Drx. Jitendra Dhanvanti Subhash Jain Bamb

  • Home
  • Drx. Jitendra Dhanvanti Subhash Jain Bamb

Drx. Jitendra Dhanvanti Subhash Jain Bamb प्रदेश महामंत्री
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश राज. प्रकोस्ठ

HAPPY BIRTHDAY DEAR LADO YASHVI BETI...."मेरी लाडो यशवी, तुम हमेशा खुश रहो, जीवन में सफलता पाओ और अपनी हर मंज़िल को हासि...
06/01/2026

HAPPY BIRTHDAY DEAR LADO YASHVI BETI....

"मेरी लाडो यशवी, तुम हमेशा खुश रहो, जीवन में सफलता पाओ और अपनी हर मंज़िल को हासिल करो। हैप्पी बर्थडे प्यारी बेटी!" माझ्या लाडो, तू नेहमी आनंदी राहा, जीवनात यशस्वी हो आणि तुझ्या प्रत्येक ध्येयाला गवसणी घाल. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय लाडो बेटी...!.
"जन्मदिन मुबारक हो मेरी प्यारी बेटी, परमपिता परमात्मा परमेश्वर भगवान श्री रामदेवजी बाबा तुम्हें हर खुशी दे। तुम्हारी मुस्कान हमारी सबसे बड़ी दौलत है।" माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, देव तुला सर्व सुख देवो. तुझे हसू आमची सर्वात मोठी संपत्ती आहे..
"माझ्या अद्भुत मुलीसाठी, तू मला अनंत आनंद देतेस. हे वर्ष तुलाही तितकेच आनंद आणि शक्ती देईल!" For my wonderful daughter, you give me endless joy. May this year bring you as much happiness and strength as you give to those around you...
゚ #बोरकुंड birthday
jainism Sapna Jain Jitendra Bamb Jain Bjp Muktangan English Medium School बेटी का जन्मदिन है

इंग्रजी महिने कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात सालाभादा प्रमाणे यावर्षीही इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजक आ...
01/01/2026

इंग्रजी महिने कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात सालाभादा प्रमाणे यावर्षीही इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजक आमचे ज्येष्ठ बंधू इंजी. बाळासाहेब भदाणे व सौ. शालिनी वहिनी भदाणे व मित्रपरिवार त्यांच्यातर्फे 1 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमात मी उत्साहाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सहभाग माझ्या मित्रपरिवाराबरोबर रक्तदान करून नोंदविला. यावेळी बाळासाहेब भदाणे, शालिनी वहिनी भदाणे,भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे, भाजपा धुळे जिल्हा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, प्रभाकर आबा पाटील, डॉक्टर बापूसाहेब, देवेंद्र पाटील,आशुतोष पाटील, हेमंत भदाणे,बाबासाहेब माळी, विद्याधर पाटील,बाबाजी देसले,रावसाहेब पाटील, श्याम बडगुजर, शरद पाटील, रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर भदाणे, किरण देवरे, बाबा माळी, गोकुळ देवरे, आप्पा मिस्तरी, अनिल भदाणे, बाळा पाटील, बापूजी मिस्तरी, अश्रफ मांडले, रमेश टेलर, वर्धमान जाट, गोरख राजपूत, पुंडलिक भिसे, अंकुश राजपूत,यांच्या समवेत धुळे ग्रामीण तालुक्यातून कापडणे, लामकानी, बोरविहीर, मोघन, हेंद्रुण, आर्वी, धाडरे, धाडरी, विंचूर, नाणे, चांदे, रतनपुरा, बोरकुंड असे विविध गावातून पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी रक्तदान करून नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली. यावेळी रक्तदात्यांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. पाचशे हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बोरकुंड followersシ゚ hilights happynewyear2026 HappyNewYear
Bharatiya Janata Party (BJP) भारतीय जनता पार्टी धुळेग्रामीण Balasaheb Ravan Bhadane Balasaheb Bhadane BJP Maharashtra Ramkrushn Khalane BJP Dhule Rural आमचे बोरकुंड Bhausaheb Desale Jitendra Bamb Jain Bjp

