Dhanvantari Ayurved Hospital & Research Center

Dhanvantari Ayurved Hospital & Research Center Panchkarma Hospital.

18/11/2022
मधुमेह नियंत्रित कसा करावा.
14/11/2022

मधुमेह नियंत्रित कसा करावा.

Breathe easy, breathe slowly. Save your lungs and avoid inflammation. Take care, stay healthy and be safe on this World ...
12/11/2022

Breathe easy, breathe slowly. Save your lungs and avoid inflammation. Take care, stay healthy and be safe on this World Pneumonia Day.

Today is World Sight Day. Open your eyes and recognize the need for proper protection and care to stay healthy.
13/10/2022

Today is World Sight Day. Open your eyes and recognize the need for proper protection and care to stay healthy.

Conquer The Ravana In You.!Happy Dussehra🍀☘️
05/10/2022

Conquer The Ravana In You.!
Happy Dussehra🍀☘️

नमस्कार 🙏🏻*अल्पमात्रं महावेगं बहुदोषहरं सुखम्!**लघुपाकसुखास्वादं प्रीणनं व्याधिनाशनम्!!*चरक सिद्धांत के प्रदाता *आचार्य ...
02/08/2022

नमस्कार 🙏🏻

*अल्पमात्रं महावेगं बहुदोषहरं सुखम्!*
*लघुपाकसुखास्वादं प्रीणनं व्याधिनाशनम्!!*
चरक सिद्धांत के प्रदाता *आचार्य श्री चरक जी* के जन्म दिवस के उपलक्षमे हार्दिक शुभकामनाएं!🙏🏻

06/05/2022

उन्हाळ्यातील अन्न-पाणी कसे असावे?
* आंबट, खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत. त्याच्या उलट- म्हणजे मधुर, कडू आणि कषाय (तुरट) द्रव्यांचे सेवन अधिक करावे. – फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे काही खाऊ नये.
* ग्रीष्मात पांढरा तांदूळ खावा. पांढरा- म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ. खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच, असे म्हणतो. पण उन्हाळ्यात तो चालेल.
* आहार घेताना दर दोन तासांनी खा असे सर्रास सांगितले जाते. उन्हाळ्यात मात्र ते फायदेशीर ठरेलच असे नाही. पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, तसेच वारंवार न खाता ठरलेल्या २-३ वेळांना आहार घ्यावा, असे सांगितले जाते.
* रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल.
* या ऋतूत मद्यपान शक्यतो वर्ज्य असावे.
* पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदात ‘सुगंधी सलीला’चे सेवन करा, असा उल्लेख आहे. सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे.
* पुरेसे पाणी पिणे व नेहमी बरोबर पाणी बाळगणेही गरजेचे.

25/10/2021

Address

Bhokar
431801

Telephone

+919850549807

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanvantari Ayurved Hospital & Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dhanvantari Ayurved Hospital & Research Center:

Share

Category