05/04/2025
नेत्र तर्पण
नेत्र आरोग्यासाठी उपयुक्त अशा तर्पण या पद्धतीची माहिती जाणून घेऊया. नेत्रांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक औषधीद्वारे नेत्राला तृप्त करणे म्हणजे नेत्र-तर्पण.
: तर्पणाचे फायदे : नेत्रसौंदर्यासाठी तर्पण करावे.
: प्रदूषणामुळे डोळ्यातील पांढ-या भागाचा रंग विकृत होतो. या पांढ-या भागाचे सौंदर्य आणि नेत्रातील तेज टिकवून ठेवण्यासाठी
: सतत कॉम्प्युटरवर काम करणा-या व्यक्तींच्या डोळ्यांवर ताण येऊन त्यांना ड्राय आय सिड्रोम होतो. या व्यक्तींसाठीदेखील तर्पण ल्यूब्रिकेशन म्हणून उपयुक्त आहे.
डोळ्यांच्या व्यायामासोबत आठवड्यातून एकदा तर्पण करणे फायद्याचे ठरते.
: डोळ्यांसमोर अंधारी येणे
: प्रकाश सहन न होणे,
शुष्क व रूक्ष होणे