06/10/2025
⚠️ अति महत्त्वाचे गरजू व्यक्तींशी शेअर करा 🚨
💐मा. श्री. ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माऊली सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलची ✨
📍 निशुल अँजिओग्राफी तसेच रुग्णांची
📍 निशुल्क एन्जोप्लास्टी
📍 बायपास सर्जरी योजनेअंतर्गत करण्यात येईल!!
तपासण्याची दिनांक: 11 व 13 ऑक्टोंबर 2025
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 पर्यंत
शिबिर पत्ता: माऊली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, वारकरी नगर, शेगांव
👉🏽 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत खालील शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतील :
डायलेसिस, बायपास सर्जरी, हृदयाचे वॉल बदलणे, हृदयात असलेले छिद्र बुजवणे, पिस्तुला, पेसमेकर, लहान मुलांची बिन टाक्याची शस्त्रक्रिया, हाता व पायाच्या नसांवर होणारी शस्त्रक्रिया