Wellness Counseling Bhusawal

Wellness Counseling Bhusawal योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाची दिशा बदलू शकते.- वेलनेस फाउंडेशन

बरेच विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले की, त्यांना करिअरच्या नव्या वाटा मिळतात. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाची दिशा बदलू शकते. शालेय शिक्षणानंतर घेण्यात येणारा सर्वात मोठा निर्णय म्हणजे पुढील वाटचालीची दिशा निवडणे. आजच्या स्पर्धात्मक युगात ही पायरी फारच महत्वाची. - वेलनेस फाउंडेशन

03/06/2022
भुसावळ :-
07/05/2022

भुसावळ :-

22/01/2022
28/10/2021
दहावी-बारावीनंतर काय?करिअर निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा
17/07/2021

दहावी-बारावीनंतर काय?करिअर निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा

23/06/2021

असं तोडा कोरोनाचे मानसिक चक्रव्यूहकोरोनामुळे तणाव, चिंता आणि भय वाढत आहे आणि ही स्थिती कोरोना विरुद्धचा लढा आणि आपलं आरो...
03/05/2021

असं तोडा कोरोनाचे मानसिक चक्रव्यूह

कोरोनामुळे तणाव, चिंता आणि भय वाढत आहे आणि ही स्थिती कोरोना विरुद्धचा लढा आणि आपलं आरोग्य कमजोर करू शकते म्हणून जाणून घेऊयात तणाव आणि चिंता यांचे प्रमुख लक्षणे आणि ते दूर करण्याचे अत्यंत सिंपल आणि इफेक्टिव मेथड्स

ब्लॉग वाचण्यासाठी लिंक 👇🏼

https://wp.me/p4yWP4-6a

👍🏻👌🏼

सध्या सगळीकडे कोणामुळे वातावरण आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या विचारात आणि प्रत्येकाच्या चर्चेत फक्त कोरणा ह.....

नमस्कार!* #भुसावळ* - आपण पाहतच आहोत की आजकाल मुलांना जितक्या सुविधा दिल्या जात आहेत तितक्याच प्रमाणात त्यांच्या समस्या द...
25/02/2021

नमस्कार!

* #भुसावळ* - आपण पाहतच आहोत की आजकाल मुलांना जितक्या सुविधा दिल्या जात आहेत तितक्याच प्रमाणात त्यांच्या समस्या देखील वाढत आहेत. करियर व अभ्यासातील समस्या, व्यक्तिमत्त्वातील समस्या, विचारसरणीतील समस्या आशा अनेक समस्या आणि गोंधळलेली स्थिती त्यांची दिसून येते व या सर्व बाबींवर पावरफूल थेरपी म्हणजेच *टेन एक्स वर्कशॉप.*

करियर घडविण्याची तयारी असो, स्पर्धा परीक्षेची तयारी असो किंवा नौकरी-व्यवसायाची, तयारी व्यक्तिमत्व विकासाची असो किंवा स्वतःला घडविण्याची. स्वतःला सक्षम करण्यासाठी, प्रोब्लेम्सच्या दरी पार करण्यासाठी आणि स्वप्न साकारण्यासाठी एक खास साथ, एक किमयागार, एक शिल्पकार, आणि एक मास्टर टच तर लागतोच..... यासाठीच तर आहे “*10 एक्स वर्कशॉप*”

वर्कशॉप बद्दल सर्व माहिती 👇 खाली जोडलेल्या इमेज मध्ये दिली आहे.

*नक्की जॉईन करा*

इतर पालक आणि विद्यार्थ्यांसोबत जरूर शेअर करा ही विनंती

👇👇👇

  - करियर मधील समस्या आणि गोंधळ दूर करा.  लाभ घ्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात  #ऍडव्हान्सड टेस्टचा आणि काऊन्सलिंगचा आ...
11/02/2021

- करियर मधील समस्या आणि गोंधळ दूर करा.
लाभ घ्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात #ऍडव्हान्सड टेस्टचा आणि काऊन्सलिंगचा आपल्या #भुसावळ शहरात

*करियर*आता वेळ आलेली आहे आपल्या मुलाच्या उज्वल शैक्षणिक भविष्याबाबत विचार करण्याची!*काय करायचं पुढे?**कसं निवडायचं करियर...
18/05/2020

*करियर*

आता वेळ आलेली आहे आपल्या मुलाच्या उज्वल शैक्षणिक भविष्याबाबत विचार करण्याची!

