
19/09/2025
गर्भवती महिलांसाठी आरोग्यदायी मार्गदर्शक
आई होणं ही एक सुंदर प्रवासाची सुरुवात आहे! 💕 त्या प्रवासात योग्य आहार, विश्रांती आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याचे खरे गुपित आहे. ✨
👉 लक्षात ठेवा:
✅ दिवसातून २ वेळा नाश्ता व २ वेळा जेवण घ्या
✅ रोज १ अंडे, ५-८ खजूर आणि दूध
✅ मोड आलेली कडधान्ये व हंगामी फळे
✅ गूळ व शेंगदाण्याचा एक लाडू रोज
✅ सात्त्विक विचार, संगीत वाचन, आनंदी राहणे
✅ प्रवास, धावपळ, वजन उचलणे टाळा
✅ हलका व्यायाम किंवा चालणे
✅ पुरेशी विश्रांती (दुपारी २ तास, रात्री ८ तास)
✅ उलटी होत असल्यास टोस्ट/बिस्किटे घ्या
👩⚕️ वात्सल्य मदर अँण्ड चाईल्ड केअर - तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी.