Suprash Superspeciality Hospital

Suprash Superspeciality Hospital Opp.Rural Hospital, Talegaon Chowk Chakan Tal. Khed ,Dist -Pune -410501

मधुमेह मुक्त भारत अभियान कॅम्प क्रमांक- १२डॉ.प्रशांत शेलार यांच्या प्रॅश डायबेटिक क्लिनिक , चाकण  आणि सुजन कॉन्टिटेक ए.व...
30/01/2023

मधुमेह मुक्त भारत अभियान
कॅम्प क्रमांक- १२
डॉ.प्रशांत शेलार यांच्या प्रॅश डायबेटिक क्लिनिक , चाकण आणि सुजन कॉन्टिटेक ए.व्ही.एस. प्रायव्हेट लि. खराबवाडी , चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार , दि.२७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत आरोग्य शिबीर संपन्न झाले .
या शिबिरात ,
खास सुजन कॉन्टिटेक ए.व्ही.एस. प्रायव्हेट लि. खराबवाडी , चाकण मधील कामगारांची आरोग्यतपासणी करण्यात आली . या अंतर्गत ,
१)मधुमेह तपासणी
२)उच्चरक्तदाब तपासणी
३)ऑक्सिजन लेव्हल तपासणी
या सर्व तपासण्या मोफत केल्या गेल्या .
या शिबिरात एकूण २११ रुग्णांनी तपासणी करून घेतली . त्यापैकी ०९ रुग्णांना उच्चरक्तदाब आढळून आला तर , १५ रुग्णांना मधुमेह असल्याचे निदान झाले .

योग्य आहार..!!मधुमेहावर प्रहार...!!मधुमेहग्रस्त रुग्णांनी खालील फळे प्राधान्याने खावीत.कच्ची केळी 🍌लिची 🍒डाळींब 🍅पेरू 🍐प...
29/01/2023

योग्य आहार..!!
मधुमेहावर प्रहार...!!
मधुमेहग्रस्त रुग्णांनी खालील फळे प्राधान्याने खावीत.
कच्ची केळी 🍌
लिची 🍒
डाळींब 🍅
पेरू 🍐
पपई 🥝
एवाकाडो 🥑

नमस्कार..!! मी डॉक्टर प्रशांत शेलार आपण माझ्याशी आमच्या दोन्ही हॉस्पिटलचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम हँडल्स या माध्यमात...
28/01/2023

नमस्कार..!!
मी डॉक्टर प्रशांत शेलार
आपण माझ्याशी आमच्या दोन्ही हॉस्पिटलचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम हँडल्स या माध्यमातून संपर्कात आहातच.
आपल्याशी संवाद अधिक वाढविण्यासाठी किंबहुना माझे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आपल्याशी शेअर करण्यासाठी मी माझ्या Dr.Prashant Shelar Official या अधिकृत YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात असेल .
तेव्हा , नक्की भेटू
धन्यवाद..!!

Link :- https://youtube.com/

माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!श्री गणेशाची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठिशी राहावी हीच श्री ...
24/01/2023

माघी गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेशाची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठिशी राहावी हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.

मधुमेह मुक्त भारत अभियान कॅम्प क्रमांक- १०डॉ.प्रशांत शेलार यांच्या प्रॅश डायबेटिक क्लिनिक , चाकण  आणि समस्त मारुती मंदिर...
22/01/2023

मधुमेह मुक्त भारत अभियान
कॅम्प क्रमांक- १०
डॉ.प्रशांत शेलार यांच्या प्रॅश डायबेटिक क्लिनिक , चाकण आणि समस्त मारुती मंदिर ट्रस्ट , समस्त बालवीर मित्र मंडळ यांच्या सौजन्याने आरोग्य शिबीर संपन्न झाले .
या शिबिरात ,
१)मधुमेह तपासणी
२)उच्चरक्तदाब तपासणी
३)ऑक्सिजन लेव्हल तपासणी
या सर्व तपासण्या मोफत केल्या गेल्या .
या शिबिरात एकूण १४२ रुग्णांनी तपासणी करून घेतली . त्यापैकी १३ रुग्णांना उच्चरक्तदाब आढळून आला तर , ३२ रुग्णांना मधुमेह असल्याचे निदान झाले .

