत सौम्य उपचारातून होमिओपॅथिचा विजय!बीड येथील ४७ वर्षीय रुग्णाच्या तीन छा...
12/07/2025

🩺 १६ वर्षांच्या थायरॉईड गळगंडावर केवळ ६ महिन्यांत सौम्य उपचारातून होमिओपॅथिचा विजय!
बीड येथील ४७ वर्षीय रुग्णाच्या तीन छायाचित्रांतून दिसतं — गळ्यावरची गाठ क्रमाक्रमाने कमी होत आहे, प्रत्येक महिन्यात लक्षणीय बदल स्पष्टपणे जाणवतो.
हा त्रास त्यांना तब्बल १६ वर्षांपासून होता. अनेकांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. पण आयुष क्लिनिक, बीड मध्ये त्यांनी स्वीकारली एक नैसर्गिक, वैयक्तिक आणि विश्वासार्ह उपचारपद्धती — जी केवळ आरोग्य सुधारत नाही, तर आत्मविश्वास परत मिळवते.
🌿 येथे उपचार म्हणजे औषध नव्हे — तर शरीर आणि मनाचं संतुलन साधणारी एक यात्रा.
📸 ही छायाचित्रं सांगतात:
> "शरीर बरे होतं, आणि मन पुन्हा उभं राहतं."
📍 आयुष क्लिनिक, बीड — जिथे वैद्यक हे केवळ शास्त्र नाही, तर एक जबाबदारी आहे.
📞 तुम्हीही असा प्रवास सुरू करू इच्छिता? आमच्याशी संपर्क साधा.
आयुषक्लिनिकबीड #गळगंडउपचार #मेडिकलएथिक्स #शस्त्रक्रियाविना

🩺 Victory Over 16-Year Thyroid Goiter — Achieved in Just 6 Months Through Gentle Homeopathic Care!

A 47-year-old resident of Beed battled thyroid goiter for over 16 years. The swelling on the neck was evident and persistent. Multiple doctors advised surgery.
But at Ayush Clinic, Beed, the patient embraced a natural, personalized, and trustworthy healing approach — one that not only improved physical health but also restored confidence and emotional balance.

📸 Through three progressive photographs, the neck swelling visibly reduces — month after month — reflecting genuine recovery.

🌿 Here, treatment isn’t just about medicines. It’s a journey of reconnecting body and mind, respecting every individual’s unique constitution.

> "When the body heals, the spirit rises again."

📍 Ayush Clinic, Beed — where medicine is more than science, it’s a responsibility.

📞 Ready to begin your healing journey? Reach out and take your first step toward wellness.

AyushClinicBeed
🙏 Thanks to Homeopathy

09/06/2025

Thank you Navbharat Navrashtra

💐 विशेष आभार – नवभारत आणि नवराष्ट्र 💐आज माझ्या आरोग्य सेवा प्रवासातील "मराठवाडा हेल्थ आयकॉन २०२५" हा सन्मान मिळाल्यामुळे...
04/06/2025

💐 विशेष आभार – नवभारत आणि नवराष्ट्र 💐

आज माझ्या आरोग्य सेवा प्रवासातील "मराठवाडा हेल्थ आयकॉन २०२५" हा सन्मान मिळाल्यामुळे आनंद आणि गर्वाची भावना आहे.
या गौरवाच्या क्षणी, नवभारत आणि नवराष्ट्र यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या माध्यमाने माझे कार्य व्यापक स्तरावर पोहोचले आणि अनेकांना होमिओपॅथीच्या प्रभावी उपचार पद्धतीबद्दल माहिती मिळाली.
आपल्या सहकार्यामुळे हजारो रुग्णांना नवजीवन मिळवून देण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
या उत्साहवर्धनाबद्दल मनापासून धन्यवाद! 🙏

#आभार #नवभारत #नवराष्ट्र #मराठवाडा_हेल्थ_आयकॉन #होमिओपॅथी #आरोग्य_सेवा

डॉ. सचिन वारे यांना "मराठवाडा हेल्थ आयकॉन अवॉर्ड 2025" – आरोग्यसेवेतिल समर्पित योगदानाचा सन्मान    छत्रपती संभाजीनगर येथ...
31/05/2025

