Aaroh Garbh Sanskar

Aaroh Garbh Sanskar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aaroh Garbh Sanskar, Pregnancy Care Center, Buldana.

गर्भावस्थेचा प्रत्येक क्षण सुंदर बनवण्यासाठी...
योग्य माहिती, काळजी, आणि आत्मविश्वास देणारे टिप्स,
आरोग्यदायी आई, आणि मिळवा संस्कारित बाळ!
अधिक माहिती साठी 8669405520 वर संपर्क करा

16/12/2025

Baby development

14/12/2025

One minute activity for Brain boosting during pregnancy

14/12/2025

गरोदरपणात इतका थकवा का येतो?

थकवा येणे सामान्य आहे – तुम्ही एकट्या नाही! बऱ्याच आयांना (मातांना) असेच वाटते. गरोदरपणामुळे तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो. यामुळे तुम्हाला अतिशय थकवा येऊ शकतो. तुम्ही सामान्यपणे उशीरापर्यंत जागत असलात तरी, तुम्हाला संध्याकाळ उलटताच जागे राहणे कठिण जाऊ शकते.
तुम्ही दिवसा मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घ्या. दुपारी जेव्हा अतिशय उष्णता असते, विशेषतः आर्द्रता व दमटपणा असतो तेव्हा विश्रांती घ्यायचा प्रयत्न करा. दिवसाही भरपूर स्वच्छ, सुरक्षित पाणी प्या. यामुळे तुम्हाला गर्भधारणा सहन करायला मदत होईल व तुम्हाला कमी थकल्यासारखे वाटेल.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये, तुम्हाला कदाचित सतत थकल्यासारखे वाटेल. तुमचे शरीर तुमच्या छोट्याशा बाळाला वाढविण्यासाठी बरीच ऊर्जा व अन्न वापरत असते. ३ऱ्या महिन्यापर्यंत तुमचा थकवा कमी होईल मात्र दिवसा पुरेशी विश्रांती घेणेही महत्वाचे आहे.
तुमच्या संप्रेरकांच्या पातळ्या व ऊर्जेची गरज झपाट्याने बदलत आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाबही कमी असू शकतो. या सर्व गोष्टींमुळे थकवा वाढतो.
लोहाची पातळी कमी असल्यामुळेही तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला दररोज लोहाची गोळी घ्यायला सांगू शकतात. हे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुमची लोहाची पातळी अतिशय कमी असेल तर, तुम्हाला आणखी थकवा येईल व कमजोरी वाटेल.


Address

Buldana
443001

Telephone

+918669405520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaroh Garbh Sanskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aaroh Garbh Sanskar:

Share