
02/08/2025
दि ०३ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी डॉ. सुदीप पाटील MD Medicine, DNB Medicine, DNB Nephrology किडनी विकार तज्ञ श्री ओंकार हॉस्पिटल, धुळे
हे सौ. शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल, चाळीसगाव येथे उपलब्ध राहतील.
वेळ- ११ ते १
डायलिसिस सेंटर ची ठळक वैशिष्ट्ये -
* ६० हून अधिक पेशंट चे नियमित डायलिसिस
* ०८ डायलिसिस मशीन
* ४ डायलिसिस टेक्निशियन
* डॉ. सुदीप पाटील, किडनी विकार तज्ञ यांचे उपचार व मार्गदर्शन
* डॉ. मंगेश वाडेकर, अतिदक्षता विभाग प्रमुख, सौ. शैलजा मेमोरियल यांचे मार्गदर्शन
* आय सी यू सुविधा
* डायलिसिस पेशंट साठी शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना उपलब्ध
धन्यवाद.
सौ. शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल
तिसरा मजला, कॅप्टन कॉर्नर बिल्डिंग, चाळीसगाव.
संपर्क :7588007116