Shree Siddhivinayk Multispeciallity Hospital, Rampur.

Shree Siddhivinayk Multispeciallity Hospital,  Rampur. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Siddhivinayk Multispeciallity Hospital, Rampur., Hospital, Guhagar Vijapur National Highway, Chiplun.

श्री सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल रामपूर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा . आ. भास्करराव जाधव साहेब , भाजप महिला प्रदे...
23/05/2025

श्री सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल रामपूर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा . आ. भास्करराव जाधव साहेब , भाजप महिला प्रदेश प्रभारी चित्राताई चव्हाण व चिपळूण गुहागर तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..

07/05/2025
16/03/2025

१६ मार्च
राष्ट्रीय लसीकरण दिन
भारतात, दरवर्षी १६ मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय लसीकरण दिन प्रथम १६ मार्च १९९५ रोजी साजरा करण्यात आला. १९९५ मध्ये या दिवशी पोलिओ लसीचा पहिला डोस भारतात देण्यात आला होता. सरकारने भारतातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून सुरू केली होती.
या पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ या वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओच्या विरोधात लढण्यासाठी २ थेंब तोंडातून देण्यात आले. ही मोहिम नंतर यशस्वीपणे पार पडली, याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. त्यानंतर, २०१४ मध्ये भारत पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आला असला, तरी आजपर्यंत ही पोलिओ लसीकरणाची मोहिम देशात सुरू आहे.
अलिकडच्या काळात कोरोनासारख्या घातक आजारापासून बचाव करण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लसीकरण केल्याने दरवर्षी सुमारे २-३ दशलक्ष लोकांचे जीवन वाचवण्यास मदत होते.
राष्ट्रीय लसीकरण दिनाचे महत्त्व :
• लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि गंभीर आजारांपासून बचाव होतो.
• लसीकरणामुळे अनेक धोकादायक आणि गंभीर आजारांपासून बचाव होतो आणि त्यावर उपचार देखील केले जातात.
• लसीकरणामुळे पोलिओ,चेचक, धनुर्वात, गोवर यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते.
लसीकरण कुठे करावे :
तुम्ही सरकारी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, शहरी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये लसीकरण करू शकता.

13/03/2025

पवित्र ज्वालेत होलिकेच्या व्हावा वाईटाचा अंत, तेजमय प्रकाशाने होवो जीवनाला नवचैतन्याचा स्पर्श !!
होळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#होळीशुभेच्छा #होळी2025

हॉस्पिटल साठी RMO,ANM,GNM, (ICU अनुभव आवश्यक) PRO, रिसेप्शनिस्ट,  वॉचमन, मावशी हवी आहे. (आकर्षक वेतन ). No.8857095371
20/02/2025

हॉस्पिटल साठी RMO,ANM,GNM, (ICU अनुभव आवश्यक) PRO, रिसेप्शनिस्ट, वॉचमन, मावशी हवी आहे. (आकर्षक वेतन ). No.8857095371

कै. शिवाजी पाटील फाउंडेशन येलूर व श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व रिसर्च सेंटर आष्टा. यांच्या संयुक...
10/11/2024

कै. शिवाजी पाटील फाउंडेशन येलूर व श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व रिसर्च सेंटर आष्टा. यांच्या संयुक्त विद्यमानाने कै. पांडुरंग कृष्णा पाटील (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी, हाडांची तपासणी ,स्त्रीरोग, तपासणी व उपचार शिबिर आयोजित केला यावेळी 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच ब्लड शुगर, कार्डिओग्राम , हिमोग्लोबिन इत्यादी ची तपासणीही व उपचार मोफत करण्यात आले. या शिबिरासाठी गावातील ज्येष्ठ व रा. बा. पा. सहकारी कारखान्याचे मा. संचालक दिलीप पाटील (दादा )तसेच येलूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष. राजन महाडिक (भैया), तात्यासाहेब कोरे सहकारी कारखान्याचे संचालक संदीप जाधव (आप्पा),उद्योजक शैलेश पाटील (दादा )तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक दुष्यंत पाटील (तात्या )दादासाहेब जाधव , मोहनराव शिंदे,भास्कर जाधव,अजित पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले

12/09/2024

हॉस्पिटल साठी P.R.O.,लॅब टेक्निशन ,नर्सिंग स्टाफ,मावशी हवी आहे
9881983383.

श्री सिद्धिविनायक फाउंडेशन व श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी ते हॉस्पिटल रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रोली आणि...
17/04/2024

श्री सिद्धिविनायक फाउंडेशन व श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी ते हॉस्पिटल रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रोली आणि चिवेली येथे शालेय विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिर पार पडले. चिवेलीचे समितीचे अध्यक्ष सुभाष शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण, नितीन गुरव, कात्रोलीचे सरपंच श्रीकांत निवळकर, प्रवीण निवळकर, तसेच दोन्ही विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Address

Guhagar Vijapur National Highway
Chiplun
415701

Telephone

+917769959056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Siddhivinayk Multispeciallity Hospital, Rampur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Siddhivinayk Multispeciallity Hospital, Rampur.:

Share

Category