आमचे ज्येष्ठ बंधू,मार्गदर्शक,शाश्वत विकासाचे महामेरू,विकासपुरुष, स्वच्छता प्रिय, राजकारण पेक्षा समाजकारण महत्त्वाचे ध्ये...
28/12/2025

आमचे ज्येष्ठ बंधू,मार्गदर्शक,शाश्वत विकासाचे महामेरू,विकासपुरुष, स्वच्छता प्रिय, राजकारण पेक्षा समाजकारण महत्त्वाचे ध्येय असणारे,बोरकुंड गावाचे बिनविरोध प्रथम लोकनियुक्त सरपंच, भाजपाचे धुळे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री. इंजी.बाळासाहेबजी रावण भदाणे पाटील बोरकुंडकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक भगव्या शुभेच्छा..
परमपिता परमात्मा परमेश्वर, ग्रामदैवत,भगवान श्री.रामदेवजी बाबा त्यांना उदंड, निरोगी निरामय आयुष्य प्रधान करो. देव,देश व धर्म कार्यासाठी शक्ती देव हीच सदिच्छा.....

शुभेच्छुक
आपलाच

*जितेंद्र धनवंती सुभाषचंदजी बंब जैन*

*प्रदेश महामंत्री* :-
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
राज.प्रकोष्ठ

*जिल्हाप्रमुख :-*
भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा प्रसिद्ध व मीडिया

*प्रदेश संघठन मंत्री:-*
राष्ट्रीय जैन मायनॉरिटी ऑर्गनायझेशन महाराष्ट्र प्रदेश

बाबाज ब्लेसिंग मसल फॅक्टरी फिटनेस पॉईंट अँड जिम बोरकुंड,
रामदेवजी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स बोरकुंड,
रामदेवजी मेडिकल फार्म एजन्सी अँड ग्रुप बोरकुंड धुळे,
समस्त बंब जैन परिवार बोरकुंड धुळे.


birthday birthdaycelebration Borkund muktagan
Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mumbai BJP Dhule Rural भारतीय जनता पार्टी धुळेग्रामीण BJP4Dhule Balasaheb Ravan Bhadane Balasaheb Bhadane Jaykumar Rawal Prashant Bumb Ram Bhadane Patil Anup Agrawal Amrishbhai R Patel Kashiram Vechan Pawara श्री बापूसाहेब रामकृष्ण जी खलाणे जिल्हाध्यक्ष धुळे भारतीय जनता पार्टी Ramkrushn Khalane Kunal Rohidas Patil Bhausaheb Desale Sanjay Sharma Bjp Arvind Jadhav Muktangan English Medium School Lakhan Wadile Jitendra Bamb Jain Bjp बोरकुंड आमचे बोरकुंड

फक्त कॅण्डल लाईट डिनर आणि लाल गुलाब म्हणजे प्रेम नाही 💘रोज एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे प्रेम नाही.जीवापाड एकमेकांना...
20/12/2025

फक्त कॅण्डल लाईट डिनर आणि लाल गुलाब म्हणजे प्रेम नाही 💘रोज एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे प्रेम नाही.
जीवापाड एकमेकांना जपणे म्हणजे प्रेम आहे 💕माझं प्रेम म्हणजे माझी बायको🎂 प्रिय सपना तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते 💕
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आली
तिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले 💘
कठीण काळात नेहमी पाठीशी उभी होती,राहिली व आहे.
🎂 प्रिय बायको सपना तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! आज 14 वर्ष पूर्ण म्हणजे 1 तप पूर्ण... परमपिता परमेश्वर लोकदेवता भगवान श्री रामदेवजी बाबा भगवान यांच्या कृपा आशीर्वादानें आपण सहजीवनाचे कित्येक तप पूर्ण करूया.....🎂🍰💑🎉

