
02/08/2023
ऑक्सिकेअर हॉस्पिटल आणि जगन्नाथ तात्याबा जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने
Piles To Smile Camp - मुळव्याधी पासुन कायमची सुटका शक्य आहे!!
पुण्यातील सर्वात मोठे मुळव्याध व भगंदर इंजेक्शन / लेझर उपचार शिबिर
आतंरराष्ट्रीय किर्तीचे मूळव्याध सर्जन प्रथमच पिंपरी-चिंचवड मध्ये...
सुप्रसिद्ध मूळव्याध तज्ज्ञ- डॉ. प्रदीप तुपेरे M.B.B.S., M.S. (Gen. Surg)
वेळ : रविवार १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ ते ५
ठिकाण : लक्ष्मी नगर, भालके कॉलनी, आहेर गार्डन शेजारी, वाल्हेकर वाडी, चिंचवड - ०३३
अधिक माहितीसाठी संपर्क साधा - 8408000020