Dream Fitness

Dream Fitness WE PROVIDE WEIGHT MANAGEMENT SERVICES
(1)

𝐃𝐎𝐍'𝐓 𝐓𝐀𝐋𝐊, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐀𝐂𝐓. 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐒𝐀𝐘, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐒𝐇𝐎𝐖. 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐏𝐑𝐎𝐌𝐈𝐒𝐄, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐏𝐑𝐎𝐕𝐄.                                  @
06/08/2025

𝐃𝐎𝐍'𝐓 𝐓𝐀𝐋𝐊, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐀𝐂𝐓. 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐒𝐀𝐘, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐒𝐇𝐎𝐖. 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐏𝐑𝐎𝐌𝐈𝐒𝐄, 𝐉𝐔𝐒𝐓 𝐏𝐑𝐎𝐕𝐄.
@

31/07/2025

आज श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शेगाव येथे झाले....
हे क्षण सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहेत...❤️💙🩵💚
जय गजानन माऊली ❤️🙏🙏

20/07/2025

21 Days Challenge म्हणजे काय ??
☝️या 21 दिवसात तुमच्या शरीराला व्यायामाची आवड निर्माण होणार...
☝️संतुलित आहाराची सवय लागणार..
☝️चांगला आहार आणि व्यायाम याचे संपूर्ण मार्गदर्शन मिळणार...

कोणतीही गोष्ट आपन सातत्याने 21 दिवस केली तर ती आपल्याला सवय लागते..

आपके भीतर वो ताकत है जो पहाड़ों को हिला सकती है...💚🩵💛💙
19/07/2025

आपके भीतर वो ताकत है जो पहाड़ों को हिला सकती है...💚🩵💛💙

MONDAY FREE WORKOUT DONE!!!तुम्हीसुद्धा आमच्यासोबत फ्री WORKOUT करू शकता. जिंकण्यासाठी अगोदर प्रयत्न करावे लागतात.  💚💙  ...
14/07/2025

MONDAY FREE WORKOUT DONE!!!

तुम्हीसुद्धा आमच्यासोबत फ्री WORKOUT करू शकता.

जिंकण्यासाठी अगोदर प्रयत्न करावे लागतात.
💚💙







03/07/2025

#पैसा_महत्त्वाचा_आहे
#किंवा
#आरोग्य_महत्वाचे_आहे ??

 Daily workout Daily motivation Daily Fitness 😎            @
30/06/2025


Daily workout
Daily motivation
Daily Fitness 😎

@

05/06/2025

बऱ्याच घरात अशी हुशार लोक आहेत जी मुलांना सांगतात की, बेटा हे व्यायाम करणे, चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन घेणे हे आपल्या घरात, आपल्या संस्कृतीत नाहीये.

अस सांगितल्या जाते की तू मनसोक्त खा, वाटेल ते खा, आणि जाड झाल्यावर खुशाल हॉस्पिटल मध्ये जा औषधी सुरू कर. आणि हॉस्पिटल ला कितीही पैसे लागले तर आपल्याकडे खूप पैसा आहे.

मित्रांनो खरच खूप आश्चर्य वाटते की शिकली सवरलेली लोक जेव्हा अस बोलतात. 😊

अजूनही बऱ्याच घरांमध्ये अशी संस्कृती आहे.

तुमच्या प्रतिक्रिया नक्की पाठवा अशा संस्कृती मध्ये बदल व्हायला पाहिजे किंवा नाही. ?
, , , , , , , , ,

Every once in a while, let your eyes meet the horizon, not just your screen. 💚
26/05/2025

Every once in a while,
let your eyes meet the
horizon, not just your screen. 💚

23/05/2025

नितेश यांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप छान निर्णय घेतला आहे. आणि 80% आहार व 20% व्यायाम या सूत्राने आमच्याकडे वजन कमी करण्याचा प्रवास 6 दिवसांपूर्वी सुरू केला. या 6 दिवसात मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नियमित आहार घेऊन माफक व्यायाम करून 6 दिवसात 2.2 किलो वजन कमी केले आहे.
नितेश तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

Disclaimer :-
These results are not typical individuals result will vary.

02/05/2025

The key to growth is acknowledging your fear of the unknown and jumping in anyway.

10/04/2025

कुछ पाने के लिये
कुछ खोना पडता है.

Address

Buldana

Telephone

+919822633270

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream Fitness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dream Fitness:

Share