Ayush Homeopathic clinic and health care centre Buldana.

Ayush Homeopathic clinic and health care centre Buldana. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayush Homeopathic clinic and health care centre Buldana., Medical and health, Buldana.

14/02/2022
14/04/2021

घरी *होम क्वारंटाईन* केलेली लोकं *पाच ते सात* (5- 7)दिवसात *बाहेर पडुन सुपर स्प्रेडर* ठरत आहेत.होम क्वारंटाईन केलेली *कोवीड पेशंट ही 14 ते 17 दिवस* सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे.कोवीड *पाॅजीटिव* पेशंट हा *12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.* मला काही *लक्षणं नाहीत* ,मी *आता बरा आहे* ,मला *काहीच त्रास नाही* होत,मला *दम पण नाही लागत,माझं सॅच्युरेशन ही नाॅर्मल आहे* अशी कारणं सांगत *5 ते 7 दिवसात घराच्या बाहेर* पडुन *सुपरस्प्रेडरची* भुमिका निभावतआहेत. *प्रशासनाला, सरकारला दोष देत* बसण्यापेक्षा आपण *प्रशासनाला काय* *मदत करु शकतो* हा विचार करा. *सरकार, प्रशासन* त्याच्या लेवलवर पुर्ण पणे काम करतंय,आपण *सुजान नागरिक* म्हणून प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे *होम काॅरंटाईन पेशंट* ने *चौदा (14)दिवस* घरात *आयसोलेशन* मध्ये राहुन *प्रशासनाला मदत* केली पाहिजे व *सुपर स्प्रेडर* म्हणून *बाहेर नाही पडलं* पाहिजे. *सुपर स्प्रेडर* स्वतःच्या *परिवारासाठी ही घातक* आहेत व *समाजासाठी* पण *.होम काॅरंटाईन कोवीड पाॅजीटिव्ह* असलेल्या प्रत्येक *नागरिकांनी* एक आपली *सामाजिक जबाबदारी* म्हणून व *प्रशासनाला आपली मदत* म्हणुन खात्रीचा वाटा उचलुन *सुपर स्प्रेडर* बनुन *बाहेर फिरु नका* व आपला *14 ते 17* दिवसांचा *होम क्वारंटाईन* पिरेड *घरात राहुन पुर्ण* करा.
👏🙏 *जनहितार्थ जारी*🙏🙏

21/02/2021
We are ....what our thoughts have made us ..... So Take care about what you think.....words are secondarySwami Vivekanan...
12/01/2021

We are ....what our thoughts have made us ..... So Take care about what you think.....words are secondary

Swami Vivekananda

Address

Buldana
443001

Telephone

+919960121310

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayush Homeopathic clinic and health care centre Buldana. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayush Homeopathic clinic and health care centre Buldana.:

Share