08/03/2024
गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून जगा.
Instead of dwelling on the past, live life to the fullest.
या सुविचारांमध्ये फक्त म्हणणे ही साधारण गोष्ट आहे ,आणि समोरच्या आयुष्य भरभरून जगा , असे सूचित केली आहे. परंतु सायकॉलॉजी चा डीप अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की वरील सुविचाराप्रमाणे विचार करणारी व्यक्ती ही त्याची व्यक्तिमत्त्वाची शैली आहे .त्याचा तो स्वभाव आहे आणि त्याला नेहमीच वाटत असते की आपल्या सोबत नेहमीच चांगले व्हावे परंतु त्यांच्यासोबत वाईट होत जातात त्यांना पाहिजे तसा मान मिळत नसेल, किंवा इतर कारणे असू शकतात .त्याच्यामुळे तो नाराज होतो आणि त्या नाराजीचे कारण जुन्यात जुने कारणे त्याला आठवत असतात आणि याचा परिणाम त्याच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा खूप होतो त्याचं पारिवारिक जीवन दुःखदायी होते कारण त्याला जुन्याच गोष्टी आठवत असतात.आणि असे झाल्यामुळे तो सामोरील आयुष्य आणि चालू आयुष्य आनंदाने जगू शकत नाही. कारण त्याला पुन्हा पुन्हा जुन्याच गोष्टी आठवतात. गेलेले क्षण असतो आणि तो गेलेल्या क्षणाला विचार करून करून स्वतःची तब्येत बिघडवून घेतो. यामध्ये त्याला काहीच उपाय सापडत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात बदला घेण्याची प्रवृत्ती पण निर्माण होऊ शकते .आणि अशाप्रकारे तो डिप्रेशन मध्ये जातो यावर चांगला आध्यात्मिक मार्ग म्हणजे विपसना आहे. किंवा स्वतःची लाईफस्टाईल चेंज करणे गरजेचे आहे. परंतु ह्या बोलण्याइतपत गोष्टी चांगले आहेत कोणत्या व्यक्तीला शक्य होतात तर कोणत्या व्यक्तीला शक्य होत नाही. त्याच्यामुळे तो खूप दुःखी होतो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याला अनेक आजार जळण्याची शक्यता असते .अनेक लोकांना मोठे मोठे आजार होतात आणि आपल्या आधुनिक चिकित्सक पद्धतीने जे विचार कोंबले आहेत, अमुक रोग झाला तर अमुक डॉक्टरकडे जाणे हे जरी खरे असले तरी त्याच्यावर तो तात्पुरता उपाय आहे. तुम्हाला यावर कायमस्वरूपी उपाय हवे असेल तर तुम्हाला विपश्यनाद्वारे स्वतःला ओळखला सुरुवात करावी लागेल आणि अनेक बिमाऱ्यांवर योग्य उपाय म्हणून hhf किंवा तज्ञ माईंड प्रॅक्टिस homeopathy डॉक्टर कडे जावे लागेल आणि तेव्हापासूनच तुम्हाला एक नवीन आयुष्य लाभेल. तुम्ही चालू आयुष्यात चांगले राहाल. भरभरून जगाल.