डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR

डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR Dr.Tushar Appasaheb Rathod
MD (Path.) SHREESEVA ⭐️Pathology Lab
President-STAR Foundation Chalisgaon

बैल पोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!….
22/08/2025

बैल पोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!….

बंजारा समाज के गौरव आईपीएस राहुल चव्हाण जी को पहली पोस्टिंग मिरा भाईदर मुंबई डीसीपी मिलने पर बहुत बहुत बधाई।💐🙏🏻
21/08/2025

बंजारा समाज के गौरव आईपीएस राहुल चव्हाण जी को पहली पोस्टिंग मिरा भाईदर मुंबई डीसीपी मिलने पर बहुत बहुत बधाई।
💐🙏🏻

आमचे लहान बंधू श्री.आनंद जाधव (नांदा तांडा,सोयगाव) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐🎂
21/08/2025

आमचे लहान बंधू श्री.आनंद जाधव (नांदा तांडा,सोयगाव) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐🎂

लोकमत तर्फे दिला जाणारा *"बीड भूमिपुत्र पुरस्कार"* राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.श्री .संजयभाऊ राठोड साहेब यांचे खाज...
21/08/2025

लोकमत तर्फे दिला जाणारा *"बीड भूमिपुत्र पुरस्कार"* राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.श्री .संजयभाऊ राठोड साहेब यांचे खाजगी सचिव व आमचे मित्रबंधू डॉ. विशाल राठोड साहेबांना जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🙏🏻💐

महाराष्ट्रातील जलसंधारण क्षेत्रात भरीव कार्य करणारे, माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभि...
21/08/2025

महाराष्ट्रातील जलसंधारण क्षेत्रात भरीव कार्य करणारे,
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!🙏💐

माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल दैनिक लोकमत चे आभार 🙏🏻 21 ऑगस्ट 2025
21/08/2025

माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल दैनिक लोकमत चे आभार 🙏🏻
21 ऑगस्ट 2025

20/08/2025

💥 *"मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०"*🎯 *बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*📆 *नोंदणी कालावधी: ७ ऑगस्ट ते 3० ऑगस्ट २०२५*✍️ *अर्ज करण्यासाठी लिंक –* १. Google from https://forms.gle/StkFZrsVo1WHLPe79*अधिक माहितीसाठी आणि सर्व अपडेट मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा!*Telegram लिंक https://t.me/+ro_0JeESV01hYmU1*बंजारा समाजातील हुशार, गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवावी, ही विनंती*अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.👇👇👇9067580048 / 8668920552 / 8530370675--------------------------------------------- Sanjay Rathod-संजय राठोड Sanjay bhau Rathod fan club Sanjay Rathod-आपला माणूस Sanjay Rathod FC Sanjay bhau Rathod Sanjay Rathod Samarthak Sh*tal Sanjay Rathod Sanjay Rathod - दिग्रस विधानसभा Sanjay Rathod For Maharashtra I Support Sanjaybhau Rathod

"आदर्श गाव योजना" अंतर्गत निवडलेल्या गावांना सुजलाम-सुफलाम व आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने शासनाचा ठोस प्रयत्न.राज्याचे क...
20/08/2025

"आदर्श गाव योजना" अंतर्गत निवडलेल्या गावांना सुजलाम-सुफलाम व आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने शासनाचा ठोस प्रयत्न.
राज्याचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ₹६ कोटी निधी वितरित केला असून, उर्वरित निधी उपलब्धतेनुसार लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
ही योजना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
Sanjay Rathod-संजय राठोड
Sanjay bhau Rathod fan club
Sanjay Rathod-आपला माणूस
Sanjay Rathod FC
Sanjay bhau Rathod
Sanjay Rathod Samarthak
Sh*tal Sanjay Rathod
Sanjay Rathod - दिग्रस विधानसभा
Sanjay Rathod For Maharashtra
I Support Sanjaybhau Rathod

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सर्व छायाचित्रकारांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐
19/08/2025

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सर्व छायाचित्रकारांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐

स्व.वसंतरावजी नाईक स्मृतीदिना निमित्य  वसंतरावजी नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद तर्फ महाराष्ट्रातील कर्तबगार शेतकरी तसेच कृ...
18/08/2025

स्व.वसंतरावजी नाईक स्मृतीदिना निमित्य वसंतरावजी नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद तर्फ महाराष्ट्रातील कर्तबगार शेतकरी तसेच कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड साहेब, बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबुसिंग महाराज, नामदार श्री इंद्रनिल नाईक,श्री निलय नाईक,आमदार श्री वानखेडे, श्री ययाती नाईक,श्री नीलकंठ पाटील,श्री अनिरुध्द पाटील चोंढीकर, पुसद मधील विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर विविध क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या विचारावर प्रेम करणारा नागरिक वर्ग उपस्थित होता.
Sanjay Rathod-संजय राठोड
Sanjay bhau Rathod fan club
Sanjay Rathod FC
Sanjay Rathod-आपला माणूस
Sanjay bhau Rathod
Sanjay Rathod Samarthak
Sanjay Rathod - दिग्रस विधानसभा
Sh*tal Sanjay Rathod
Sanjay Rathod For Maharashtra
I Support Sanjaybhau Rathod

18/08/2025

Address

Dhule Road
Chalisgaon
424101

Telephone

+919595367691

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to डॉ.तुषार राठोड चाळीसगाव- Dr.STAR:

Share