Satcchidanand Yoga

Satcchidanand Yoga yog is way of life. yog means not only asana and pranayama. food/ahaar, relaxation and recreation/

International yoga day with school children Asanan, relaxation , understand long breathing and pranayama   and awareness...
22/06/2025

International yoga day with school children
Asanan, relaxation , understand long breathing and pranayama
and awareness of body and mind
of wellness, harmony between body and mind.

15/06/2025


future generation

✨️✨️🙏🏻🙏🏻🙏🏻✨️✨️
Hi this is Harsh , i am in 12th std
In 2month I join this pranayama session for medication and concentration
Seriously I am very much satisfied and it’s help me to concentrate on my studies and work
This medication really work ..
Thank you UNIVERSE AND SMITA MADAM

14/06/2025

"Introducing Kids' Yoga Classes! 🧘‍♀️🌟

Pranayam, Meditation, and Chakra Sadhana Yoga for kids! 🌈

Help your child develop:

✨ Focus and concentration
✨ Inner calm and peace
✨ Self-awareness and confidence
✨ Emotional balance and well-being

Fun, interactive, and nurturing classes designed specifically for kids! 🌟

Join us and watch your child thrive! 🙏

Contact: SMITA KHADILKAR 9167347436
Experienced yoga teacher .B.A., BFA , ADVANCE YOGA TTC
10 yrs Int.school art teacher

Let's cultivate mindfulness and happiness in the next generation! 🌟"

12/06/2025


🙏🏻✨️
I just wanted to express my heartfelt gratitude dear Smitaji for your wonderful yoga sessions. Your calm presence, clear instructions, and deep understanding of yoga have made a big difference in my practice. Each class feels thoughtfully planned and beautifully paced, creating a perfect balance between challenge and relaxation.
Thankyou 🙏🏻

20/05/2025

* *
"I've been attending Smita Madam's yoga classes since 2021. Even during the challenging times of Covid, her dedication and teaching skills helped me benefit from pranayama. Her guidance during daily asanas keeps my focus intact. If a class is cancelled, she ensures it's made up for, showcasing her commitment to responsibility. I've noticed a significant positive change within myself, gaining strength to face physical and mental challenges. Our guru-shishya relationship is profound.
✨✨✨✨✨✨
When I receive feedback like this, I feel truly blessed as a yoga teacher.
*Smita Khadilkar*
Yoga Teacher - 9167347436 Ashtang Yoga, Yoga Nidra, Chakra Meditation, Meditation, Acupressure Points, and more..."

18/04/2025

#असा feedback मिळतात तेंव्हा योगशिक्षिका होण्याचे समाधान मिळते
🙏🏻✨✨✨✨✨✨
स्मिता मॅडमकडे मी 2021 पासून योग वर्गात आहे.तो कोविडचा काळ होता.पण त्यांच्या [तळमळीने] शिकवण्याच्या हातोटीमुळे (विशेषतः ) प्राणायामासाठी कोविड काळ मी निभावू शकले.
मॅडमकडून रोजची आसनं करतानासुध्दा सूचना होत रहातात ज्यामुळे तुमचे लक्ष नकळत दुसरीकडे भरकटत नाही.काही कारणांमुळे वर्ग त्या दिवशी होऊ शकला नाही तर संध्याकाळी किंवा लगेचच पुढच्या दिवशी बुडालेला वर्ग पुरा केला जातो.ह्यातून मॅडमची दिलेला शब्द पाळण्याची असोशी जाणवते.
मला स्वतःला माझ्यात खूप चांगला बदल झालेला आतून जाणवतो.शारीरीक किंवा मानसिक प्रश्नांना तोंड देण्याची चालढकल होऊ देत नाही.
ह्या सगळ्यामुळे आमचे गुरू शिष्या नाते गहिरे आहे.
✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
स्मिता खाडिलकर
योग शिक्षिका
9167347436
#अष्टांगयोग, #योगनिद्रा, #चक्रसाधना, #मेडीटेशन, #अक्यूप्रेशर पाॅईंटस्
असे बरेच काही🪷🙏🏻

