VedSparsha Ayurved & Panchakarma Clinic

VedSparsha Ayurved & Panchakarma Clinic # Reiki & Angel healing management Ayurveda and Panchakarma Clinic

02/05/2021

#जनसामान्यांसाठी
कोविडची लक्षणे दिसत असलेल्या आणि
कोविड ची आयुर्वेदीक चिकित्सा घेऊ इच्छिणार्‍या व
वैद्यांची शोधाशोध करणार्‍या रुग्णांसाठी सूचना

१. शक्यतो आपल्या परीचितांपैकी ज्यांनी चिकित्सेचा अनुभव घेतला आहे
अश्यांच्या रेफरन्स नेच त्या-त्या वैद्यां पर्यंत संपर्क करावा.

२. जाहीरात-वजा-संदेश वाचून संपर्क करण्यापुर्वी निश्चितपणे
वैद्य चिकित्सालयाचे इतरांचे अनुभव जाणून घेऊन खात्री करुन घ्यावी.

३. शक्यतो कोणी वैद्य सुरुवातीला ३ ते ५ दिवसांपेक्षा अधिक औषध देत नाहीये
तरी, थेट १५ दिवसांची औषध किंवा तत्सम पॅकेज देणारे टाळावे.

४. वैयक्तिक रुग्णाची माहीती व्हिडीओ कॉलिंग द्वारे / प्रत्यक्ष नोंद- परिक्षण
करुन जे वैद्य चिकित्सा देत आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा.

५. सध्या प्रत्येक दिवसाला काही लक्षणे तपासण्याची गरज आहे, विशेषतः
ताप-प्राणवायू-नाडीवेग-रक्तदाब-इ., तसेच काही निदानसहाय्यक परिक्षणे ही अपेक्षित आहे जसे CBC-ESR-CRP-Chest X Ray इ. ह्यांचा अजिबात आग्रह न धरता त्याचे महत्व नाकारत केवळ औषधाचा आग्रह धरणारे चिकित्सक टाळावे व जे योग्य नोंद घेऊन चिकित्सा देतात त्यांकडे जावे.

६. शक्यतो पहीलेवाहीले लक्षण दिसताच वैद्यांकडे जावे, तपासणी न करता,
स्वतःच्या डोक्याने, इतरांनी सांगितल्याप्रमाणे, ऐकून वाचून, डॉक्टरांकडे न जाता
थेट मेडीकल मधली औषधे घेऊन, ४-५ दिवस काढल्यावर वैद्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे हे अपेक्षित नाही; कुटुंबातील कोणालाही काहीही लक्षण नसेल तरी,
जवळचे आयुर्वेदीक चिकित्सालय वरील निकषांप्रमाणे शोधून ठेवावे. फार दूरचे असू नये, औषध घेणे-नेणे ह्यास अडचणी येतात व वेळ लागतो.

७. अनेक वैद्य फोन वर परिक्षण करुन, रुग्ण वृत्तांत ऐकून औषधी पोस्टाने / कुरीयर ने पाठवत आहेत, त्यांना योग्य वेळेत-मोजक्याशब्दांत माहीती पोहचवावी.
अनेक कोविड व इतर रुग्ण असल्याने प्रत्येकाशी संवाद साधणे विस्ताराने ऐकून घेणे जमत नाही, त्यासाठी आम्ही एक रुग्ण परिक्षण पत्रक मराठी-हिंदी-इंग्रजीत बनवले आहे ते मिळवावे आणि त्याचा योग्य उपयोग करावा. वैद्यांचा वेळ वाचेल असे पहावे.

८. अनेक स्थानिक आयुर्वेद संगठना, वैद्यक-परिवारांनी रुग्णसेवेसाठी आप-आपली सूची जाहीर केलेली आहे, त्यानुसार संपर्क करावा.

९. शासकीय नियमांनुसार प्रस्थापित चिकित्सा घेऊन आयुर्वेदाची सहाय्यक/पूरक औषधी चिकित्सा घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे, त्याचे भान ठेवून त्या अनुषंगाने आप-आपल्या जबाबदारीवर, आयुर्वेदीक चिकित्सा घ्यायची आहे, वैद्यांना ह्या बाबत वेगवेगळे "फक्त आयुर्वेदीक घेतले तर चालणार नाही का ? असे व इतर" प्रश्न विचारुन, चिकित्सेवर प्रश्नचिन्ह आणून वेळ वाया जाणार नाही हे पहावे.

१०. ज्यांना आयुर्वेदीक चिकित्सेचा चांगला अनुभव आला आहे, रुग्णालय प्रवेश टाळला किंवा रुग्णालयातून लवकर बरे झाले आहेत. त्यांनी आप आपले अनुभव
चिकित्सालय-वैद्यांच्या नावासहीत इतरांना कळावेत ह्यासाठी प्रसिद्ध करावेत.
( कोठेही शासकीय निर्देशांचे उल्लंघन न करता, जाहीरातबाजीसाठी नाही तर केवळ इतरांचा आपल्या अनुभवाने आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी )
#आयुर्वेदीय
#कोविडचिकित्सालये
#आयुर्वेदीककोविडचिकित्सा

Wish you all a very Happy, Healthy and Prosperous New Year 🎊🎉
01/01/2021

Wish you all a very Happy, Healthy and Prosperous New Year 🎊🎉

🪔🪔🪔🪔🪔   शुभ दीपावली!🪔🪔🪔🪔🪔
14/11/2020

🪔🪔🪔🪔🪔
शुभ दीपावली!
🪔🪔🪔🪔🪔

भगवान श्री धन्वंतरी जयंतीनिमित्त आरोग्यमय शुभेच्छा🌷💐🌿
13/11/2020

भगवान श्री धन्वंतरी जयंतीनिमित्त आरोग्यमय शुभेच्छा🌷💐🌿

Making of Brahmi Ghritam for   Pure & Authentichttps://youtu.be/HfJgZ50J_JE
02/11/2020

Making of Brahmi Ghritam for
Pure & Authentic

https://youtu.be/HfJgZ50J_JE

Brahmi Ghrita is a very famous Ayurvedic medicine, in herbal ghee form. It is mainly used to improve intelligence, learning skills and speech. We have prepar...

28/07/2020
I got an opportunity to deliver a lecture on "Pandu Vyadhi- Nidan and Samprapti" organised by Prerana- Innoveda Pariwar,...
28/08/2019

I got an opportunity to deliver a lecture on "Pandu Vyadhi- Nidan and Samprapti" organised by Prerana- Innoveda Pariwar, on 25th August 2019, .
I am thankful to Vd Vaibhav Mehta sir and all the family members of Innoveda Pariwar.

16/07/2019

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व आदरणीय गुरुजनांना शुभेच्छा व नमस्कार🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

Send a message to learn more

भक्तीच्या वाटेवर  गांव तुझे लागलेआर्शिवाद घेण्यास मन माझे थांबलेतुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू देपांडुरंगा माझ्या माणसांना...
12/07/2019

भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले
आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे..

👣|| राम कृष्ण हरी ||👣

सर्वांना आषाढी एकादशी च्या मंगलमय शुभेच्छा

🚩🙏💐 💐🙏🚩

04/07/2019

सुवर्ण प्राशन संस्कार

Address

Bhopal

Opening Hours

Monday 10am - 1pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
5pm - 9pm
Thursday 10am - 1pm
5pm - 9pm
Friday 10am - 1pm
5pm - 9pm
Saturday 10am - 1pm
5pm - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when VedSparsha Ayurved & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VedSparsha Ayurved & Panchakarma Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category