09/05/2026
मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी आजच करा 'हे' ४ बदल!
PCOD ही आजच्या काळात एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यापासून तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी 'चतुःसूत्री' अत्यंत महत्त्वाची आहे: योग्य आहार (जंक फूड टाळणे), वेळेवर आणि पुरेशी झोप, नियमित शारीरिक खेळ आणि आरोग्याबद्दलची जागरूकता. या साध्या सवयी लावून आपण केवळ PCOD च नाही, तर बीपी, डायबिटीस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांपासूनही त्यांचा बचाव करू शकतो.
प्रेग्नेंसी आणि आरोग्याशी संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला आत्ताच फॉलो करा .gentleman