
17/03/2025
*🌸महिला दिन विशेष: मातृत्व साकारण्यासाठी मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबीर 🌸*
👩⚕ स्त्रियांसाठी विशेष आरोग्य उपक्रम!
महिला दिनाचे औचित्य साधून *Dreamzz IVF Chiplun*
तर्फे मोफत वंध्यत्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जर तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणेस अडथळे येत असतील, तर या संधीचा अवश्य लाभ घ्या!
🗓 *शिबीर दिनांक: 18 मार्च 22 मार्च 2025*
*📍 स्थळ:*
दुसरा मजला, लाईफकेअर हॉस्पिटल,
गुहागर बायपास रोड, मिरजोळी, उत्काड, चिपळूण, महाराष्ट्र 415605.
*🔬शिबिराची वैशिष्ट्ये:*
✔ मोफत तपासणी व सल्ला
✔ सवलतीच्या दरामध्ये रक्त तपासणी व सोनोग्राफी
✔ शस्त्रक्रियांसाठी विशेष सवलत
✔ गरज असल्यास टेस्ट ट्युब बेबी सेवा उपलब्ध
*👩⚕ तज्ज्ञ डॉक्टर:*
डॉ. सायली माधव - IVF Specialist
कोणते दाम्पत्य संपर्क करु शकतात
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*पुरुषांममधील समस्या:*
📝शुक्राणूंची कमी संख्या
📝वीर्यामध्ये शुक्राणूंची अनुपस्थिती
📝कमी हालचालीचे शुक्राणू
📝खराब गुणवत्तेचे शुक्राणू
*महिलांमधील समस्या:*
📝गर्भाशयामध्ये अडथळा
📝PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम)
📝एंडोमेट्रिओसिस
अनियमित मासिक पाळी
📝गर्भाशयामध्ये गाठ
📞 संपर्क:
📲 9130025255, 9096947830,8308242538
🌐 Visit Us: www.dreamzzivfchiplun.com
💡 मातृत्वाचे सोनेरी स्वप्न पूर्णकरण्यासाठी
सेंटर ला जरूर भेट द्या.
#महिला_दिन_विशेष