डॉ. सचिन वारे यांना "मराठवाडा हेल्थ आयकॉन अवॉर्ड 2025" – आरोग्यसेवेतिल समर्पित योगदानाचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित "मराठवाडा हेल्थ आयकॉन अवॉर्ड 2025" सन्मान सोहळ्यात डॉ. सचिन वारे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केवळ एक गौरवच नाही, तर त्यांच्या समर्पित सेवाकार्याची आणि समाजभानाच्या भावना जपणाऱ्या डॉक्टरांच्या निष्ठेची उत्स्फूर्त मान्यता आहे.
आरोग्यसेवेत अविरत कार्य आणि सामाजिक बांधिलकी
डॉ. सचिन वारे यांनी आयुष क्लिनिक द्वारे होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांचा सुंदर समन्वय साधत रुग्णांच्या उपचारामध्ये आधुनिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनाचा मिलाफ घडवला आहे. त्यांनी आपल्या आरोग्य अभियानांद्वारे हजारो रुग्णांना नवजीवन मिळवून दिले असून, त्यांच्या कार्यामुळे समुदाय आरोग्याची संकल्पना अधिक मजबूत झाली आहे.
समाजहितासाठी वैद्यकीय क्षेत्रात नवा आदर्श
डॉ. वारे यांच्या कार्यशैलीत रुग्णसंवाद, उपचारपद्धती आणि वैद्यकीय शिबिरांचे उत्तम नियोजन दिसून येते. त्यांनी होमिओपॅथीक उपचार प्रभावीपणे रुग्णांपर्यंत पोहोचवून आरोग्यसेवेच्या प्रभावी संकल्पना राबवल्या आहेत . त्यांच्या संशोधनपर उपचार पद्धतींमुळे अनेक रुग्णांचे आरोग्य सुधारले असून, त्यांनी आरोग्यसेवेचा व्याप्ती विस्तार केला आहे.

पुरस्कार हा निष्ठेची ओळख आणि प्रेरणादायी मान्यता

"मराठवाडा हेल्थ आयकॉन अवॉर्ड" हा केवळ गौरवच नाही, तर डॉक्टरांच्या सेवावृत्तीच्या उन्नतीचा एक सन्मान आहे . हा पुरस्कार संघर्ष, निष्ठा आणि अटूट समर्पणाची प्रतीक आहे , ज्यामुळे समाजातील आरोग्यसेवकांना अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.
भविष्यातील आरोग्य सेवा आणि सामाजिक संकल्पना
डॉ. सचिन वारे यांनी समुदाय आरोग्य, नैसर्गिक उपचार आणि वैद्यकीय संशोधनाच्या नव्या संधींवर लक्ष केंद्रित करून पुढील काळात अधिक व्यापक आरोग्यविकास योजना राबविण्याचा संकल्प केला आहे . त्यांच्या आरोग्य चळवळीमुळे वैद्यकीय क्षेत्रात नवा आदर्श निर्माण होत आहे, जो संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रेरणादायी ठरेल .
💐 सन्मानित डॉ. सचिन वारे यांना हृदयपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी उत्तम शुभेच्छा! 💐

---

31/05/2025

आज मला मराठवाडा हेल्थ आयकॉन पुरस्कार २०२५ मिळाल्याचा अभिमान वाटतो. नवभारत नवराष्ट्र यांच्याकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. प्रथम, आयोजक मंडळाचे आणि नवभारत नवराष्ट्रचे मनःपूर्वक आभार! माझ्या वैद्यकीय प्रवासाचे सार म्हणजे सेवा आणि समर्पण. होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून रोग्यांना नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार देण्याचा माझा सतत प्रयत्न आहे. आरोग्य हा केवळ उपचाराचा विषय नसून, समाजाच्या भल्यासाठी असलेली एक जबाबदारी आहे. हा पुरस्कार हा फक्त माझा सन्मान नाही, तर संपूर्ण वैद्यकीय समुदायाच्या मेहनतीचा एक पुरस्कार आहे.आपल्या कामाने रुग्णांचे आयुष्य बदलता येते, त्यांना आरोग्याचा आत्मविश्वास मिळू शकतो, आणि त्यांचे जीवन अधिक आनंददायक होऊ शकते. हाच खरा पुरस्कार आहे! माझ्या परिवाराने, सहकाऱ्यांनी, आणि माझ्या रूग्णांनी मला सतत पाठिंबा दिला आहे. हा पुरस्कार माझ्या कार्यास अधिक उर्जा देईल आणि मला समाजासाठी अधिक चांगले आरोग्यसेवा प्रदान करण्याची संधी देईल. शेवटी, आपल्या सर्वांना विनंती—नैसर्गिक उपचार पद्धतींचे महत्त्व समजून घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या! आपण सर्वजण समाजातील आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र येऊ आणि नवा आदर्श निर्माण करू. धन्यवाद! 🙏 डॉ. सचिन वारे

