18/04/2026
फायर सेफ्टी वीकच्या निमित्ताने आज काहीतरी खास अनुभवायला मिळाले 🔥🚒
बजाज ऑटो कंपनीचे डॉ. नितीन मांढरे आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली युनिकेअर हॉस्पिटल, चाकण येथे फायर फायटिंग ट्रेनिंग उत्साहात आणि प्रत्यक्ष सरावासह पार पडले.
आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत घाबरण्यापेक्षा सज्ज राहणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या प्रशिक्षणातून झाली.
"Safety is not just a rule, it's a responsibility!"
सर्व सहभागींचा जोश, सहभाग आणि शिकण्याची तयारी खरोखरच प्रेरणादायी होती 👏🔥