#अनिवर्सरी
Sapna Jain Sapna Jain Sapna Jain

आमचे जेष्ठ बंधू,मार्गदर्शक, प्रेरणास्थान,आमच्या बंब-जैन परिवाराची आन-बान-शान, अभ्यासू व्यक्तिमत्व,मतदार संघ हे आपले परिव...
05/12/2025

आमचे जेष्ठ बंधू,मार्गदर्शक, प्रेरणास्थान,आमच्या बंब-जैन परिवाराची आन-बान-शान, अभ्यासू व्यक्तिमत्व,मतदार संघ हे आपले परिवार समजणारे,गंगापूर -खुलताबाद (रत्नपूर) विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते,आमदार
मा.श्री. प्रशांतजी बंब साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
परमपिता परमात्मा परमेश्वर भगवान लोकदेवता श्री रामदेवजी बाबा उदंड निरोगी निरामय आयुष्य प्रधान करो..
सदैव देश,देव व धर्म रक्षणासाठी शक्ती देवो हीच सदिच्छा...💐🎂🎊💖🎉

प्रत्येक घरी स्वदेशी...!
घरोघरी स्वदेशी...!!


#बंब
Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mumbai

शुभेच्छुक:-

जितेंद्र धनवंती सुभाषचंदजी बंब जैन

प्रदेश महामंत्री:-
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
राज प्रकोष्ठ.

जिल्हाप्रमुख:-
भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा प्रसिद्धी व माध्यम विभाग

प्रदेश संघटन मंत्री:-
राष्ट्रीय जैन मायनॉरिटी ऑर्गनायझेशन
महाराष्ट्र प्रदेश.

रामदेवजी मेडिकल & जनरल स्टोअर्स,
रामदेवजी मेडिकल फार्म एजन्सी अँड ग्रुप,
बाबाज ब्लेसिंग मसल फॅक्टरी अँड फिटनेस पॉईंट जिम,
बंब जैन परिवार बोरकुंड धुळे.

*हिंदू राष्ट्र धर्म सर्वोपरि*🚩

01/12/2025
*हो पुरी दिल की ख्वाहिश आपकी,**और मिले खुशियों का जहा आपको,**जब कभी आप माँगे आसमान का एक तारा,**तो भगवान श्री.रामदेवजी ब...
01/12/2025

*हो पुरी दिल की ख्वाहिश आपकी,*
*और मिले खुशियों का जहा आपको,*
*जब कभी आप माँगे आसमान का एक तारा,*
*तो भगवान श्री.रामदेवजी बाबा दे दे सारा आसमा आपको…*
* #जन्मदिन की बधाई हो!!!*
* #बंब_जैन बोरकुंड घरण्याचा* *राजपुत्र, स्व.दादाजी व श्रीमती दादीजी ची जान, आमची शान, पूर्ण परिवाराची आण बाण शान,माझा मुलगा व जिवलग मित्र,माझ्या स्व.वडिलांच्या स्वर्गवास नंतर प्रत्येक निर्णयात धीर-गंभीर पणे माझ्या सुख दुःखाच्या निर्णयात माझ्या सोबत उभा राहणारा,सदैव पॉझिटिव्ह थिंक ने जीवन जगणारा, खेळाडू प्रिय चि.कुवर उर्फ़ पाऊ यांस वाढदिवसाच्या लाख लाख हृदयस्पर्शी भगव्या #शुभेच्छा*.💐💐💐💐💐💐🎂🎂🎂
*शुभेच्छुक:-*
*रामदेवजी मेडीकल फार्मा एजन्सी & गृप बोरकुंड*💊💉
*Baba's Blessings Muscle Factory & Fitness Point Gym Borkund.*🏋 🤼‍♂
*भाजपा जेष्ठ पध्दधिकारी व कार्यकर्ते धुळे ग्रामीण*
*एवं समस्त जैन बंब परिवार बोरकुंड,धुलिया.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Happy Birthday Dear Beta Pau...
30/11/2025

Happy Birthday Dear Beta Pau...