🌟 सन्मान आणि अभिमान! 🌟माझ्यासाठी हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे! नवभारत आणि नवराष्ट्र यांच्या वतीने आयोजित मराठवाडा हेल्थ...
29/05/2025

🌟 सन्मान आणि अभिमान! 🌟

माझ्यासाठी हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे! नवभारत आणि नवराष्ट्र यांच्या वतीने आयोजित मराठवाडा हेल्थ आयकॉन सन्मान सोहळ्यासाठी माझी निवड झाल्याचे ऐकून मला अतिशय समाधान वाटत आहे.
ही मान्यता केवळ माझी नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे जी आयुष, होमिओपॅथी आणि समग्र आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत आहे.
हा विशेष सोहळा ३० मे २०२५ रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून अनेक मान्यवर व्यक्तींनी यात उपस्थित राहून आरोग्यसेवेतील योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.
ह्या गौरवाचा आनंद माझ्या सहकारी, मार्गदर्शक आणि ज्यांनी मला सतत प्रेरित केले अशा सर्वांसोबत शेअर करतो! तुमच्या पाठिंब्यामुळेच ही वाटचाल अधिक प्रेरणादायी ठरते.
तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद याचशिवाय हे शक्य झाले नसते. 💙
#मराठवाडाहेल्थआयकॉन #आयुषसाठीसमर्पित #आभार #सन्मान #आरोग्यसेवा_सशक्त

💠 **आयुष क्लिनिक—नैसर्गिक उपचारांचे विश्वासार्ह केंद्र!** 💠  🔹 *शिंदा, कर्जत (अहिल्यानगर) येथील 39 वर्षीय रुग्णाने 13.8 ...
26/05/2025

💠 **आयुष क्लिनिक—नैसर्गिक उपचारांचे विश्वासार्ह केंद्र!** 💠

🔹 *शिंदा, कर्जत (अहिल्यानगर) येथील 39 वर्षीय रुग्णाने 13.8 mm आणि 7.2 mm किडनी स्टोनचा त्रास सहन केला होता.*
🔹 *त्याच्या नातेवाईकांनी आयुष क्लिनिकचा सल्ला दिला, आणि तो 118 किलोमीटरचा प्रवास करून उपचारासाठी आला.*
🔹 *केवळ 18 दिवसांत त्याचा 13.8 mm स्टोन पूर्णतः विरघळून पडला! आनंदाने फोन करून किडनी स्टोनचा फोटो पाठवून त्याने आयुष क्लिनिकचे आभार मानले.*

✅ **आयुष क्लिनिक—होमिओपॅथिक व नैसर्गिक उपचारांतून आरोग्याचा नवसाचा दिवा पेटवणारे ठिकाण!**

📍 **क्लिनिक पत्ता:**
🏥 **डॉ. सचिन एस. वारे**
*"आयुष क्लिनिक"*
उमाकिरण कॉम्प्लेक्स, शॉप नं: १६,
पांगरी रोड, शाहूनगर, बीड.

📞 **संपर्क:**
📱 9405191919 | ☎️ 02442231919
🕒 **वेळ:** दुपारी **12 ते 3** व सायंकाळी **6 ते 9**

💬 **आमच्याशी WhatsApp वर जोडण्यासाठी येथे क्लिक करा:** [9850710007](https://wa.me/9850710007)
📢 **Facebook पेजला Follow करा आणि अधिक अपडेट्ससाठी भेट द्या:** [Facebook लिंक](https://www.facebook.com/share/15TYNkzkPY/)

#आयुष_क्लिनिक #होमिओपॅथी #नैसर्गिक_उपचार #किडनी_स्टोन_सफल_उपचार #स्वास्थ्य_विश्वास

! 🚀

🌟 आयुष क्लिनिक – नव्या जागेत नव्या ऊर्जेसह! 🌟 सध्याच्या आयुष क्लिनिक,उमाकीरण कॉम्प्लेक्स पासुन केवळ 1000 फुट अंतरावर 🙏 ब...
21/05/2025

