06/05/2024
📣 *अतिशय महत्वाचे*
🧑🏻⚕️ *त्वचारोग तज्ञ डॉ. गोंधनें ०९ व १० मे रोजी छ. संभाजीनगर येथे येत आहे..*
🗓️ *०९ मे गुरुवार रोजी..*
🕚 *सकाळी 11:00 ते संध्या 9:00 पर्यंत*
आणि
🗓️ *१० मे शुक्रवार रोजी..*
🕘 *सकाळी 9:00 ते संध्या 6:00 पर्यंत*
📞 *8446 781 238*
🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ञ डॉ. गोंधने महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवार आणि शुक्रवार रोजी आपल्या छ. संभाजीनगर येथे येत असतात. तरी सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*
💯 *हो हे शक्य आहे*...!
🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे....*
* *चेहऱ्यावरील पिंपल्स( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*
* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*
* *नागीण सारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*
* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*
* *तळपयाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*
* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*
🧑🏻⚕️ *डॉ. गोंधणे त्वचारोग, एलर्जी, सौंदर्य तज्ञ*
🏥 *माऊली क्लिनिक, एन-3 सिडको, चाटे स्कूल समोर, छत्रपती संभाजीनगर*
📞 *8446781238*
Follow us on
👉http://instagram.com/dr.ts_gondhane
Advt