
14/07/2025
Webinar
फ्री वेबिनार - शुक्रवार 18 जुलै 2025
वेळ - दुपारी 3 ते 5 वाजता.
शुक्रवारच्या फ्री वेबिनार मध्ये जॉइन होण्याची लिंक -
https://chat.whatsapp.com/ISTy5zjEbFz4LVdMJmtsfG?mode=ac_c
खर तर माझ्यासाठी *पुष्पऔषधी* हा नवीन विषय होता.पहिल्यापासून मला पाना - फुलांची खूप आवड आहे. सृष्टीतल्या या फुलांचा आपण औषध म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. ही कल्पना सुद्धा खूप छान आहे.
माझ्या मैत्रिणीने पुष्पऔषधी चा क्लास सुचवला. आणि मी दिपाली ताईंशी फोनवर बोलले त्यांनी मला *रेमेडी* काय असते ते समजावून सांगितलं आणि मला त्याविषयी जास्त कुतूहल निर्माण झाले म्हणून मी हा ऑनलाईन क्लास सुरु केला.
या क्लासचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दिपाली मॅडमची शिकवण्याची पद्धत. त्या खूप सोप्या, सरळ भाषेत भरपूर उदाहरण देऊन समजून सांगतात.आपल्या प्रत्येक शंकेच व्यवस्थित निरसन करतात. याचे कारण म्हणजे त्यांचा पुष्पऔषधीचा सूक्ष्म अभ्यास.
सुरुवातीला माझ्यावरच मी *Rescue Remedy* ने प्रयोग केला. आणि मला माझ्यातच खूप positive फरक जाणवला. यामुळे माझे काही इमोशनल प्रॉब्लेमस खूपच कमी झाले.
पुष्पऔषधी मुळे चिंता, काळजी, unhealthy भावना कमी होतत. मानसिक शांतता मिळते. आत्मविश्वास वाढतो.
त्यामुळे सर्वांनी ही रेमेडी शिकावी तर दिपाली मॅडम कडूनच शिकावी. असा माझा आग्रह आहे.
खूप धन्यवाद 🙏🙏😊
अजून काही माहिती हवी असल्यास 8668388464 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता.
Vital Vibes Institute
BFRP Dipali Mujumdar
Bach Foundation Registered Practitioner (UK)
REBT Therapist