जिल्हा शल्य चिकित्सक बीड

  • Home
  • India
  • Bhir
  • जिल्हा शल्य चिकित्सक बीड

जिल्हा शल्य चिकित्सक बीड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिल्हा शल्य चिकित्सक बीड, Hospital, Beed, Bhir.

District Hospital, Beed — the official page for sharing authentic updates on healthcare services, public health programee, initiatives, and important information for citizens.

रुग्णसेवा रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात  तत्पर..... योग्य वेळी योग्य उपचार दोन जणांचे प्राण वाचले.... #बीडज्ञानभूमी  #जि...
25/02/2026

रुग्णसेवा रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात तत्पर.....
योग्य वेळी योग्य उपचार दोन जणांचे प्राण वाचले....
#बीडज्ञानभूमी #जिल्हाप्रशासन #आरोग्यसेवा #बीड

जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेवर  पुन्हा एकदा विश्वास... रायगड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द ये...
24/02/2026

जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेवर पुन्हा एकदा विश्वास...

रायगड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे ऊस तोडणी करताना अति विषारी साप (सर्पदंश) झाला.
त्या दोन्ही रुग्णावर योग्य ते उपचार जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागातील डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले .
कर्मचाऱ्यांचे डॉक्टरांचे आभार मानत स्वागत केल.

#बीडज्ञानभूमी #जिल्हाप्रशासन #जिल्हा #आरोग्यसेवा #बीड

बीड जिल्हा आरोग्य सेवेचा सन्मान.. #जिल्हाप्रशासन  #आरोग्यसेवा    #जिल्हा  #बीडज्ञानभूमी        #बीड
24/02/2026

बीड जिल्हा आरोग्य सेवेचा सन्मान..
#जिल्हाप्रशासन #आरोग्यसेवा #जिल्हा #बीडज्ञानभूमी #बीड

19/02/2026
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने साजरी करण्यात आली  यावेळी आरोग्य विभागातील कर्म...
19/02/2026

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने साजरी करण्यात आली
यावेळी आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
#जिल्हाप्रशासन #बीडज्ञानभूमी #आरोग्यसेवा #बीड #जिल्हा रुग्णालय बीड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय महापूजा दरम्यान  उपस्थित राहून साजरी करण्...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय महापूजा दरम्यान उपस्थित राहून साजरी करण्यात आली.
#आरोग्यसेवा #बीड #बीडज्ञानभूमी # #जिल्हाप्रशासन #जिल्हा #जिल्हा शल्य चिकित्सक बीड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हा प्रशासनासोबत शासकीय महा पूजेला उपस्थित राहून शिवजयंती साजरी क...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हा प्रशासनासोबत शासकीय महा पूजेला उपस्थित राहून शिवजयंती साजरी केली.
#आरोग्यसेवा #बीड

आज दिनांक. 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र टा...
18/02/2026

आज दिनांक. 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरवन ता. माजलगाव येथे भेट देण्यात आली. यावेळी मनशक्ती क्लिनिक रिपोर्टिंग विषयी माहिती देण्यात आली. टेली. मानस टोल फ्री क्रमांक. 14 416 विषयी जनजागृती करण्यात आली व स्टिकर देण्यात आले. यावेळी डॉ. अशोक मते श्री. अंबादास जाधव हे उपस्थित होते.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्य चिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरो...
17/02/2026

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्य चिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड) डॉ. एल.आर.तांदळे सर(मा.निवासी वैद्यकीय अधिकारी बा.सं.बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली NCD कार्यक्रम राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्तरित्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मनूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(मराठी),लुखेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(उर्दू) लुखेगाव ता.माजलगाव येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी श्री. अंबादास जाधव यांनी मानसिक आजार व उपाय यावर मार्गदर्शन केले तसेच टोल फ्री क्रं14416 विषयी माहिती दिली आहे,यावेळी श्री.डॉ.सत्येंद्र दबडगावकर सर यांनी फ्लोरोसिस कार्यक्रम व मौखिक आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या मौखिक तपासण्या केल्या तसेच श्री.सुरेश दामोधर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जनजागृतीपर चे पोस्टर ,पोम्प्लेट ,माहिती पुस्तिका,पोस्टर वितरित करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्य चिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरो...
17/02/2026

आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्य चिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड) डॉ. एल.आर.तांदळे सर(मा.निवासी वैद्यकीय अधिकारी बा.सं.बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली NCD कार्यक्रम राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्तरित्या आयुष्यमान आरोग्य मंदिर,साळिंबा ता.वडवणी आयुष्यमान आरोग्य मंदिर ,परडी माटेगाव ता.वडवणी येथे भेट देण्यात आली.NQAS संदर्भात राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम,राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रमाविषयी पूर्तता करण्यात आली यावेळी वैद्यकीय समुदाय आरोग्य अधिकारी,ए.एन.एम,आरोग्यसेक, तसेच श्री डॉ.अशोक मते,श्री.नागनाथ भडकुंबे,श्री.अविनाश महालिंगे,श्री.अंबादास जाधव,श्री.सुरेश दामोधर उपस्थित होते

17/02/2026

Address

Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा शल्य चिकित्सक बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category