SNJB Ayurved & Multispeciality Hospital, Chandwad

SNJB Ayurved & Multispeciality Hospital, Chandwad SNJB's Ayurved & Multispecialty Hospital, Chandwad
Contact: 02556-299070
Helpline No. +91-78877-88088

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीरसर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!आनंद ध...
17/03/2026

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर

सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!

आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष आरोग्य शिबिरात स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या, त्वचेचे आजार व सौंदर्य समस्या, पोटाचे व पचनाचे आजार, मूळव्याध व भगंदर, हृदयविकार व थायरॉईड, श्वसनाचे विकार व दमा तसेच सांध्यांचे विकार यांसारख्या आजारांवर तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

🔹 शुगर तपासणी: ₹10/-
🔹 सुवर्णप्राशन: ₹10/-
🔹 अल्प दरात इतर तपासण्या उपलब्ध

📍 स्थळ: दरसवाडी ग्रामपंचायत ता. चांदवड जि. नाशिक
📅 दिनांक: बुधवार, 18 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

अधिक माहितीसाठी संपर्क: (02556) 299070 / 07887788088

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीरसर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!आनंद ध...
17/03/2026

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर

सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!

आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष आरोग्य शिबिरात स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या, त्वचेचे आजार व सौंदर्य समस्या, पोटाचे व पचनाचे आजार, मूळव्याध व भगंदर, हृदयविकार व थायरॉईड, श्वसनाचे विकार व दमा तसेच सांध्यांचे विकार यांसारख्या आजारांवर तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

🔹 शुगर तपासणी: ₹10/-
🔹 सुवर्णप्राशन: ₹10/-
🔹 अल्प दरात इतर तपासण्या उपलब्ध

📍 स्थळ: रायपूर, ग्रामपंचायत ता. चांदवड जि. नाशिक 423117
📅 दिनांक: मंगळवार, 17 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

अधिक माहितीसाठी संपर्क: (02556) 299070 / 07887788088

🩺 Free Medical Health Checkup Camp – Community Health InitiativeA Free Medical Health Checkup Camp was organized on 11th...
12/03/2026

🩺 Free Medical Health Checkup Camp – Community Health Initiative

A Free Medical Health Checkup Camp was organized on 11th March 2026 at Nanhave Grampanchayat Karyalaya to provide accessible healthcare services to the people of Nanhave village and nearby areas. The camp received an excellent response from the community and was conducted successfully.

👨‍⚕️ Consultant: Dr. Snehal Gamne
Expert consultation and health guidance were provided to the villagers, along with awareness about Ayurvedic Chikitsa and Suvarnaprashan.

🎯 Objectives of the Camp:
• To create awareness about Ayurvedic treatment and preventive healthcare
• To promote the facilities and pathology services available at the hospital

This initiative helped strengthen community awareness about Ayurvedic healthcare and holistic wellness, encouraging people to take a proactive approach toward their health. 🌿

🩺 Free Medical Health Checkup Camp – Successfully ConductedA Free Medical Health Checkup Camp was successfully organized...
11/03/2026

🩺 Free Medical Health Checkup Camp – Successfully Conducted

A Free Medical Health Checkup Camp was successfully organized on 10th March 2026 at Khadak-Ozar Grampanchayat Karyalaya. The camp aimed to create awareness about Ayurvedic Chikitsa and Suvarnaprashan and to extend quality healthcare services to the people of Khadak-Ozar village and nearby areas.

👨‍⚕️ Consultant: Dr. Digvijay Patil
People from the village actively participated and benefited from the health services and expert medical guidance.

📊 Camp Highlights:
• Total Beneficiaries – 52
• Free Health Checkup – 47 (Male: 25 | Female: 22)
• Blood Sugar Test – 9
• Suvarnaprashan – 5

The initiative helped spread awareness about Ayurvedic healthcare and preventive wellness, making the camp a meaningful and successful community health activity. 🌿

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीरसर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!आनंद ध...
11/03/2026

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर

सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!

आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष आरोग्य शिबिरात स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या, त्वचेचे आजार व सौंदर्य समस्या, पोटाचे व पचनाचे आजार, मूळव्याध व भगंदर, हृदयविकार व थायरॉईड, श्वसनाचे विकार व दमा तसेच सांध्यांचे विकार यांसारख्या आजारांवर तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

🔹 शुगर तपासणी: ₹10/-
🔹 सुवर्णप्राशन: ₹10/-
🔹 अल्प दरात इतर तपासण्या उपलब्ध

📍 स्थळ: खडकओझर, ग्रामपंचायत ता. चांदवड जि. नाशिक 423117
📅 दिनांक: बुधवार, 11 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

अधिक माहितीसाठी संपर्क: (02556) 299070 / 07887788088

On this International Women’s Day, let us celebrate the strength, care, and resilience of every woman. 🌿A healthy woman ...
08/03/2026

On this International Women’s Day, let us celebrate the strength, care, and resilience of every woman. 🌿
A healthy woman builds a healthy family and a stronger society. Let us continue to support women’s health, wellness, and well-being for a brighter and healthier future.

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीरसर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!आनंद ध...
05/03/2026

मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर

सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी!

आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष आरोग्य शिबिरात स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या, त्वचेचे आजार व सौंदर्य समस्या, पोटाचे व पचनाचे आजार, मूळव्याध व भगंदर, हृदयविकार व थायरॉईड, श्वसनाचे विकार व दमा तसेच सांध्यांचे विकार यांसारख्या आजारांवर तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

🔹 शुगर तपासणी: ₹10/-
🔹 सुवर्णप्राशन: ₹10/-
🔹 अल्प दरात इतर तपासण्या उपलब्ध

📍 स्थळ: खडकओझर, ग्रामपंचायत ता. चांदवड जि. नाशिक 423117
📅 दिनांक: मंगळवार, 10 मार्च 2026
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

अधिक माहितीसाठी संपर्क: (02556) 299070 / 07887788088

🌿🎨 This Holi, celebrate with the colours of health, harmony, and happiness.May your life be filled with natural wellness...
03/03/2026

🌿🎨 This Holi, celebrate with the colours of health, harmony, and happiness.

May your life be filled with natural wellness, positivity, and safe celebrations. Let’s choose eco-friendly colours and spread joy responsibly. 💚

Wishing you a healthy and vibrant Happy Holi!

May the sacred fire of Holika Dahan purify our minds, strengthen our spirits, and fill our lives with health, harmony, a...
02/03/2026

May the sacred fire of Holika Dahan purify our minds, strengthen our spirits, and fill our lives with health, harmony, and happiness. 🔥✨
Wishing everyone a safe, vibrant, and joyous celebration!

27/02/2026
निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा! 🩺🌿एस. एन. जे. बी. आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फेदर शुक्रवारी नियमित ओपीडी सेव...
20/02/2026

निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा! 🩺🌿

एस. एन. जे. बी. आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे
दर शुक्रवारी नियमित ओपीडी सेवा उपलब्ध

👨‍⚕️ उपलब्ध उपचार सुविधा:
• सांध्यांचे विकार
• मधुमेह (डायबेटीस)
• त्वचेचे आजार व सौंदर्य समस्या
• स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या
• मूळव्याध व भगंदर
• श्वसनाचे विकार व दमा
• हृदयरोग व थायरॉईड विकार
• पचनाचा त्रास

✨ सुवर्णप्राशन – फक्त ₹50/-

🗓 दिनांक: शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ: सकाळी 11.00 ते दुपारी 2.30
📍 स्थळ: आनंद धर्मार्थ दवाखाना, कोर्ट रोड, मनमाड
📞 संपर्क: (02556) 299070 / 07887788088

आपल्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी अनुभवी वैद्यकीय सल्ला व आयुर्वेदीय उपचारांचा लाभ घ्या.

Honouring the timeless legacy of Chhatrapati Shivaji Maharaj — a symbol of courage, vision, and justice. His life and le...
18/02/2026

Honouring the timeless legacy of Chhatrapati Shivaji Maharaj — a symbol of courage, vision, and justice. His life and leadership continue to inspire generations to stand for righteousness, self-rule, and unwavering determination.
जय भवानी! जय शिवाजी! 🚩

Address

Nemi Nagar, Mumbai-Agra Highway
Chandvad

Opening Hours

Monday 9:30am - 4:30pm
Tuesday 9:30am - 4:30pm
Wednesday 9:30am - 4:30pm
Thursday 9:30am - 4:30pm
Friday 9:30am - 4:30pm
Saturday 9:30am - 4:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNJB Ayurved & Multispeciality Hospital, Chandwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram