09/01/2025
*AVN म्हणजे Avascular Necrosis*.
म्हणजे एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा न झाल्याने तेथील पेशींचे नष्ट होणे.
असा प्रकार शरीरातील अनेक सांध्यांमध्ये होऊ शकतो, पण विशेषतः हिप जॉईंट किंवा खुब्याच्या सांध्यामध्ये होतो . ह्यामध्ये मांडीच्या हाडाचे वरचे टोक, femoral head किंवा अगदी सामान्य लोकांचे भाषेत सांगायचं तर खुब्याच्या बॉल ची झीज होते,तो क्षरण पावतो, खराब होतो.
*AVN होण्याची कारणे*:- अपघातामुळे मार लागल्यामुळे, अति मद्य सेवन केल्याने, काही औषधांचे दुष्परिणामामुळे आणि विशेषतः कोरोनाच्या ट्रीटमेंट मध्ये जी स्टेरॉईड इंजेक्शन देण्यात आली त्यामुळे हा आजार उद्भवतो.
या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे कमरेमध्ये खुब्यामध्ये मांडीच्या वरच्या टोकाला वेदना होणे.
या वेदना मुख्यतः चालताना किंवा उभे राहिल्यावर अधीक जाणवतात. तर काहींना रात्री त्रास अधिक जाणवतो.
पेशंटला मांडी घालून बसता येत नाही किंवा पाय पसरवता येत नाहीत, ही क्रिया खूप वेदनादायक, त्रासदायक असते.
भारतीय पद्धतीने शौचाला बसणे सुद्धा खूपच वेदनादायक किंवा अशक्य होऊन बसते. टू व्हीलर सुद्धा चालवणे काहींना अशक्य होवून बसते,काही मीटर सुद्धा अंतर चालता येत नाही.
ऍलोपॅथिक औषध पद्धतीमध्ये या आजारासाठी विशेष अशी औषधे नाहीत.
फक्त वेदनाशामक पेन किलर आणि कॅल्शियम सप्लीमेंट एवढ्यावरच भागवले जाते, कारण *ऍलोपॅथी मध्ये ह्या आजारासाठी हीप रिप्लेसमेंट किंवा खुब्याचे ऑपरेशन हाच मुख्य पर्याय असतो*.
दुर्दैवाने या ऑपरेशनची *किंमत काही लाखांच्या घरात असते* जी बहुतेक पेशंटला अजिबात परवडण्याजोगी नसते .
काही आयुर्वेदिक औषधांमूळे यासाठी चांगला फरक पडतो मात्र योग्य आणि खात्रीलायक औषध मिळेलच याची गॅरेंटी नसते. *अनेक आयुर्वेदिक औषधे किंवा गोळ्यांमध्ये ऍलोपॅथी मधील पेन किलर आणि स्टिरॉइड्स मिसळलेले असतात असे वारंवार केलेल्या तपासणींमध्ये दिसून येते*. जे शरीरासाठी अत्यंत घातक असते.
होमिओपॅथी ह्या औषध पद्धतीमध्ये AVN या दुर्धर आजारासाठी अतिशय उत्तम आणि प्रभावी औषधे आहेत. या औषधांच्या प्रभावाने *खुब्याच्या बॉल किंवा हाडाच्या टोकाला होणारा रक्तपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरळीत होतो. त्यायोगे जी झीज झालेली आहे, ती कुर्च्या ,ते कार्टीलेज आणि हाडाचे टोक नवीन पेशी निर्माण झाल्याने हळूहळू पूर्ववत होऊ लागते*.
ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये साहजिकच काही कालावधी लागतो , मात्र औषधांच्या कोर्सने ऑपरेशन पूर्णपणे टाळता येते आणि *हा आजार सहा महिने ते वर्षभर या कालावधी मधून खात्रीने बरा करता येणे शक्य आहे*.
बऱ्याचशा ठिकाणी होमिओपॅथिक औषधे खूपच महाग देण्यात येतात, महिन्याच्या औषधांचे चार-सहा हजार ते दहा-बारा हजारापर्यंत इतका मोठा खर्च काही नावाजलेले होमिओपॅथी क्लिनिक पेशंटला आकारतात.
ज्यांना avn चा त्रास झालेला आहे त्यांची चालणे फिरणे मुश्किल झालेले असते, काहींचा तर या आजारामुळे नोकरी किंवा जॉब गेलेला असतो, अशांना एवढा खर्च करणे खूपच कठीण असते.
पेशंटची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही अगदी कमी खर्चामध्ये AVN सारखा दुर्धर आजार बरा व्हावा यासाठी *फक्त 1350 रुपये महिना इतक्या अल्प किमतीमध्ये होमिओपॅथी औषधे उपलब्ध केलेली आहेत.*
एक महिन्याच्या औषधानेच *पेशंटच्या वेदना उत्तम पैकी कमी होण्यास सुरुवात होते,* हाडांची जी झीज झालेली आहे ती सुद्धा भरून निघायला सुरुवात होते.
आतापर्यंत आमच्याकडून अनेक जणांनी औषधे घेतलेली आहेत, आणि भगवंताच्या कृपेने त्यातील 90 टक्के हुन अधिक लोकांना एका महिन्यातच उत्तम पैकी वेदनांमध्ये फरक जाणवू लागला आहे.
पेशंटच्या सुविधेनुसार आम्ही औषधे *कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने सुद्धा घरपोच पोहोचवतो.*
यासाठी *फक्त पन्नास रुपये आधी पेशंटला आम्हाला Gpay, फोन पे करायला सांगतो, बाकीचे 1300 रुपये आणि 65रुपये कॅश ट्रान्सफर किंवा money order charges मिळून 1365 रुपये पोस्टमन कडे औषधे मिळाल्यावर द्यायचे असतात*.
यासाठी पोस्टमन फक्त 40 ते 50 रुपये एक्स्ट्रा आकारतात.
अधिक माहितीसाठी आणि Gpay ,phon pe करण्यासाठी नंबर आहे
*9881374994*
*डॉ प्रसाद हजारे*
BHMS
प्रीती क्लिनिक, राहणाल, अंजूरफाटा, भिवंडी, जिल्हा ठाणे