I E C Health Beed

I E C Health Beed आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड

22/05/2026

"माझं गांव आरोग्य संपन्न गांव" आरोग्य विभाग बीड Maha Arogya IEC Bureau

20/05/2026

महाराष्ट्राचं नवं आरोग्यगीत… ‘कसं काय?’लोकसहभाग, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारं‘माझं गाव, आरोग्यस...

19/05/2026

आरोग्यदायी महाराष्ट्राच्या संकल्पनेला नवा ताल आणि नवी ऊर्जा देणारं .... 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचं अधिकृत गाणं आता सर्वांच्या भेटीला...
जनतेच्या सहभागातून उभी राहणारी आरोग्याची नवी चळवळ...
आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द - 'कसं काय?' Maha Arogya IEC Bureau @

16 मे राष्ट्रीय डेंगू दिन...... आज राष्ट्रीय डेंगू दिन बस स्टॅन्ड बीड येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर...
16/05/2026

16 मे राष्ट्रीय डेंगू दिन...... आज राष्ट्रीय डेंगू दिन बस स्टॅन्ड बीड येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर यांच्या सूचनेनुसार साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पिंगळे सर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मजिद शेख आणि हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जन जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रवाशांना सांगण्यात आले, जनजागृती करण्यात आली. गप्पी मासे पाळा, डेंग्यू, चिकनगुण्या मलेरिया टाळा असा संदेश देण्यात आला. Maha Arogya IEC Bureau

13/05/2026

उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या!

उष्माघाताची लक्षणे वेळेत ओळखा आणि त्वरित योग्य उपचार घ्या. पुरेसे पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे आणि मुलांना थंड वातावरणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

सजग पालकत्व आणि योग्य काळजीच मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकते.

12/05/2026

सेवा, समर्पण आणि मायेच्या स्पर्शाने रुग्णांच्या आयुष्यात आरोग्यदायी वातावरण निर्माण करणाऱ्या सर्व परिचारिकांचे मनःपूर्वक आभार!

जागतिक परिचारीका दिन!

12/05/2026

Maha Arogya IEC Bureau Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड I E C Health Beed

10/05/2026
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी जनजागृती, नियमित तपासणी आणि रक्तदान हीच खरी ताकद!जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त र...
08/05/2026

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी जनजागृती, नियमित तपासणी आणि रक्तदान हीच खरी ताकद!

जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त रक्तदात्यांना आणि या आजाराशी धैर्याने लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला सलाम.
Maha Arogya IEC Bureau Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड I E C Health Beed

https://www.facebook.com/share/p/1Lh7epZTtH/

https://x.com/i/status/2052608283564036534

Address

Z. P. Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I E C Health Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share