14/12/2025
*श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व विश्वनाथ कार्डियाक युनिट बीड_🏥*
*आज आपल्या हॉस्पिटल मध्ये पर्मनंट पेसमेकर (हृदयाचे कायमस्वरूपी ठोके वाढवण्याची मशीन बसवणे) अशी दुर्मीळ व अतिशय महत्त्वाची शस्त्रक्रीया आपले हृदयरोग तज्ञ डॉ अमित दुल्लरवार सर व टीम यांनी मिळून यशस्वी व योजनेअंतर्गत मोफत केली*