Pure ayurveda pramotor

Pure ayurveda pramotor we want to reach with those people who believe in ayurveda and search pure ayurveda in wolrd wide.

*खूपच छान आहे,,,, सर्वांनी वाचावे,,,**मी पैसा बोलतोय.....*====================*सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून दे...
19/08/2025

*खूपच छान आहे,,,, सर्वांनी वाचावे,,,*

*मी पैसा बोलतोय.....*
====================
*सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो,*

*मी आहे पैसा. माझ रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.*

*मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.*

*आहो... काही लोक तर माझ्यासाठी आपली जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.*

*आहो एवढंच नाही..‌ तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,*
*माझ्यासाठी माझे सर्वस्व गहाण ठेवतात.नीती ,धर्म सोडतात...*

*परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात....*

*मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.*

*हे सत्य आहे कि, मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात....*

*खरं तर ..मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकंच माझे गुलाम झाले आहेत.*

*मी कधी कुणासाठी त्याग नाही... केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात....*

*मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळं, विकत घेऊन देऊ शकतो....*

*मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......*
*..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.*

*मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......*
*.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.*

*मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......*
*.....पण गेलेली वेळ नाही.*

*मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......*
*.....पण आदर नाही.*

*मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....*
*.....पण शांत झोप नाही.*

*मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....*
*.....पण विद्या नाही.*

*मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......*
*.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.*

म्हणून लक्षात ठेवा
*पैसा हेच सर्वस्व नाही*
*पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षणव माणसे गमावू नका.....* .

*पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.*

*माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही....*

*आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ हेच आपले धन आहे.....*

*त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत...…*

*तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा....*

*मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............*

*🙏धन्यवाद !🙏*

18/08/2025

*सर्वांनी सदर वैद्यकीय पोस्ट संग्रही ठेवावी.*

*प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक*
1. रक्तदाब: 120/80
2. नाडी: 70 - 100
3. तापमान: 36.8 - 37
4. श्वसन: 12-16
5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18)
महिला ( 11.50 - 16 )
6. कोलेस्टेरॉल: 130 - 200
7. पोटॅशियम: 3.50 - 5
8. सोडियम: 135 - 145
9. ट्रायग्लिसराइड्स: 220
10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर
11. साखर: मुलांसाठी (70-130)
प्रौढ: 70 - 115
12. लोह: 8-15 मिग्रॅ
13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000
14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000
15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष..
16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL
17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर)
18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml

*📱🪀:-*8806147347*


*जे खालील नमूद वय ओलांडले आहेत त्यांच्यासाठी टिप्स:*
*40*
*50*
*60*
आणि वर,
*निसर्ग तुम्हाला आज्ञापालन, आरोग्य आणि निरोगीपणा देवो..*

*पहिली सूचना:*
तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीसुद्धा चुंबकीय पद्धतीचा अवलंब करा चुंबकीय वस्तू सतत आपल्या जवळ असले पाहिजे त्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते व शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो

*दुसरी सूचना:*
तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत.

*तिसरी टीप:*
तुम्ही तुमच्या व्यस्ततेच्या शीर्षस्थानी असतानाही खेळ खेळा... शरीराला हालचाल करणे आवश्यक आहे, जरी फक्त चालणे... किंवा पोहणे... किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ.

*चौथी टीप*
जेवण कमी करा...
जास्त अन्नाची लालसा सोडा...कारण ते कधीही चांगले *स्वतःला वंचित ठेवू नका, पण प्रमाण कमी करा.*

*पाचवी टीप*
शक्य तितके, अगदी आवश्यक असल्याशिवाय कार वापरू नका... तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुमच्या पायावर पोहोचण्याचा प्रयत्न करा
*(किराणा, एखाद्याला भेटणे...) किंवा कोणतेही ध्येय*.

*सहावी टीप*
राग सोडा...
राग सोडा...
राग सोडा...
काळजी सोडून द्या... गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. गडबडीच्या परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका. ते सर्व आरोग्य कमी करतात आणि जगण्यातील वैभव काढून घेतात.

*सातवी टीप*
म्हटल्याप्रमाणे..तुमचे पैसे उन्हात सोडा..आणि सावलीत बसा..स्वत:ला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मर्यादित करू नका..पैसा त्याच्यासाठी बनवला आहे, जगण्यासाठी नाही.

*आठवी टीप*
स्वतःला कोणाबद्दल वाईट वाटून घेऊ नका, किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही साध्य करू शकत नाही किंवा तुमच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट. त्याकडे दुर्लक्ष करा, विसरा;

*नववी टीप*
नम्रता..पैसा,प्रतिष्ठा,सत्ता आणि प्रभावासाठी..त्या सर्व गोष्टी अहंकाराने भ्रष्ट झालेल्या आहेत.
नम्रता ही लोकांना प्रेमाने तुमच्या जवळ आणते.

*दहावी टीप*
जर तुमचे केस राखाडी झाले तर याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. चांगले जीवन सुरू झाल्याचा तो पुरावा आहे. आशावादी, आठवणीने जगा, प्रवास करा, स्वतःचा आनंद घ्या.

28/03/2025

उड़ाओ और मज़ाक़ उड़ाओ
आज तुम्हारी बारी है कल हमारी बारी आएगी इनको तो आप पहचानते ही हो ना? आँखें खोलके और कान खोलके देखो और सुनो
अभी नही तो कभी नही

यहाँ कुछ व्यंग्यात्मक टिप्पणियाँ हैं जो डायरेक्ट सेलिंग पर लोग करते हैं

1. "वाह! तो अब आप भी CEO बनने वाले हैं? बस 5 लोगों को जोड़ लो और उनके नीचे 5 और जोड़ लो!"

