Bhagwan Hospital & Maternity Home

Bhagwan Hospital & Maternity Home Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhagwan Hospital & Maternity Home, Hospital, shevgaon-gevrai Road chapadgaon, Chapadgaon.

31/05/2024
*_*मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरशुक्रवार दि. १७/५/२०२४ सकाळी १० ते दुपारी २*_*
15/05/2024

*_*मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

शुक्रवार दि. १७/५/२०२४ सकाळी १० ते दुपारी २*_*

Contact number 📱 9860471027
02/03/2024

Contact number 📱 9860471027

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे.. तमसो मा ज्योतिर्गमय..  दिवाळी पा...
14/11/2023

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे.. तमसो मा ज्योतिर्गमय.. दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔

12/11/2023

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

19/09/2023

*आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर. 🚩आषाढी एकादशीच्...
29/06/2023

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर. 🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🙏🏻

26/01/2023

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो !

गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाये !!

Happy Republic Day !!!


15/01/2023

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !🪁

भगवान हॉस्पिटल, चापडगाव (तालुका शेवगाव) आणि साईदीप हॉस्पिटल व साईदीप हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर ट्रस्ट, अहमदनगर यांच्या ...
06/01/2023

भगवान हॉस्पिटल, चापडगाव (तालुका शेवगाव) आणि साईदीप हॉस्पिटल व साईदीप हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर ट्रस्ट, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर २०२२ रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

साईदीप हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. रवी शेळके,डॉ. शुभांगी पद्मावत, डॉ. सचिन कुलकर्णी व भगवान हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानेश्वर दहिफळे व डॉ. नलिनी दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. ह्या शिबिरात 140 रुग्णांनी सहभाग घेतला.

Address

Shevgaon-gevrai Road Chapadgaon
Chapadgaon
414503

Telephone

9850117438

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagwan Hospital & Maternity Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category