Kaku Nana Memorial Hospital & Motiramji Varpe Cardic Unit

  • Home
  • India
  • Bhir
  • Kaku Nana Memorial Hospital & Motiramji Varpe Cardic Unit

Kaku Nana Memorial Hospital & Motiramji Varpe Cardic Unit Super speciality hospital in Beed

 #मेंदू_व_मणका_विकार_विभाग #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व  #मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बी...
20/11/2025

#मेंदू_व_मणका_विकार_विभाग
#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077

🔶️ 9404022777

तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा त्रास आहे का ?काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल मध्ये आता हृदयाचे सर्व उपचार उपलब्ध आहेत. ...
18/11/2025

तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा त्रास आहे का ?
काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल मध्ये आता हृदयाचे सर्व उपचार उपलब्ध आहेत.

#हृदयरोगतज्ञ_डॉ_आरशीयान_मलिक
M.B.B.S| DNB MED|DM cardiology
Consultant international cardiologist

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077

🔶️ 9404022777

 #गुडघेदुखी_पासून_त्रास_मुक्त_व्हायचे  पर्याय एकच   #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व #मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट जालना...
14/11/2025

#गुडघेदुखी_पासून_त्रास_मुक्त_व्हायचे
पर्याय एकच

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
जालना रोड बीड.

अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077
🔶️ 9404022777

 #अस्थिरोग_विभाग🎯 24 तास अपघातग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अनुभवी  तज्ञ अस्थिरोग डॉक्टर्स 🎯Emargency हाडाच्या शस्त्रक्रिय...
11/11/2025

#अस्थिरोग_विभाग
🎯 24 तास अपघातग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अनुभवी तज्ञ अस्थिरोग डॉक्टर्स
🎯Emargency हाडाच्या शस्त्रक्रियेची सोय
🎯सांध्याच्या दुरुस्तीसाठी शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध
🎯आत्याधुनिक सुसज्ज ऑपरेशन थिएटर

#डॉ_अमित_बायस (अस्थिरोग तज्ञ)
MBBS,D.ORTHO

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077
🔶️ 9404022777

 ्रिटिकल_शस्त्रक्रियेसाठी  काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल बीड मधील पहिले सर्जिकल सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल ...!गुंतागुंतीच्या ...
08/11/2025

्रिटिकल_शस्त्रक्रियेसाठी
काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल
बीड मधील पहिले
सर्जिकल सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल ...!
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी अचूक कौशल्य आणि रुग्णसेवेच्या विश्वसनीय परंपरा असणारे सर्जिकल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल

🎯महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री
जन-आरोग्य योजना अंतर्गत उपलब्ध सुविधा-

👉सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया
👉एका छताखाली उपचार व सुविधा
👉अनुभवी तज्ञ डॉक्टर ची टीम
👉अत्याधुनिक तंत्रज्ञान विश्वासाची परंपरा
👉चार सुसज्ज ऑपरेशन थिएटर
👉अत्याधुनिक सुविधा व आधुनिक साधनसामुग्री
👉एकाच छताखाली 25 पेक्षा अधिक सुपरस्पेशालिटी सेवा
👉आत्याधुनिक स्पेशल ICU


तुमच्या हृदयासाठी खास..!
#बीड_जिल्ह्यातील_एकमेव_कॅन्सर_सेंटर

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077
🔶️ 9404022777

राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' साजरा केला जातो. या दिव...
07/11/2025

राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस
भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' साजरा केला जातो.
या दिवसाचा उद्देश कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान आणि प्रभावी उपचारांना प्रोत्साहन देणे हा आहे.
#उद्देश: कर्करोगाची प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार याबद्दल जनजागृती करणे.
#महत्व: कर्करोगाच्या प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तर आजच असे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आपल्या जवळच्या हॉस्पिटलशी संपर्क करावा.