2. "तुम्हारी कंपनी के प्रोडक्ट्स इतने खास हैं कि दुकानों पर दिखते ही नहीं, सिर्फ दोस्तों और रिश्तेदारों को बेचने के लिए बनाए गए हैं!"

3. "क्या बात है, हर महीने तुम्हारे बैंक अकाउंट में करोड़ों आने वाले हैं... जब तुम्हारा पहला करोड़ आए, पार्टी मत भूलना!"

4. "अरे यार, तुम्हारी सेलिंग स्किल्स तो इतनी जबरदस्त हैं कि किसी को भी बिना जरूरत के चीजें खरीदवा दो!"

5. "ये डायरेक्ट सेलिंग वाले ऐसे बात करते हैं जैसे अगले महीने से Bill Gates और Mukesh Ambani भी तुम्हारे नेटवर्क में आने वाले हैं!"

6. "तुम्हारे बिज़नेस प्लान में काम कम और मोटिवेशनल स्पीच ज़्यादा लगती है। शायद इसलिए तुम्हें ज़्यादा पसीना नहीं आता।"

7. "अच्छा, इस बार का प्रोडक्ट कौन सा है? जो 'सिर्फ तुम्हारी कंपनी' बना सकती है!"

8. "लगता है तुम दुनिया के सारे हेल्थ, ब्यूटी और वेल्थ प्रॉब्लम्स का हल अकेले लेकर घूम रहे हो। Nobel Prize कब ले रहे हो?"

ये व्यंग्यात्मक टिप्पणियाँ हल्के-फुल्के मज़ाक के लिए हैं। किसी की मेहनत और ईमानदारी का मजाक उड़ाना सही नहीं है।

याद रखना सोते हुए को जगाया जा सकता है लेकिन अगर सोने का ढोंग कर रहे हो तो उसको तो भगवान् भी नही उठा सकते
इस पोस्ट के नीचे आज सारे वो लोग जो हारे हुए हैं वो गलत मैसेज करने ज़रूर आएंगे तो दोस्तों wrong number hain ye

28/03/2025

Good news !
Agar aap medical ke kisi bhi kshetra se sambandh rakhte ho aur apni practise ko badhaana chaahte hain toh aaiye hamaare saath book an appointment with us and let's discuss how we can grow together

Grow with latest innovative healing Device for Complementary Alternative Medicine Practitioners like Physiotherapists, Doctors, Osteopaths, Ortho-paths, Acupuncturists, Neuro-therapists, Naturopaths, Vaidhyas, etc.

कम मेहनत में अद्भुत परिणाम

High Power Physio Magneto PEMF Therapy gives miraculous results in joints and muscle pain.

It is also an adjuvant therapy/ immunity builder for chronic cases like Diabetes, Arthritis, BP, Cancer... alongside M.M. + C.A.M.

28/03/2025
22/03/2025

उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे ..?
या वर विशेष मार्गदर्शन .....

New start up...... 🎉🎉🎉
13/02/2025

New start up...... 🎉🎉🎉

13/01/2025

This video is taken from Malibu, California after the wild fires....

What does it remind us?

We human beings and our achievements are inconsequential before the designs of God and Nature.

These are reminders to stay humble whoever you are or whatever your achievements are...

In one moment they are there and in the next moment they are gone ...
🤔🤔🤔🤔

25/12/2024

तुलसी सिर्फ एक पौधा नहीं है.... आरोग्य की शुरुवात है❤️❤️❤️

09/12/2024

*ऐका गोष्ट बाराची*

*12/12/12/12/12*

*बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...*

*मोजण्यासाठी द्वादशमान*
*पध्दती...१२ची*

*फूट म्हणजे १२ इंच*

*एक डझन म्हणजे १२ नग.*

*वर्षाचे महिने १२,*

*नवग्रहांच्या राशी १२*

*गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे*

*तप....१२ वर्षाचे,*

*गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे*

*घड्याळात आकडे.....१२,*

*दिवसाचे तास .....१२,*

*रात्रीचे तास .....१२ ,*

*मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२*

*मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२*

*एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२*

*सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..*

*पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..*

*इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग*

*बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते*

*मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*
*बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,*

*बेरकी माणूस म्हणजे*
*१२ गावचं पाणी प्यायलेला*

*तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.*

*ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,*

*कृष्ण जन्म....रात्री १२*

*राम जन्म दुपारी...१२ ,*

*मराठी भाषेत स्वर...१२*

*त्याला म्हणतात...बाराखडी*

*१२ गावचा मुखीया,*

*जमिनीचा उतारा ७/१२चा*

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश

खायापिया कुछ नही , गिलास फोडा
बाराना

बारडोलीचा सत्याग्रह

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव, १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

*अशी आहे ही १२ चीं किमया....*

*शरद पवारांचा जन्म.. १२/१२*

*त्यांचे गांव...... बारामती*

*आणि*

*सर्वात महत्त्वाचे...*

*MH12 अर्थात ......पुणे☺️*
असे भन्नाट शोध
फक्त आणि फक्त *पुणेकर लावू शकतात*
राज्यपालांनी लटकवून ठेवलेल्या आमदारांची संख्या = 12
आता सस्पेंड झालेले आमदारांची संख्या = 12 🤔😲😀😄🤪🙄😅
काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण 12 😂

: कोणालाच *दोष* देऊन
उपयोग नाही...

महिनाच *"बाराचा"* आहे...

😂😂😂

💕🙏💕
21/06/2023

💕🙏💕

Address

Chowk Bazar
Bhusawal
425201

Telephone

+919689896615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pure ayurveda pramotor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pure ayurveda pramotor:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram