Asha Hospital-Beed

Asha Hospital-Beed Asha Hospital-Beed
Maternity|Sonography|Laparoscopy|Fertility Center|Surgical|General Hospital

15/02/2026

जुळी गर्भधारणा (Twins pregnancy ) रुग्णाची पूर्ण कालावधीत नियोजित सिझेरियन शस्त्रक्रिया आशा हॉस्पिटल येथे यशस्वी...!! आई व दोन्ही बाळ सुरक्षित व निरोगी....
जुळ्या बाळांच्या (twins baby) आगमनाने कुटुंबाच्या आयुष्यात आनंद,समाधान आणि नव्या आशांचा सुंदर प्रारंभ...
🏥 *आशा हॉस्पिटल, डी.पी. रोड ,बीड*

"As the festival of lights illuminates the world, may it bring peace, joy, and serenity to your life". Happy Diwali 🪔🎇 *...
20/10/2025

"As the festival of lights illuminates the world, may it bring peace, joy, and serenity to your life".
Happy Diwali 🪔🎇
*🏥 HOSPITAL* , DP Road,Beed
* .Datta Jogdand
.Sonali Jogdand -Kashid*

"जसा दिव्यांचा सण जगाला प्रकाशित करतो, तो तुमच्या जीवनात शांतता, आनंद आणि प्रसन्नता आणो"
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... 🪔 🎇
*🏥 #आशा हॉस्पिटल* , डी पी रोड, बीड.
* #डॉ. दत्ता जोगदंड*
* #डॉ. सोनाली जोगदंड–काशिद*

धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन...!!
18/10/2025

धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन...!!

*कामधेनूच्या कृपेने प्रगती व्हावी संसाराची ,* *मनोभावे करूया पूजा धेनु वासराची !**वसुबारस म्हणजे दीपावली उत्सवातील पहिला...
17/10/2025

*कामधेनूच्या कृपेने प्रगती व्हावी संसाराची ,*

*मनोभावे करूया पूजा धेनु वासराची !*

*वसुबारस म्हणजे दीपावली उत्सवातील पहिला सण.*

*यानिमित्ताने आपल्या जीवनात सुख, शांती व स्थैर्य लाभावे हीच मनोकामना.*

*वसुबारस निमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...*
*. ⚕️आशा हॉस्पीटल*⚕️

🙏✨🪷💖🥳🌿🐄🙏

08/10/2025

*वै.ह.भ.प. संत सिताराम महाराज*
यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त
👨‍⚕️👩‍⚕️*मोफत आरोग्य शिबिर*
#आयोजक
#
🏥 *आशा हॉस्पिटल, बीड*
👨‍⚕️डॉ. दत्ता जोगदंड
👩‍⚕️डॉ. सोनाली जोगदंड–काशिद
_*शिबिर स्थळ*_ :– *नवीन ग्रामपंचायत भवन केतुरा , केतुरा.*
_*वेळ*_ :– स.9 ते 2
पर्यंत
* #मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी उपचार*

*_आयोजक_
श्री.परमेश्वर नाना तळेकर ,
आदर्श सरपंच केतुरा

Asha Hospital-Beed
Maternity|Sonography|Laparoscopy|Fertility Center|Surgical|General Hospital

04/10/2025

🛕रोकडेश्वरी आई देवी मंदिर जिर्णोध्दार व कलशारोहण, पिंपळगाव घाट,
कार्यक्रमानिमित्त
🏥 आशा हॉस्पिटल
आयोजित
मोफत आरोग्य शिबिर...
दि.7 ऑक्टोबर 2025
, मंगळवार रोजी
स्थळ📍पिंपळगाव घाट, ता. जि. बीड

देशाचा मान, देशाचा अभिमान, तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
15/08/2025

देशाचा मान,
देशाचा अभिमान,
तीन रंगांत रंगलेला तिरंगा,
हीच आमच्या देशाची शान!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

11/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने,
*आशा हॉस्पिटल*, बीड घेऊन आलं आहे एक
*_विशेष मोफत आरोग्य शिबिर_*
# शनिवार व रविवार,
#दिनांक १६ ऑगस्ट व १७ ऑगस्ट २०२५, रोजी
#वेळ स. १० ते सायं.०५ पर्यंत
🏥आशा हॉस्पिटल, डी. पी.रोड, बीड येथे!

या शिबिरात:
🔵मोफत वंध्यत्व निवारण शिबीर ~
वंध्यत्व निवारण मार्गदर्शन, सल्ला व माफक दरात उपचार
🔵 गरोदर महिलांची मोफत तपासणी
🔵 स्त्री आरोग्य मोफत तपासणी

🟥 सोनोग्राफी आणि लॅब टेस्ट विशेष सवलत

🏥 *आशा हॉस्पिटल
उपलब्ध सुविधा:*
✅प्रसूती विभाग
✅स्त्री आरोग्य विभाग
✅सोनोग्राफी विभाग
✅वंध्यत्व निवारण विभाग
✅ टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन उपचार
✅ आय.आयु.आय. उपचार
✅लॅप्रोस्कोपीक सर्जरी
✅हिस्टेरोस्कोपीक सर्जरी
✅जनरल सर्जरी विभाग
✅जनरल मेडिसिन विभाग

साथ मिळेल तज्ज्ञ डॉक्टरांची, अनुभवी टीमची आणि माणुसकीच्या स्पर्शाची...

आजच नोंदणी करा
Contact us:

📱 8421198744

🌏https://maps.app.goo.gl/7Gxp763dygZFP6D16
🌐 www.asha hospitalbeed.com
📍 बीड बस स्टँड मागे,डी.पी.रोड, बीएसएनएल ऑफिस समोर, आदर्श नगर , बीड

🏥 *आशा हॉस्पिटल*

*_डॉ. दत्ता जोगदंड_*
MBBS,DGO (Obs/Gyn)
Fellow. In Laparoscopy and IVF (Test Tube Baby)
Fellow.In Cosmetic Gynecology
स्त्री आरोग्य व प्रसूती तज्ञ
लॅप्रोस्कोपी,वंध्यत्व निवारण, आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ

_*डॉ. सोनाली जोगदंड–काशिद*_
M.B.B.S. ( Mumbai)
General Physician and Surgeon

#16 agust and 17 agust
checkup ✅ checkup hospital

Asha Hospital-Beed
Maternity|Sonography|Laparoscopy|Fertility Center|Surgical|General Hospital

स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने, *आशा हॉस्पिटल*, बीड घेऊन आलं आहे एक *_विशेष मोफत आरोग्य शिबिर_*  # शनिवार व रविवार,...
10/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने,
*आशा हॉस्पिटल*, बीड घेऊन आलं आहे एक
*_विशेष मोफत आरोग्य शिबिर_*
# शनिवार व रविवार,
#दिनांक १६ ऑगस्ट व १७ ऑगस्ट २०२५, रोजी
#वेळ स. १० ते सायं.०५ पर्यंत
🏥आशा हॉस्पिटल, डी. पी.रोड, बीड येथे!

या शिबिरात:
🔵मोफत वंध्यत्व निवारण शिबीर ~
वंध्यत्व निवारण मार्गदर्शन, सल्ला व माफक दरात उपचार
🔵 गरोदर महिलांची मोफत तपासणी
🔵 स्त्री आरोग्य मोफत तपासणी

🟥 सोनोग्राफी आणि लॅब टेस्ट विशेष सवलत

🏥 *आशा हॉस्पिटल
उपलब्ध सुविधा:*
✅प्रसूती विभाग
✅स्त्री आरोग्य विभाग
✅सोनोग्राफी विभाग
✅वंध्यत्व निवारण विभाग
✅ टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन उपचार
✅ आय.आयु.आय. उपचार
✅लॅप्रोस्कोपीक सर्जरी
✅हिस्टेरोस्कोपीक सर्जरी
✅जनरल सर्जरी विभाग
✅जनरल मेडिसिन विभाग

साथ मिळेल तज्ज्ञ डॉक्टरांची, अनुभवी टीमची आणि माणुसकीच्या स्पर्शाची...

आजच नोंदणी करा
Contact us:

📱 8421198744

🌏https://maps.app.goo.gl/7Gxp763dygZFP6D16
🌐 www.asha hospitalbeed.com
📍 बीड बस स्टँड मागे,डी.पी.रोड, बीएसएनएल ऑफिस समोर, आदर्श नगर , बीड

🏥 *आशा हॉस्पिटल*

*_डॉ. दत्ता जोगदंड_*
MBBS,DGO (Obs/Gyn)
Fellow. In Laparoscopy and IVF (Test Tube Baby)
Fellow.In Cosmetic Gynecology
स्त्री आरोग्य व प्रसूती तज्ञ
लॅप्रोस्कोपी,वंध्यत्व निवारण, आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ

_*डॉ. सोनाली जोगदंड–काशिद*_
M.B.B.S. ( Mumbai)
General Physician and Surgeon

#16 agust and 17 agust
checkup ✅ checkup hospital

  DELIVERY @ ASHA HOSPITAL, D.P. ROAD,BEED🏥  oligohydramnios  baby   delivery  family  patient Success storyमध्यम प्रमाण...
19/07/2025

DELIVERY @ ASHA HOSPITAL, D.P. ROAD,BEED🏥
oligohydramnios baby delivery family patient
Success story
मध्यम प्रमाणात गर्भभोवती पाण्याचं प्रमाण (AFI=7-8 CM ),IUGR baby,Primigravida ,39.4 wks GA, delivered normally at Hospital,Beed
.Datta Jogdand

Address

Opposite B. S. N. L. Office, DP Road, Adarsh Nagar, Behind ST Bus Stand, Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Hospital-Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category