*काय करायचं पुढे?*
*कसं निवडायचं करियर?*

चिंता सोडा आणि करा टेस्ट ऑनलाईन घर बसल्या आमच्या ऍप द्वारे. लगेच डाउनलोड करा, निर्णय घ्या व आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचे साक्षीदार व्हा!

ऍपची गुगल प्ले स्टोर लिंक 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.nilesh.aptitudetest

*प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे?*करियर, बिझनेस, इंटरव्ह्यू, सेल्स, मार्केटिंग, इनोव्हेशन आणि आयुष्यातील *प्रॉब्लेम्स* फा...
22/04/2020

*प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे?*

करियर, बिझनेस, इंटरव्ह्यू, सेल्स, मार्केटिंग, इनोव्हेशन आणि आयुष्यातील *प्रॉब्लेम्स* फाटाफट *सोडवण्याची* एक भन्नाट टेक्निक.

*ही टेक्निक शिकाल नक्की जिंकाल*

नक्की *पहा माझा* इंटरेस्टिंग आणि इंफॉर्मेटीव्ह व्हिडीओ

https://youtu.be/HXGTceMaQ_8

करियर, बिझनेस, इंटरव्ह्यू आणि आयुष्यातील प्रॉब्लेम्स फाटाफट सोडवण्याची भन्नाट टेक्निक. आउट ऑफ बॉक्स थिंक....

*फक्त 3 स्टेप्स मध्ये दूर करा स्ट्रेस आणि टेन्शन*जाणून घ्या नेहमी कामात येणारी खूप सोपी टेक्निकलिंक वर क्लीक करून *वाचा*...
16/04/2020

*फक्त 3 स्टेप्स मध्ये दूर करा स्ट्रेस आणि टेन्शन*

जाणून घ्या नेहमी कामात येणारी खूप सोपी टेक्निक

लिंक वर क्लीक करून *वाचा*👇🏼माझा *टू मिनिट* ब्लॉग
https://wp.me/p4yWP4-5w

*नक्की शेअर करा* 👆

आजकाल ताण-तणाव व टेन्शन असणाऱ्यांचे भरपूर फोन आणि मेसेजेस येत आहेत. लॉकडाऊन नंतर सगळं नॉर्मल होईल का? नौकरी मिळेल .....

*तुम्हाला हेल्दी ठेवणाऱ्या 5 सवयी*आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, *पण कसं राहायचं हेल्दी? कशी घ्या...
15/04/2020

*तुम्हाला हेल्दी ठेवणाऱ्या 5 सवयी*

आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी, *पण कसं राहायचं हेल्दी? कशी घ्यायची काळजी?*

लिंक वर क्लीक करून *वाचा*👇🏼माझा टू मिनिट ब्लॉग

https://wp.me/p4yWP4-5q

*नक्की शेअर करा* 👆

कोणत्याही आजाराची सुरुवात काय अचानक होत नसते. आपणास कोणताही आजार होण्यास कारणीभुत आपल्या सवयीच असतात. आजारी पडाय...

लॉकडाऊनमध्ये लोकं नियम का मोडताय? *काय आहे यामागील मानसशास्त्रीय कारण?*कशा तयार होतात *शाहीनबाग* आणि तुगलकी जमाती सारख्य...
01/04/2020

लॉकडाऊनमध्ये लोकं नियम का मोडताय? *काय आहे यामागील मानसशास्त्रीय कारण?*

कशा तयार होतात *शाहीनबाग* आणि तुगलकी जमाती सारख्या गँगस्?

नक्की वाचा...व दोन मिनिटात जाणून घ्या *एक्सक्लूसिव्ह* माहिती 👇🏼

वाचण्यासाठी खलील लिंक वर टच करा
https://livetrends.news/?p=66219

भुसावळ : लॉकडाऊनमध्ये लोकं नियम का मोडताय? या मागे मानसशास्त्रीय कारण आहे का?. याबद्दल माहिती देताना भुसावळ येथील .....

01/12/2019

मानसशास्त्रीय पद्धतीने आजच करा करिअर कल चाचणी / करिअर अॅप्टीट्यूड टेस्ट करा आणि *निश्चित करा सफलतेचा मार्ग* सोबतच मानसिक आजारांवर CBT, NLP व HYPNOSIS या सायकोथेरपीजसह
मानसशास्त्रीय समुपदेशन आणि उपचार

लाभ घ्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात *ऍडव्हान्सड टेस्टचा* आपल्या *भुसावळ शहरात* *संपर्क करा -*
श्री निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस काऊंसलिंग, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
9922851678

Address

Navshakti Complex Jamner Road
Bhusawal
425201

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+918999416770

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness Counseling Bhusawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellness Counseling Bhusawal:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram