Shree Asavari clinic

Shree Asavari clinic we have clinic in chiplun at pag naka.

we deals with vat, pitta, kapha vikar, joint pain, psychatric problems, hypertension, blood pressure, piles, urine stones, infertility, menstrual problems, memory problem.

Pay and send screenshot to get link.
17/05/2024

Pay and send screenshot to get link.

17/05/2024
08/03/2023

आपण सर्वांनी अनुभवले असेल वर्षागणिक उन्हाळ्याचे प्रमाण हळूहळू वाढतच आहे . मागील वर्षापेक्षा येणाऱ्या वर्षात उन्हाचे प्रमाण अधिकच असते. वाढत्या उन्हाळ्यामागे बरीच कारणे आहेत. अमर्यादित झालेली वृक्षतोड, प्रदूषण, ओझोनचे कमकुवत झालेले आवरण इत्यादी. वाढता उन्हाळा आपल्या आरोग्यावर परिणाम करीत असतो, त्याचबरोबर आपल्या त्वचेवर देखील याचा अपायकारक परिणाम होत असतो.
उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त उष्म्यामुळे शरीरातील पाण्याचे पर्यायाने त्वचेतील ओलाव्याचे देखील प्रमाण कमी होते. वाढत्या उन्हाचे त्वचेवरती काही अपायकारक परिणाम होत असतात.
१) उन्हामुळे त्वचा कोरडी रुक्ष होते होते. Dryness.
२) गोऱ्या लोकांची त्वचा उन्हामुळे दग्ध होते. Burn.
३) सावळ्या किंवा कृष्ण वर्ण असणाऱ्या लोकांची त्वचा अजूनच काळी पडते. Tanning.
४) सतत शरीरावरती घाम राहिल्यामुळे बुरशीजन्य विकार म्हणजेच गजकर्ण नायटा उठण्याचे प्रमाण वाढते.
५) त्वचा दग्ध झाल्याने चेहऱ्यावरती काळे डाग पडतात.

उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो-
सर्वात प्रथम आपण जी गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्वचेचे उन्हापासून संरक्षण Protection
१)उन्हात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण सनकोट वापरू शकतो टोपी किंवा हॅट चा वापर करणे हितकारक असते.
२)आपला चेहरा रुमाल किंवा स्कार्फ ने बांधावा.
३) उन्हाळ्यात सन स्क्रीन लोशनचा वापर करावा , सन स्क्रीन लोशन घेत असताना त्याचा सन प्रोटेक्शन फॅक्टर किमान 30 असणे आवश्यक आहे.
४) त्वचा तजेलदार दिसण्यासाठी मॉइश्चरायझर चा वापर करावा.
५) तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य तो फेसवॉश वापरावा.
६) दिवसातून किमान तीन वेळा आपला चेहरा पाण्याने फेसवॉशने धुवावा.
७) शरीरावर येणारा अतिरिक्त घाम कोरड्या कापडाने नियमितपणे पुसून घ्यावा.
८) घामोळ्यांसाठी घामोळ्या नाशक पावडर वापरू शकता.
९) त्वचेवर खाज येत असेल तर कॅन्डीड पावडर वापरू शकता.

उन्हाळ्यात निरोगी तजेलदार त्वचेसाठी घ्यावयाचा आहार
१) उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. आपल्या वजनाच्या प्रत्येक वीस किलोग्रॅम साठी एक लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
२) ऋतुमानानुसार येणारी फळे योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
३) कलिंगड आवळा संत्री मोसंबी द्राक्षे नारळ पाणी यांचे सेवन या ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात करावे.

उन्हाळ्यात त्वचेची निगा कशी राखावी?
१) क्लीनसिंग- दुधाने चेहरा क्लीनसिंग करावा.
२) स्किन टोनिंग- गुलाब जलाने चेहऱ्याला हलका मसाज करून आपण स्किन टोनिंग करू शकतो.
3) स्क्रबिंग- चेहऱ्यावरील मृत पेशी काढण्यासाठी मध कॉफी पावडर आणि लिंबू यांचा वापर करून चेहरा स्क्रब करू शकतो.
४) मॉइश्चरायझर- चेहरा तजेलदार आणि ओलसर दिसण्यासाठी लोणी अथवा दुधाची साय आणि मध यांचा वापर करू शकतो.

डॉ. सागर पाटील.
त्वचा आणि सौदर्य शास्त्र तज्ञ
श्री आसावरी क्लिनिक
पाग नाका चिपळूण.
7709884279

24/02/2023

peel off is the basic treatment where unwanted dead tissues are peeled off so new skin arrives. skin get shine and glow. for dark spot ,sun burn,glow ,melesma, tanning, pimples, uneven skin tone we can do it.
पिल ऑफ ही एक बेसिक ट्रीटमेंट आहे. ज्यामुळे आपण चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकू शकतो. काळी पडलेली त्वचा, वांग, पिंपल्स, त्वचेवरील खड्डे, चेहऱ्यावरील डाग, काखेमधील काळेपणा, मानेचा काळेपणा यासाठी ही ट्रीटमेंट उपयुक्त आहे.
त्वचे संबंधित तक्रारींसाठी श्री असावरी क्लिनिक पाग नाका चिपळूण.
7387814279

20/02/2023

Injecting growth factors for hair growth. PRP is the best result given procedure.
Visit shree asavari clinic for skin hair and lifestyle disorders.

19/02/2023

Insta glow peel treatment available Asavari clinic pag chiplun.
Tan skin melesma uneven skin tone wrinkles acne can be corrected.
Dead skin layer get peeled off. And shiny glowing new skin come.

15/01/2023
मेंदू तल्लख राहतो.त्वचा उजळते.हृदयरोगापासून संरक्षण.Omega 3 roj 1 gm.
19/10/2022

मेंदू तल्लख राहतो.
त्वचा उजळते.
हृदयरोगापासून संरक्षण.
Omega 3 roj 1 gm.

26/06/2022

जाणून घेऊया HEALTH Status
सीबीसी Hb, ईसिजी,urine, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर,लिव्हर प्रोफाइल, लिपिड प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, Hba1c, कॅल्शियम, डेंटल चेक अप, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन.
28 जून ते 15 जूलै
देसाई क्लिनिक
देसाई मोहल्ला खेडेकर संकुल जवळ
चिपळूण.
9022159911

Address

Mumbai Goa Highway Oppo Datta Treders Pag
Chiplun
415605

Opening Hours

Tuesday 9am - 2pm
4:30pm - 9pm
Wednesday 9am - 2pm
4:30pm - 9pm
Thursday 9am - 2pm
4:30pm - 9pm
Friday 9am - 2pm
4:30pm - 9pm
Saturday 9am - 2pm
4:30pm - 9pm
Sunday 9am - 2pm
4:30pm - 9pm

Telephone

+17709884279

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Asavari clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Asavari clinic:

Share