जुन्नर तालुक्याचे सुपुत्र मा.अमितशेठ बेनके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन लि.सांगली या संस्थेच्या ...
21/01/2023

जुन्नर तालुक्याचे सुपुत्र मा.अमितशेठ बेनके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन लि.सांगली
या संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!!
आपल्या दूरदृष्टी नेतृत्वात उद्योग क्षेत्राची भरभराट होईल अशी अपेक्षा..!!

योग्य आहार..!! करी मधुमेहावर प्रहार..!!मधुमेह ग्रस्तांनी काय खावे ? हिरव्या पालेभाज्या - रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या स...
17/01/2023

योग्य आहार..!!
करी मधुमेहावर प्रहार..!!

मधुमेह ग्रस्तांनी काय खावे ?

हिरव्या पालेभाज्या -

रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ठ करण्यामूळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो आणि उत्तम आरोग्याला चालना मिळते. हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोतदेखील आहेत.
हिरव्या पालेभाज्या नियमित आहारात समाविष्ट केल्याने मधुमेह कमी होण्यास मदत होते.

मधुमेह मुक्त भारत अभियान कॅम्प क्रमांक- ०८ प्रॅश डायबेटिस केअर , चाकण आणि नवयुग मित्र मंडळ , गोल्डन चौक , चाकण  यांच्या ...
15/01/2023

मधुमेह मुक्त भारत अभियान
कॅम्प क्रमांक- ०८
प्रॅश डायबेटिस केअर , चाकण आणि नवयुग मित्र मंडळ , गोल्डन चौक , चाकण यांच्या सौजन्याने आरोग्य शिबीर संपन्न झाले .
या शिबिरात ,
१)मधुमेह तपासणी
२)उच्चरक्तदाब तपासणी
३)ऑक्सिजन लेव्हल तपासणी
या सर्व तपासण्या मोफत केल्या गेल्या .
या शिबिरात एकूण ७७ रुग्णांनी तपासणी करून घेतली . त्यापैकी १० रुग्णांना उच्चरक्तदाब आढळून आला तर , १५ रुग्णांना मधुमेह असल्याचे निदान झाले .

मकर संक्रातीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!आयुष्यभर गुळासारखे गोड रहा तिळ गुळ घ्या गोड गोड बोला...!
14/01/2023

मकर संक्रातीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!
आयुष्यभर गुळासारखे गोड रहा तिळ गुळ घ्या गोड गोड बोला...!

प्रॅश डायबेटिक केअर , चाकणआणि नवयुग मित्र मंडळ , गोल्डन चौक , चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित भव्य रक्तदान शिबिर ...
14/01/2023

प्रॅश डायबेटिक केअर , चाकण
आणि
नवयुग मित्र मंडळ , गोल्डन चौक , चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
भव्य रक्तदान शिबिर
रविवार , दि.१५ जानेवारी २०२३
वेळ :- सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
स्थळ - गोल्डन चौक , चाकण , ता.खेड
४१०५०१

स्वराज्याचा पाया रचणाऱ्या,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आदर्श आणि धैर्यशील माता,राजमाता जिजाऊ यांना जयंती...
12/01/2023

स्वराज्याचा पाया रचणाऱ्या,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आदर्श आणि धैर्यशील माता,राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त मनाचा मुजरा..!

चाकण डॉक्टर्स असोसिएशन तर्फे मोशी येथे , मिक्स बॉक्स क्रिकेट टुर्लामेंटचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत आमच्या Su...
09/01/2023

चाकण डॉक्टर्स असोसिएशन तर्फे मोशी येथे , मिक्स बॉक्स क्रिकेट टुर्लामेंटचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेत आमच्या Suprash Panthers या टीम ने उपविजेते पद पटकावले.
या स्पर्धेत आमच्या टीमने सलग ४ सामने जिंकून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.
सहभागी सर्व खेळाडूंचे कौतुक आणि शुभेच्छा..!!



Address

Opp. Rural Hospital , Talegaon Chowk , Chakan Tal Khed Dist Pune
Chakan
410501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suprash Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category