
09/07/2025
🫀 हार्ट ब्लॉकेजवर सर्जरीशिवाय उपचार!
सावकर हॉस्पिटल, चंद्रपूरमध्ये आता उपलब्ध आहे आधुनिक EECP (Enhanced External Counter Pulsation) थेरपी – हार्ट पेशंटसाठी एक सुरक्षित, किफायतशीर व वेदनारहित पर्याय.
✅ बायपास/अँजिओप्लास्टीशिवाय हृदयविकाराचा उपचार
✅ रक्ताभिसरण सुधारते
✅ साइड इफेक्ट्स नाहीत
✅ मधुमेह, उच्च रक्तदाब यावरही नियंत्रण
✅ पुन्हा ऊर्जा व आरोग्य मिळवा
👨⚕️ डॉ. अभिजित सावकर यांच्याकडून मार्गदर्शन
📍सावकर हॉस्पिटल, चंद्रपूर
📞 संपर्क: ९५५२५६३५५१
#सर्जरीशिवायउपचार