Chaitanya Maternity & Children’s Hospital, Chalisgaon

Chaitanya Maternity & Children’s Hospital, Chalisgaon Pediatric and Maternity Hospital

सुमारे 43 वर्षांपूर्वी माझे वडील डॉ सुहास अरकडी (चाळीसगावातील पहिले MD बालरोग तज्ज्ञ) यांनी चैतन्य बाल रुग्णालयाच्या माध...
29/02/2024

सुमारे 43 वर्षांपूर्वी माझे वडील डॉ सुहास अरकडी (चाळीसगावातील पहिले MD बालरोग तज्ज्ञ) यांनी चैतन्य बाल रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. आणि मागील 8 वर्षांपासून मी त्यांच्या प्रमाणे बालरोग क्षेत्रात उत्तम सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

आणि आता बालरोग विभागाप्रमाणे चैतन्य हॉस्पिटल मध्ये डॉ शिखा सौरभ अरकडी (MBBS ,MS स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र ) आता पूर्ण वेळ त्यांची सेवा देणार आहेत.

तरी या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त खालील शिबीर आयोजित करण्यात आलेले असून गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

टीप - गर्भाशयाच्या मुखाच्या CANCER चे लसीकरण सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे, त्यासाठी नावनोंदणी आवश्यक.

संपर्क- 888892850

28/02/2024

Address

Lakshmi Nagar, Kargaon Road
Chalisgaon
424101

Telephone

+918888928530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Maternity & Children’s Hospital, Chalisgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chaitanya Maternity & Children’s Hospital, Chalisgaon:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category