
18/01/2023
संधिवात तज्ञ डॉ. भार्गव दोशी द्वारे 'रुमेटॉइड आर्थराईटस' (संधिवात )
विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित
> रयूमेटॉइड आर्थरायटीस ( संधिवात )
> सांधे दुखणे
> सांध्यांना सुज येणे > कमी वयात पाठ दुखणे व ताठरणे
वयोमानानुसार होणारी हाडांची झीज
(ऑस्टिओआर्थरायटीस)
> स्नायु आणि हाडांचे दुखणे
> एंकीलोसिंग स्पोंडिलाइटिस
> लुपस
डॉ. भार्गव दोशी
(Consultant Rheumatologist)
दिनांक : 22 जानेवारी 2023 सकाळी 10 ते दु. 1 वा. -
पत्ता : चौगुले विठ्ठल मंदिर, भबई नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई - 400092.
संपर्क : 9821412354
Location: https://maps.app.goo.gl/MdaFL57b6iZGJGHz6