23/04/2026
"वेदनामुक्त आयुष्य, आनंदी आयुष्य! 😊
सायटिकाच्या त्रासामुळे चालणेही कठीण झाले होते, पण उपचारानंतर आज आमचे पेशंट पुन्हा आपल्या पायावर आत्मविश्वासाने उभे आहेत.
कंबरदुखीने थांबवलेला प्रवास पुन्हा सुरू झाला! सायटिकावर यशस्वी मात केल्यानंतर पेशंटचा हा प्रामाणिक फीडबॅक नक्की ऐका👉
⬅️शिवाय अक्यूपंक्चर अँड फिजिओ स्पाईन रिहॉब ➡️
📍 चाळीसगाव
अपॉइंटमेंट -☎️ 7779995654 / 9156810373
वेळ - सकाळी 9:30 ते 3 / संध्या - 5 ते 7
पत्ता -📍 स्नेह अपार्टमेंट, हनुमान वाडी, सरस्वती शाळेच्या पुढे, धुळे पुलाच्या बाजूला, चाळीसगाव.
मानदुखी, पाठदुखी , कंबरदुखी , सायटिका , गुडघेदुखी, फ्रोजन शोल्डर , मणक्याचे विकार, नसांचे त्रास, स्लीप डिक्स, हाता पायाला मुंग्या येणे-
✨अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य कडे पहिले पाऊल टाक 👉