🌟 आयुष क्लिनिक – नव्या जागेत नव्या ऊर्जेसह! 🌟
सध्याच्या आयुष क्लिनिक,उमाकीरण कॉम्प्लेक्स पासुन केवळ 1000 फुट अंतरावर

🙏 बीड शहरात १९ वर्षांपासून आरोग्यसेवेची अखंड परंपरा पुढे नेऊन, आम्ही आता नव्या आणि भव्य जागेत स्थलांतर करत आहोत!
🌿 नव्या जागेत नवीन सोयी आणि अधिक चांगल्या सेवा!
✔ अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित क्लिनिक
✔ होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि योगा उपचारांची विस्तारित सुविधा
✔ रुग्णांसाठी अधिक आरामदायी आणि आधुनिक वातावरण
🔥 लवकरच उद्घाटन! उद्घाटनाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल!
💖 बीडकर जनतेच्या सततच्या विश्वासानेच आम्ही आरोग्यसेवेच्या नव्या उंचीवर!
तुमच्या सहकार्याची आणि आशिर्वादाची अपेक्षा!
🏥 आमचा नवीन पत्ता:
आयुष क्लिनिक,
गुरुमाऊली हॉस्पिटलच्या मागे तिसरी इमारत ,
आदर्श मॉल परिसर, कॅनॉल रोड, बीड
📢 ही माहिती शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा!
_

20/05/2025

येथुन पुढे आयुर्वेद,होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी एकाच छत्राखाली.

**प्रिय बीड जिल्ह्यातील व मायबाप जनता शहरातील व जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिशनर,**  आपल्या समुदायातील आरोग्यसेवा सुधारण्यास...
16/04/2025

**प्रिय बीड जिल्ह्यातील व मायबाप जनता शहरातील व जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिशनर,**

आपल्या समुदायातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन मदत करू शकतो! 🙏🌟

माझ्या **आयुष क्लिनिक** मध्ये आम्ही हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून नवे जीवन दिले आहे. आजपर्यंत **८,००० रुग्णांवर उपचार** करून त्यांचे आरोग्य सुधारले आहे. 🌿💪 विशेषतः, **आयुष क्लिनिकमध्ये किडनी स्टोन विना ऑपरेशन विरघळून पडतात**, हे आमच्या उपचारांचे वैशिष्ट्य ठरले आहे. या पद्धतीमुळे रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाही, आणि त्यांचे त्रास कायमस्वरूपी दूर होतात.

तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही अनेक गरजू रुग्णांना मदत करू शकलो आहोत. आजपर्यंत आपल्याकडून आयुष क्लिनिकसाठी संदर्भित केलेल्या रुग्णांसाठी मी मनापासून **आपले आभार व्यक्त** करतो. आपल्या योगदानामुळे आम्हाला अनेक रुग्णांचे जीवन सकारात्मकपणे बदलता आले आहे.

आपल्या क्लिनिकमध्ये असे रुग्ण असतील ज्यांना संपूर्ण देखभाल आणि कौशल्यपूर्ण उपचारांची आवश्यकता आहे, तर कृपया त्यांना माझ्या **आयुष क्लिनिक** मध्ये संदर्भित करा. आम्ही त्यांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा, सौम्य आणि परिणामकारक उपचार देण्यासाठी तत्पर आहोत. 🌼✨

आपल्या पाठिंब्यामुळे आम्ही आरोग्यसेवेत एक नवीन उदाहरण निर्माण करू शकतो. 💐 आपल्या सहभागाने गरजू रुग्णांचे जीवन अधिक चांगले करूयात आणि आरोग्यसेवेची नवी परिभाषा निर्माण करूयात! 🤝🌈

**क्लिनिक तपशील:**
👨‍⚕️ **डॉ.सचिन एस. वारे**
🏥 "आयुष क्लिनिक"
🏢 उमाकिरण कॉम्प्लेक्स शॉप नं:१६,
📍 पांगरी रोड, शाहुनगर बीड.
📞 **संपर्क क्रमांक:** 9405191919 / 02442231919
⏰ **वेळ:** दुपारी 12 ते 3 व सायंकाळी 6 ते 9

आपला पाठिंबा आणि विश्वास आम्हाला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सतत प्रेरित करत असतो. आपण एकत्रितपणे आरोग्यसुधारणा करण्यासाठी पाऊल उचलूयात. 🚀💖

**आपला,**
डॉ. सचिन

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayush clinic Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayush clinic Beed:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Practice
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share