28/03/2025

🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷
धन्यवाद युनिव्हर्स!!!
#समाधान

नमस्कार स्मिता मॅडम,
तुम्ही सोमवारी दिलेल्या Acupressure point मुळे मला फार आराम मिळाला. सोमवारी मला काहीच योगासन करता येत नव्हती, खाली बसता सुद्धा येत नव्हते,
तेव्हा स्मिता मॅडम यांनी मला सांगितले बस मी तुला काही Acupressure therapy dete त्यांनी खुपच छान therapy दिली, आणि त्या म्हणाल्या की तुला आराम वाटेल. पण खरंच माझ मला कळत नाही की माझ्या movement kadhi easy झाल्या. सोमवारी संध्याकाळ नंतर मला जाणवलं की मला सोफ्यावर उठताना बसताना जो त्रास होत होता तो आता जाणवत नाही.
खरंच खुप खुप धन्यवाद मॅडम खरतर हे मी तुम्हाला आधीच लिहून पाठवायला हवे होते.
पण लिखाण करण्याची सवय आता कमी झाली आहे. तुम्ही माझ्या कडून मला जमेल झेपेल अशीच योगासन करून घेतात. माझ्या कडून बीज मंत्र म्हणून घेता. त्यांचे स्थान रंग उच्चार कसे आहेत हे सांगता. पण खरंच तुमच्या हातात जादू आहे. तुमच्याकडे शिकण्याची एक जिद्द आहे. या वयात देखील तुमचे योगासन वरचे प्रभुत्व दिसून येत. शिकण्याची व शिकवण्याची तळमळ दिसून येते.
अशा शिक्षिका मला लाभला याबद्दल खूप धन्यवाद 🙏

  and deceplene
27/03/2025

and deceplene

  towards nature    🕉🧘‍♀️
11/08/2024

towards nature


🕉🧘‍♀️

09/08/2024




jivan
🕉🧘‍♀️🌷

"Today's session was little different than the other sessions.Due to change in movements and positions I could do the asanas which r little difficult for me.chaitanyasan was very cooling.
I felt more fresh after the session."

22/07/2024

#योग
#योगसराव
#निसर्गसान्निध्य
#विहार
#आचार🌷🙏🏻

05/07/2024

किती छान ओळी आहेत पाहा.🙏👇

माझे माझे चे गाठोडे
तुझ्या चरणाशी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
किती मोकळी मी झाले ।।

माझे माझे गणगोत
चिंता सर्वांची वाहिली
तुझे तुझे म्हणताना
गुंतागुंत ती सुटली ।।

माझा माझा रे संसार
करिता आयुष्य हे गेले
तुझे तुझे म्हणताना
मुक्त मनोमनी झाले. ।।

माझी माझी मुलेबाळे
मोह सुटता सुटेना
तुझे तुझे म्हणताना
चिंता काहीच वाटेना ।।

माझे माझे हे वैभव
हाच ध्यास जीवनात
तुझे तुझे म्हणताना
मन झाले हे निवांत ।।

माझे माझे हे चातुर्य
करी सदा रे विवाद
तुझे तुझे म्हणताना
ऐकू येई अंतर्नाद ।।

माझे माझे म्हणताना
मोह माया ताप जाळी
तुझे तुझे म्हणताना
लागे ब्रह्मानंदी टाळी ।।

माझे माझे मी पण
तुझ्या चरणी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
तुझ्यातच विलोपले ।।
🙏🙏🙏

श्री कृष्णार्पणमस्तु
🌸☘️🌷🍃🌹

Address

Borivli

Opening Hours

Monday 6am - 8am
5pm - 6pm
Tuesday 6am - 8am
Wednesday 6am - 8am
5pm - 6pm
Thursday 6am - 8am
Friday 6am - 8am
5pm - 6pm
Saturday 6am - 8am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satcchidanand Yoga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share