गिरणारे हॉस्पिटल

गिरणारे  हॉस्पिटल womens and childrens hospital

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
15/09/2021

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा

आपल्या भोकरदन शहरात प्रथमच अतिशय कठीण अशी  #मुतखड्याची_शस्त्रक्रिया_गिरणारे_हाॅस्पिटल मध्ये.पार पडलीया यशस्वी शस्त्रक्रि...
20/03/2021

आपल्या भोकरदन शहरात प्रथमच अतिशय कठीण अशी #मुतखड्याची_शस्त्रक्रिया_गिरणारे_हाॅस्पिटल मध्ये.पार पडली

या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण संपूर्णपणे बरा आणि तंदूरुस्त आहे

आपल्या भोकरदन मध्येच आपल्या दवाखान्यात मुतखडा आणि संबंधित रुग्णांना साठी आम्ही नवा आशेचा ‘किरण’ घेऊन आलोय याचा आनंदच होत आहे

आपल्या रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात अशा एकापेक्षा एक जटील आणि गुंता गुंतीच्या ऑपरेशन जसे #हर्निया_अपेंडिक्स_गर्भपिशवीचे नियमित होत असतात.

कृपया पोस्ट शेअर करून गरजू रुग्ण पर्यंत पोचवा...... संपर्क - 9420907057

14/09/2020
22 वर्षीय महिलेला अचानकपणे पोटात तीव्र वेदना आणि चक्कर येऊन पडली, तिला मासिक पाळी  दोन महिन्या पासुन आली नव्हती,  अशावेळ...
27/04/2020

22 वर्षीय महिलेला अचानकपणे पोटात तीव्र वेदना आणि चक्कर येऊन पडली, तिला
मासिक पाळी दोन महिन्या पासुन आली नव्हती,
अशावेळी ह्या पेशंटची अतिशय तातडीची पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
इक्टोपिक गर्भधारणा ( *ECTOPIC* *```PREGNANCY* )ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.अशा परिस्थितीत अशा पेशंटलागर्भधारणा गर्भाशयाच्या पिशवीत न वाढता बाहेर पोटात वाढवून ती पोटात फुटून अतिशय रक्तस्राव होत असतो. व पेशंट च्या जीवाला धोका असतो

*लॉकडाऊन मध्ये गिरनारे हॉस्पिटल अत्यावशयक ऑपरेशन आणि अत्यावश्यक सेवा अविरत सुरू आहेत*
Social Distance ठेवा,
Corona ला दूर ठेवा,
अफवांना दूर ठेवा,
सूचनांना नाही... 👍
*मस्त रहा आनंदी रहा
सर्वात महत्वाचं आप आपल्या घरात

Address

Bhokardan
431114

Telephone

+919420907057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गिरणारे हॉस्पिटल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category