Shree Krushna Netralay

Shree Krushna Netralay Comprehensive Eye Care under one roof. Retina & Pediatric Ophthalmic services also available.

गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छानवीन पत्ता:-डुकरे आय हॉस्पिटल & लेझर सेंटरगुरुद्वारा समोर, जानशिक्षण ...
30/03/2025

गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन पत्ता:-

डुकरे आय हॉस्पिटल & लेझर सेंटर
गुरुद्वारा समोर, जानशिक्षण संस्थे जवळ,
जांभरून रोड, बुलढाणा

Mob. 074985 72656

🪔 दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा 🪔डॉ. जगदीश डुकरे व डॉ. पल्लवी डुकरे (आरु)श्रीकृष्ण नेत्रालयडोळयांचा दवाखानाउकारडे हॉस्पिटल ...
12/11/2023

🪔 दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा 🪔

डॉ. जगदीश डुकरे व डॉ. पल्लवी डुकरे (आरु)
श्रीकृष्ण नेत्रालय
डोळयांचा दवाखाना
उकारडे हॉस्पिटल समोर, जांभरून रोड, बुलढाणा
7498572656

🪔 नरक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔डॉ. जगदीश डुकरे व डॉ. पल्लवी डुकरे (आरु)श्रीकृष्ण नेत्रालयडोळयांचा दवाखानाउकारडे हॉस...
12/11/2023

🪔 नरक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

डॉ. जगदीश डुकरे व डॉ. पल्लवी डुकरे (आरु)
श्रीकृष्ण नेत्रालय
डोळयांचा दवाखाना
उकारडे हॉस्पिटल समोर, जांभरून रोड, बुलढाणा
7498572656

21/06/2023
'आरओपी' म्हणजे काय?जेव्हा मुदतपूर्व बाळ जन्मते तेव्हा रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण राहते. कारण गर्भाशयातील वातावरण व्यवस्थ...
17/11/2022

'आरओपी' म्हणजे काय?
जेव्हा मुदतपूर्व बाळ जन्मते तेव्हा रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण राहते. कारण गर्भाशयातील वातावरण व्यवस्था बाहेरच्या वातावरणात उपलब्ध नसते. त्यामुळे नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांची अयोग्य वाढ होऊ शकते. या अवस्थेला अपुऱ्या वाढीच्या नेत्रपटलाचे दोष किंवा आर.ओ.पी. (Retinopathy of prematurity) असे म्हणतात.

'आरओपी’चा धोका कोणला असतो?
अपुऱ्या वाढीच्या बाळांना ‘आरओपी’चा धोका असतो. ‘आरओपी’च्या धोक्याचे सर्वांत मोठे कारण ‘अपुरी वाढ’ हेच असते. शिशुच्या जन्माच्या वेळेचे वय आणि वजन यामध्ये ‘आरओपी’च्या वाढीचे व्यस्त नाते असते. जन्माच्या वेळचे वजन जितके कमी तेवढा धोका अधिक असतो. जन्माच्या वेळी बाळ जितके लहान तेवढे ‘आरओपी’चा धोका अधिक असतो.
नेत्रतज्ज्ञ औषधांचे थेंब टाकून डोळ्याची बाहुली विस्तारून नेत्रपटल बारकाईने तपासून ‘आरओपी’चे निदान केले जाते आणि नेत्रपटलाची परिपक्वता तपासता येते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाडॉ. जगदीश आणि डॉ. पल्लवी डुकरेश्रीकृष्ण नेत्रालय, जांभरूण रोड, बुलडाणा.+91 7498...
18/08/2022

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. जगदीश आणि डॉ. पल्लवी डुकरे
श्रीकृष्ण नेत्रालय, जांभरूण रोड, बुलडाणा.
+91 74985 72656

कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत...मकरसंक्रांत निमित्त आपणांस आणि आपल्या कुटुंबियांना...
14/01/2022

कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत...

मकरसंक्रांत निमित्त आपणांस आणि आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !!!

तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला...!

डॉ. जगदीश आणि डॉ. पल्लवी डुकरे
श्रीकृष्ण नेत्रालय, जांभरूण रोड, बुलडाणा.
07498572656

Address

Jambharun Road Opposite Gurudwara
Buldana
443002

Telephone

8765626342

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Krushna Netralay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Krushna Netralay:

Share