Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar We are Non-profit organization working for Empowerment of Disabled from last 30 years.

27/04/2025

प्रवेश देणे सुरु आहे....
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेम्ब्रूसोंडा ता. चिखलदरा जि अमरावती येथील व...
24/03/2025

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेम्ब्रूसोंडा ता. चिखलदरा जि अमरावती येथील विद्यार्थी यांनी नागपूर येथे राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये कु. पूर्वी राजेश दारसिबे,50 मीटर व 100 मिटर धावणे चि. साहिल गोपाल पिंपळकर,25 मीटर भर भर चालणे स्पर्धेत सहभागी होऊन राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन 💐💐

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेम्ब्रूसोंडा ता. चिखलदरा जि अमरावती येथील व...
24/03/2025

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित आदर्श निवासी अस्थिव्यंग विद्यालय टेम्ब्रूसोंडा ता. चिखलदरा जि अमरावती येथील विद्यार्थी यांनी नागपूर येथे राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये कु. पूर्वी राजेश दारसिबे,50 मीटर व 100 मिटर धावणे चि. साहिल गोपाल पिंपळकर,25 मीटर भर भर चालणे स्पर्धेत सहभागी होऊन राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन 💐💐

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे विद्यार्थ्यांच्या सोबत होळीचा सण ...
14/03/2025

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे विद्यार्थ्यांच्या सोबत होळीचा सण साजरा करण्यात आला.

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था Ndfdc India Bacchu Kadu

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.   #जयंती
03/01/2025

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
#जयंती

"Cheers to a brighter tomorrow"Happy new Year 🥳
01/01/2025

"Cheers to a brighter tomorrow"
Happy new Year 🥳

📝📝येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद विभाग व महानगरपालिका विभाग...
17/11/2024

📝📝येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद विभाग व महानगरपालिका विभाग तसेच विविध सामाजिक संघटन मिळून सतत विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
परंतु जोपर्यंत स्वतः नागरिक, मतदार यामध्ये स्वतःहून सहभागी होणार नाही तोपर्यंत उपक्रमाची यशस्वीता पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन *अण्णा साठे शिक्षण संस्था चांदुर बाजार जि. अमरावातीचे संस्था चालकांनी व जाधव परिवाराने *समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत संस्था चालकानी आपल्या मुलीच्या वाढदिवसात उपस्थित पाहुण्यांना मतदान करण्याबाबत शपथ देऊन जनजागृती करण्याचे उल्लेखनीय व आगळे वेगळे कार्य केले आहे.*

*स्थानिक बर्थडे हॉल अमरावती येथे अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उज्वल दे जाधव व सौ आरती उज्वल जाधव यांची मुलगी कु यशस्वी चा प्रथम वाढदिवस पार पडला.*
यावेळी मनपा स्वीप कक्ष नोडल अधिकारी डाॅ.प्रकाश मेश्राम,श्री योगेश पखाले शाळा निरीक्षक , प्रवीण ठाकरे क्रीडा निरीक्षक , स्वीप सदस्य योगेश राणे, संजय बेलसरे,पंकज कुमार सपकाळ सोमेश वानखडे ,प्रवीण माहुलकर , अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेचे सचिव श्री देविदासराव ख. जाधव सर्व व्यवस्थापन मंडळ यांच्यामार्फत उपस्थित शेकडो पाहुण्यांना मतदानाबाबत आवाहन करण्यात आले.
मतदान जनजागृती करून पार पडलेल्या या उल्लेखनीय वाढदिवस सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था

 #अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथील सर्व विद्यार्थ्यांसह आसेगाव पूर्...
22/10/2024

#अण्णाभाऊ_साठे_शिक्षण_संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथील सर्व विद्यार्थ्यांसह आसेगाव पूर्णा येथील पोस्ट ऑफिसला शैक्षणिक भेट देण्यात आली .तेथे विद्यार्थ्याना पोस्टमास्तर श्री. कोळसकर यांनी पोस्टाचे कामकाज कसे चालते पत्र पेटी , वजन पेटी , पत्र, पोस्टमन, तिकीट ,मनी ऑर्डर ई. बाबत माहिती देण्यात आली.

28/09/2024
अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे दि.27/08/24 रोजी जन्माष्टमी निमित्त...
28/08/2024

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था द्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा येथे दि.27/08/24 रोजी जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राधा कृष्णाची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थी दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. शाळेत बांधण्यात आलेली दहीहंडी श्रीकृष्ण रूपातील बालकांनी बासरीच्या मदतीने फोडली.
या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. 'गोविंदा आला रे आला......' या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेद्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा आणि निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा...
25/08/2024

अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेद्वारा संचालित निवासी मतिमंद विद्यालय आसेगाव पूर्णा आणि निवासी मुकबधिर विद्यालय आसेगाव पूर्णा ( 100% अनुदानित ) येथे खालील प्रमाणे पदे भरणे आहे. वेतन शासकीय नियमानुसार.
तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दि 31.08.2024 रोजी 11.00 ते 2.00 या वेळेत स्वखर्चाने उपस्थिय राहावे.
संपर्क -9767990708

19/08/2024

Address

Asegaon Purna
Chandur Bazar
444806

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918975028158

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Annabhau sathe shikshan sanstha chandur bazar:

Share