#डॉ_महेश_काळे_कॅन्सर_सर्जन

#काकू_नाना_मेमोरियल_हॉस्पिटल
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
📲9673048077
️ 📲9404022777

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक  #गुरूनानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! #क...
04/11/2025

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक
#गुरूनानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड

📲 9673048077
📲9404022777

02/11/2025

#बीड

हॉस्पिटल स्टाफच्या जागा तात्काळ भरायचे आहेतरिक्त असलेले पदे खालील प्रमाणे  #मेडिकल_ऑफिसर                   जागा-5BHMS,BA...
02/11/2025

हॉस्पिटल स्टाफच्या जागा तात्काळ भरायचे आहेत

रिक्त असलेले पदे खालील प्रमाणे

#मेडिकल_ऑफिसर जागा-5
BHMS,BAMS,MBBS

#नर्सिंग_स्टाफ महिला व पुरुष जागा-10
ANM,GNM,B.SC NARSING

#वार्डबॉय जागा-10

अनुभव असल्यास प्राधान्य.

तरी गरजूंनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधावा

काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड-431122
अधिक माहितीसाठी संपर्क- 9673048077

डायबेटीजवर आता होईल संपूर्ण नियंत्रण..!अनुभवी तज्ञच्या देखरेखीखाली #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व  #मोतीरामजी_वरपे कार्ड...
30/10/2025

डायबेटीजवर आता होईल संपूर्ण नियंत्रण..!
अनुभवी तज्ञच्या देखरेखीखाली

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
येथे उपलब्ध असणार आहेत
#डॉ_निवांत_नाईकवाडे
एमडी मेडिसिन तज्ञ

🧑‍⚕️आधुनिक डायबेटिक क्लिनिक
🥒 वैयक्तिक आहार सल्ला
🩺नियमित फॉलोअप
💊 योग्य औषध व्यवस्थापन

📢 आजच अपॉईंटमेंट बुक करा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी घेऊया..!

--------------------
🏥काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
📲 9673048077

#

तुमच्या हृदयाची जबाबदारी आता तज्ज्ञ डॉक्टरांवर...! 🏥 #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व  #मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट  मध...
29/10/2025

तुमच्या हृदयाची जबाबदारी आता तज्ज्ञ डॉक्टरांवर...!
🏥 #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व #मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट मध्ये अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह उपचार पद्धती तुमच्या सेवेसाठी तयार आहेत.

उच्च कोलेस्ट्रॉल = हृदयरोगाचा धोका! 💔
हृदयविकार व स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी वेळेवर तपासणी करा.

🩺 लक्षणं दुर्लक्ष करू नका:
▪️ छातीत जडपणा किंवा अस्वस्थता
▪️ चालताना थकवा किंवा दम लागणे
▪️ श्वास घेण्यास त्रास
▪️ हातापाय सुजणे किंवा बधीरपणा
▪️ अनियमित हृदयाच्या ठोके

✅ वेळेवर तपासणी = आरोग्यदायी हृदय
👉 उपलब्ध आहेत तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी
सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ..

#डॉ_अरशियान_मलिक cardiologist

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा, हृदय सुरक्षित ठेवा..!
तुमच्या हृदयाची काळजी घ्या आणि निरोगी आयुष्य जगा ! 💙💪

-------------------------
#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड
अधिक माहितीसाठी संपर्क..
🔶️ 9673048077

#हृदयाचीकाळजी #निरोगीहृदय #हृदय #हृदयआरोग्य #हृदयरोगतज्ज्ञ #आरोग्यसेवा #आरोग्यतपासणी

 #जागतिक_स्ट्रोक_दिनस्ट्रोक म्हणजे जीवघेणा क्षण , त्वरित उपचार,हेच समाधान..! #काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व  #मोतीरामजी_...
29/10/2025

#जागतिक_स्ट्रोक_दिन

स्ट्रोक म्हणजे जीवघेणा क्षण , त्वरित उपचार,हेच समाधान..!

#काकू_नाना मेमोरियल हॉस्पिटल व
#मोतीरामजी_वरपे कार्डियाक युनिट
नवगण कॉम्प्लेक्स जालना रोड बीड

अधिक माहितीसाठी संपर्क..

🔶️ 9673048077

🔶️ 9404022777

Address

Jalna Road
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kaku Nana Memorial Hospital & Motiramji Varpe Cardic Unit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category