Shivkamal Hospital

Shivkamal Hospital SHIVKAMAL HOSPITAL IS A 100 BED HOSPITAL WITH ICU,CATH LAB.OT,OPHTHALMOLOGY SET UP,ECHO,STRESS TEST AND MANY M

आता लहान मुलांचे मेंदू विकार व fits  तज्ञ आता आपल्या hospital मधे उपलब्ध उद्या दि.14-05-2026 सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यं...
13/05/2026

आता लहान मुलांचे मेंदू विकार व fits तज्ञ आता आपल्या hospital मधे उपलब्ध उद्या दि.14-05-2026 सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत

शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दि. 06/05/2026 रोजी छ. संभाजी नगर येथील प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ डॉ. निकेत मंत्री यांची व्ह...
06/05/2026

शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दि. 06/05/2026 रोजी छ. संभाजी नगर येथील प्रसिद्ध रक्तविकार तज्ज्ञ डॉ. निकेत मंत्री यांची व्हिजीट आहे तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा

शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दि. 06/05/2026 रोजी छ. संभाजी नगर येथील कैंसर तज्ज्ञ डॉ. आदित्य मंत्री यांची व्हिजीट आहे तरी...
06/05/2026

शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दि. 06/05/2026 रोजी छ. संभाजी नगर येथील कैंसर तज्ज्ञ डॉ. आदित्य मंत्री यांची व्हिजीट आहे तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा

मृत्यूवर विजय आणि जिद्दीची कहाणी! 🙏✨वैद्यकीय क्षेत्रातील एक यशस्वी लढा! ​शिवकमल हॉस्पिटलच्या ICU टीमने नुकतीच एक आव्हाना...
17/04/2026

मृत्यूवर विजय आणि जिद्दीची कहाणी! 🙏✨

वैद्यकीय क्षेत्रातील एक यशस्वी लढा!

​शिवकमल हॉस्पिटलच्या ICU टीमने नुकतीच एक आव्हानात्मक केस यशस्वीरीत्या हाताळली.

अत्यंत गंभीर स्थिती, ४ दिवस व्हेंटिलेटर सपोर्ट आणि Multi-organ dysfunction (Renal Failure & Low BP) अशा परिस्थितीतून रुग्णाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आमच्या "शिवकमल हॉस्पिटल" टीमने आणि रुग्णाच्या जिद्दीने चमत्कार घडवला.

​आज ही रुग्ण पूर्णपणे बरी होऊन सुखरूप घरी परतत आहे. रुग्णाच्या डोळ्यातील समाधान आणि नातेवाईकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हीच आमच्या कार्याची खरी पावती आहे. 😇🏥



शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दिनांक 01/04/2026 रोजी रक्त विकार तज्ञ डॉक्टर निकेत मंत्री सर यांची व्हिजिट आहे तरी गरजू रुग...
01/04/2026

शिवकमल हॉस्पिटल बीड येथे आज दिनांक 01/04/2026 रोजी रक्त विकार तज्ञ डॉक्टर निकेत मंत्री सर यांची व्हिजिट आहे तरी गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.

"कृतज्ञता!शिवकमल हॉस्पिटलचा नूतनीकरण सोहळाशनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात ...
29/03/2026

"कृतज्ञता!

शिवकमल हॉस्पिटलचा नूतनीकरण सोहळा
शनिवार, दिनांक २८ मार्च २०२६ रोजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.

आपण आपला अमूल्य वेळ काढून या सोहळ्यास
उपस्थित राहिलात आणि आम्हाला जे प्रेम व
आशीर्वाद दिले, त्याबद्ल आम्ही आपले मनापासून
ऋणी आहोत.

आपले हेच सहकार्य आणि विश्वास
आम्हाला भविष्यात अधिक जोमाने सेवा
देण्यासाठी प्रेरणा देईल.

पुन्हा एकदा सर्वाचे मनःपूर्वक आभार!

शुभेच्छुक,
शिवकमल हॉस्पिटल परिवार .

28/03/2026

Ready for GRAND OPENING....

waiting for your BLESSINGS....

SHIVKAMAL HOSPITAL,BEED

27/03/2026

Grand opening ceremony....

28th march 2026
11 am to 8 pm

27/03/2026

Built with faith. Powered by care. 🏥💙
Shivkamal Hospital is now stronger, bigger, and always ready for you.

From 100+ beds to advanced ICU, modern technology to patient comfort — everything designed for one thing… your health.

📍 Beed
📞 02442-223636

Address

NH-211
Bhir
431122

Telephone

8446598646

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivkamal Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shivkamal Hospital:

Share

Category