आमचे सन्मित्र युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव आविष्कारभाईजी भुसे  यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...   ...
28/11/2025

आमचे सन्मित्र युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव आविष्कारभाईजी भुसे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

🅰️🅱️💪🏼✊
#धुळेग्रामीण #मालेगांव
Balasaheb Bhadane Lakhan Wadile श्री बापूसाहेब रामकृष्ण जी खलाणे जिल्हाध्यक्ष धुळे भारतीय जनता पार्टी ratnatrayeetrust Avishkar Anita Dadaji Bhuse

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी, मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेण...
30/10/2025

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी, मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते 💕
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आली
तिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले 💘
कठीण काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
🎂 सपना तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🎂🍰💑🎉
I am one of the few lucky men in this world who can say that their Bestfriend, Girlfriend and Wife are the same Woman.
Happy birthday Dear Sapna....!!!

#बायको #जन्मदिवस #बोरकुंड
Followers

मित्र नाही पण, भाऊ आहे आपला....रक्ताचा नाही पण,जीव आहे आपला..... आमचे सन्मित्र, जिवलग मित्र, जीवाला जीव देणारा सखा, लहान...
24/10/2025

मित्र नाही पण,
भाऊ आहे आपला....
रक्ताचा नाही पण,
जीव आहे आपला.....
आमचे सन्मित्र, जिवलग मित्र, जीवाला जीव देणारा सखा, लहान बंधू, धुळे जिल्हा भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, प्रदेश संघटक, भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश श्री लखनशेठ वाडीले लामकणीकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
परमपिता परमात्मा परमेश्वर भगवान लोकदेवता श्री रामदेवजी बाबा उदंड निरोगी निरामय आयुष्य प्रधान करो..
सदैव देश देव व धर्म रक्षणासाठी शक्ती देवो हीच सदिच्छा...

प्रत्येक घरी स्वदेशी...!
घरोघरी स्वदेशी...!!

शुभेच्छुक:-

जितेंद्र धनवंती सुभाषचंदजी बंब जैन

प्रदेश महामंत्री:-
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
राज प्रकोष्ठ.

जिल्हाप्रमुख:-
भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा प्रसिद्धी व माध्यम विभाग

प्रदेश संघटन मंत्री:-
राष्ट्रीय जैन मायनॉरिटी ऑर्गनायझेशन
महाराष्ट्र प्रदेश.

रामदेवजी मेडिकल & जनरल स्टोअर्स,
रामदेवजी मेडिकल फार्म एजन्सी अँड ग्रुप,
बाबाज ब्लेसिंग मसल फॅक्टरी अँड फिटनेस पॉईंट जिम,
बंब जैन परिवार बोरकुंड धुळे.

*हिंदू राष्ट्र धर्म सर्वोपरि*🚩

#भाजपा
Bharatiya Janata Party (BJP) भारतीय जनता पार्टी धुळेग्रामीण BJP Maharashtra BJP Dhule Rural BJP4Dhule श्री बापूसाहेब रामकृष्ण जी खलाणे जिल्हाध्यक्ष धुळे भारतीय जनता पार्टी Ramkrushn Khalane Ram Bhadane Patil Balasaheb Bhadane Jaykumar Rawal Bhausaheb Desale Sanjay Sharma Bjp Arvind Jadhav Kunal Rohidas Patil Dharti Deore Drx. Jitendra Dhanvanti Subhash Jain Bamb Jitendra Bamb Jain Bjp

सभी भाई-बहनों कोभाई दूज की हार्दिक शुभकामनाएँ 🪔   #भाईदूज            #भाऊ_बहिणीचं_नातं  #भाऊबीज
23/10/2025

सभी भाई-बहनों को
भाई दूज की हार्दिक शुभकामनाएँ 🪔
#भाईदूज

#भाऊ_बहिणीचं_नातं #भाऊबीज

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drx. Jitendra Dhanvanti Subhash Jain Bamb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram