03/06/2021
वाकडच्या सौंदर्यात भर.
I ❤️ WAKAD
Vision: MY WAKAD, SMART WAKAD
वाकड परिसरात पिंक सिटी रोड येथे सुशोभीकरणच्या दृष्टीने सेल्फी पॉइंट साकारण्यात आला आहे. MY WAKAD, SMART WAKAD व्हिजन ठेवून संपूर्ण वाकड परिसराचा विकास करत असताना नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाल्याच पाहिजेत तसेच इतर सुसज्ज व स्मार्ट परिसरामध्ये देखील हा परिसर मागे पडता कामा नये या दृष्टीने आदरणीय आमदार Laxman Jagtap यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. ममताताई विनायक गायकवाड यांच्या स्थायी समिती अध्यक्ष काळात हि सर्व कामे मार्गी लावली. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक अत्याधुनिक प्रकल्प या वाकड परिसरात राबवत आहोत मग त्यामध्ये सर्व प्रभागातील सिमेंट काँक्रीट रस्ते, पाण्याची टाकी, सुशोभीकरण, क्रीडा संकुल, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, फुटबॉल टर्फ मैदान, लिनियर गार्डन व इतर कामे होत आहेत. यामुळे नक्कीच आपला वाकड परिसर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्मार्ट प्रभाग म्हणून नावारूपास येईल.
English Translation:
New Addition to Smart Wakad’s Beauty
I ❤️ WAKAD
Vision: MY WAKAD, SMART WAKAD
A selfie point has been created along Pink City road as a part of MY WAKAD, SMART WAKAD Vision. Along with getting modern resources, Wakad also deserves to get itself a Smart Area identity considering which, under the guidance of respected MLA Laxman Bhau Jagtap, while serving as Chairman Of Standing Committee Mrs.Mamtatai Vinayak Gaikwad has undertaken & completed different projects like Concretisation of Roads, Beautification Projects, Water Tank, Sports Complex, Senior Citizen Center, Football Turf Ground, Linear Garden & to name a few.
We are confident that all this efforts will ensure Wakad get its Smart City identity in PCMC.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Pimpri Chinchwad Housing Society Members, PCMC, Pune AMHI PIMPRI CHINCHWADKAR पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)