Dr. Payal Chandele-Pawar

Dr. Payal Chandele-Pawar MD Psychiatry, Consulting Psychiatrist

Stay calm and confident. You’ve got this! All the best to all the 12th standard students.
20/02/2024

Stay calm and confident. You’ve got this! All the best to all the 12th standard students.

*सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरगीर बाबा वस्ती येथे किशोरी...
19/07/2023

*सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सेवा सहयोग फाऊंडेशन यांच्या मदतीने चाळीसगाव येथील हरगीर बाबा वस्ती येथे किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.*

आज दिनांक 18/7/2023 हरगीर बाबा वस्ती चाळीसगाव येथे किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पायल पवार. सौ विद्या चित्ते. सौ. सुचित्रा ताई पाटील. सौ. अश्विनी पाटील व गावातील इतर महिला किशोरी मुली उपस्थित होत्या.
या वस्तीतील साधारण ५० किशोरी मुलींना या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डॉ.पायल पवार यांनी किशोरी मुलींना योग्य ते मार्गदर्शन केले. मुलींना त्यांच्या आहार व शारीरिक व मानसिक बदलांविषयी खूप छान माहिती सांगितली. तसेच सौ विद्याताई चित्ते व सुचित्रा ताई पाटील यांनी पण मार्गदर्शन केले.

चाळीसगाव/रांजणगाव 21 ऑगस्ट:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे यशवंत सर्वांग...
23/08/2022

चाळीसगाव/रांजणगाव 21 ऑगस्ट:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे यशवंत सर्वांगिण विकास संस्था आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने " महिला आरोग्य मेळावा २०२२" घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. निलांबरी तेंडुलकर (स्री रोग तज्ञ) आणि डॉ. पायल पवार (मानसोपचार तज्ञ) यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. पायल पवार यांनी महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन करताना त्यांनी मन म्हणजे काय? ते कसे आजारी पडू शकते याविषयी माहिती दिली तसेच दैनंदिन जीवन जगताना ताणतणावाचा आणि कामकाजाचा प्रभाव आपल्या मानसिकतेशी कशाप्रकारे जुळलेला आहे हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि हसत खेळत समजावून सांगितले.

My first Marathi article in the book that is related to Mental Health Awareness - *MANOLAHARI*मनोलहरी मानसिक आरोग्य विशे...
02/07/2022

My first Marathi article in the book that is related to Mental Health Awareness - *MANOLAHARI*

मनोलहरी मानसिक आरोग्य विशेषांकासाठी तज्ज्ञांचे खूप दर्जेदार लेख आले आहेत (परदेशातूनही). मानसिक आरोग्याबाबतचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन जनसामान्यांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे.

**मुलांचे मानसिक आरोग्य
**ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य
**इतर मानसिक आजार
**स्त्रियांचे मानसिक आरोग्य
**कला, अध्यात्मचे मानसशास्त्रीय महत्त्व
**घटस्फोटांची कारणे
* *मनःशांती कशी मिळवाल?
अशा विविध विषयांवरचे अत्यंत दर्जेदार आणि मार्गदर्शक लेख ह्या पुस्तकात आहेत.

दवा दुवा प्रकल्प, चाळीसगाव.
26/05/2022

दवा दुवा प्रकल्प, चाळीसगाव.

24/05/2022

24th May 2022- World Schizophrenia Day.

With Stalwarts of IPS.
12/04/2022

With Stalwarts of IPS.

Very well organised program by Team IPS Amravati on "Challenges in Psychiatry Practice."
12/04/2022

Very well organised program by Team IPS Amravati on "Challenges in Psychiatry Practice."

31/03/2022

Address

Chalisgaon

Opening Hours

Monday 1pm - 7pm
Tuesday 1:06pm - 7pm
Wednesday 1pm - 7pm
Thursday 1pm - 7pm
Friday 1pm - 7pm
Saturday 1pm - 7pm

Telephone

+919850305764

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Payal Chandele-Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Payal Chandele-Pawar:

Share

Category