Jignasa Maharashtra

Jignasa Maharashtra Jignasa is a PanIndia movement initiated by ABVP to provide a common platform to address AYUSH System

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिज्ञासा पुणे महानगर आयोजित मोफत आरोग्य से...
17/03/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिज्ञासा पुणे महानगर आयोजित मोफत आरोग्य सेवा शिबिर.

दिनांक - १८ मार्च २०२६
स्थळ - हनुमान मंदिर परिसर, तुळापूर.

नमस्कार मित्रांनो,MUHS नाशिक अंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासा...
17/03/2026

नमस्कार मित्रांनो,
MUHS नाशिक अंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभाविप-जिज्ञासा व मेडिव्हिजन तर्फे ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
फीसची वाढीव आकारणी, स्टायपेंडचा प्रश्न किंवा महाविद्यालय, हॉस्टेलमधील असुविधा – आम्ही तुमच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत आणि विद्यापीठापर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध आहोत.
चला तर मग वरील QR स्कॅन करून अथवा खालील लिंकवर क्लिक करून आपली समस्या नोंदवूया आणि ही लिंक आपल्या कॉलेजच्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करा.

Google Link🏷️
https://forms.gle/GbSqKgxuuYFdx3oc8

एकत्र येऊया, बदल घडवूया!

अधिक माहितीसाठी संपर्क:
१)लक्ष्मीकांत मोकाशे:95119 57246
२)सोहेल शेख: 70381 55784
३)मनोज इढोळे: 86685 72198

14/02/2026

Guiding thoughts by Pujaneeya Sarsangachalak Dr. Mohan Bhagwat ji on making Ayurveda accessible, affordable, and impactful for every household.

From Vedas to the World 🌍Budget 2026 strengthens AYUSH with global vision, research backing & world-class institutions.🌿...
01/02/2026

From Vedas to the World 🌍
Budget 2026 strengthens AYUSH with global vision, research backing & world-class institutions.
🌿 Healing India. Healing the World.

On the occasion of Swami Vivekananda Jayanti, Jignasa West Maharashtra presents "Digital Detox Week" between 12 to 23 Ja...
12/01/2026

On the occasion of Swami Vivekananda Jayanti, Jignasa West Maharashtra presents "Digital Detox Week" between 12 to 23 January.
A campaign to awaken the youth against the harmful effects of excessive screen time and inspire them to reconnect with real-life activities like meditation,yog and exercise bringing in discipline and purpose.
Let us build a strong, mindful, and self-reliant nation—the India Swami Vivekananda dreamed of.

दिनांक ३, ४ व ५ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६०वे हीरक महोत्सवी अधिवेशन ...
07/01/2026

दिनांक ३, ४ व ५ जानेवारी २०२६ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६०वे हीरक महोत्सवी अधिवेशन कुंभक्षेत्र, नाशिक येथे यशस्वीरीत्या पार पडले.
या ऐतिहासिक अधिवेशनात जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून लक्ष्मीकांत मोकाशे
व सह संयोजक म्हणून सोहेल शेख यांची घोषणा करण्यात आली.
हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा 💐🇮🇳

31/12/2025

☘️ JIGNASA Pune City and MAITREYI EDUSOL ☘️
Presents

✨ AYUSHCHINTANAM ✨
Sanskrit online lecture series

🤩 Highlights 🤩

• Sanskrit Grammar classes for 1st yr BAMS students
• 20 days program
• MEDIUM- Hindi
• E- certificate will be provided

🎤 SPEAKER -
Dr. Onkar Joshi
Secretary cm Organizer
Vaidika Samshodhana Mandala, Adarsha Sanskrit Shodha Samstha, Pune

🗓️ Staring from :- 01/01/2026
⏰ Time :- 6:15 PM-7:15 PM
💻 Platform :- Google meet

💸 Lecture series fees : ₹150 only

📞 Contact:-
1. Sejal Bhandare - 9175130833
2. Manasi Neel - 7755923148

🔗 Register Now : https://forms.gle/h93Pin5J8WjCw5Ut9

✨ HURRY UP
LIMITED SEATS AVAILABLE ✨

☘️ JIGNASA Pune City and MAITREYI EDUSOL ☘️Presents✨ AYUSHCHINTANAM ✨Sanskrit online lecture series 🤩 Highlights 🤩• Sans...
24/12/2025

☘️ JIGNASA Pune City and MAITREYI EDUSOL ☘️
Presents

✨ AYUSHCHINTANAM ✨
Sanskrit online lecture series

🤩 Highlights 🤩

• Sanskrit Grammar classes for 1st yr BAMS students
• 20 days program
• MEDIUM- Hindi
• E- certificate will be provided

🎤 SPEAKER -
Dr. Onkar Joshi
Secretary cm Organizer
Vaidika Samshodhana Mandala, Adarsha Sanskrit Shodha Samstha, Pune

🗓️ Staring from :- 01/01/2026
⏰ Time :- 6:15 PM-7:15 PM
💻 Platform :- Google meet

💸 Lecture series fees : ₹150 only

📞 Contact:-
1. Sejal Bhandare - 9175130833
2. Manasi Neel - 7755923148

🔗 Register Now : https://forms.gle/h93Pin5J8WjCw5Ut9

✨ LIMITED SEATS AVAILABLE ✨

23/12/2025

जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी ध्यान सत्राचे आयोजन केले होते. हे ध्यान सत्र कोल्हापूर व पुणे येथे पार पडले असून, या सत्रात प्रमुख उपस्थिती म्हणून कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट अँड इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर सायली पाटील व स्वाती पाटील, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक दिव्या खराटे उपस्थित होत्या . तसेच अनेक विद्यार्थ्यांनी या ध्यान सत्रात सहभाग घेतला.

दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागति...
19/12/2025

दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ध्यान दिवस च्या निमित्ताने 'ध्यान सत्र' आयोजित केले आहे.

वर्ष 2024 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला. या ऐतिहासिक उपक्रमासाठी भारताला वैश्विक भागीदार म्हणून नामांकन देण्यात आले आहे.

21 डिसेंबर ही तारीख संक्रांतीचे प्रतीक असल्यामुळे निवडण्यात आली आहे. हा दिवस जगभरात नैसर्गिक परिवर्तन आणि नवनिर्मितीचा मानला जातो. अंधाराकडून प्रकाशाकडे होणाऱ्या प्रवासाचे हे प्रतीक आहे.

21 डिसेंबर 2025 रोजी, जगभरातून 10 लाखांहून अधिक लोक एकत्र येऊन 20 मिनिटांच्या सामूहिक ध्यान सत्रात सहभागी होतील. या सत्रात दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय-आधारित ध्यान केले जाईल, ज्याद्वारे आपण स्वतःच्या आत खोलवर जाण्याचा प्रयत्न करू.

जेव्हा एकाच उद्देशाने अनेक हृदये एकत्र येतात, तेव्हा काहीतरी खूप खोल आणि अर्थपूर्ण प्रकट होते.

👉 आत्ताच नोंदणी करा – https://meditationday.global/hi/

📍 पिंपरी चिंचवड क्लासरूम ते क्लिनिक: यशस्वी प्रॅक्टिसची दिशा' या विषयावर युवा वैद्यांना मार्गदर्शनअभाविप जिज्ञासा पिंपरी...
15/12/2025

📍 पिंपरी चिंचवड
क्लासरूम ते क्लिनिक: यशस्वी प्रॅक्टिसची दिशा' या विषयावर युवा वैद्यांना मार्गदर्शन
अभाविप जिज्ञासा पिंपरी चिंचवड महानगराच्या वतीने, युवा वैद्यांना त्यांच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता 'क्लासरूम ते क्लिनिक: यशस्वी प्रॅक्टिसची दिशा' या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला नागपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक चिकित्सक युवा वैद्य नितीन आंबटकर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. वैद्य आंबटकर यांनी युवा वैद्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातून क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये प्रभावीपणे कसे पदार्पण करावे, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
डॉ. आंबटकरांनी युवा वैद्यांना केवळ वैद्यकीय ज्ञानच नव्हे, तर यशस्वी आणि नैतिक प्रॅक्टिससाठी व्यावहारीक ज्ञान व आत्मविश्वास आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ.विवेक हरणे, श्रेयस प्रभुणे, कार्तिक पवार, सोहेल शेख, श्रुती खोसे, आदित्य वैराट व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
DrNitinAmbatkar YuvaVaidya AyurvedaWorkshop SustainablePractice TechnologyInAyurveda AyurvedicProducts PimpriChinchwad PuneEvent Ayurveda HolisticHealth Vaidya CareerInAyurveda JignasaPimpriChinchwad

Address

Chinchwad
Chinchwad
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jignasa Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jignasa Maharashtra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram