
18/05/2023
दिनांक 17 मे जागतिक रक्तदाब दिन अपरांत हॉस्पीटल मध्ये साजरा
"वर्ल्ड हायपर टेन्शन डे" निमित्त अपरांत हॉस्पीटलचे तज्ञ् डॉ गौतम कुलकर्णी यांनी ब्लड प्रेशर या विषयावर हॉस्पिटल मधील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले या वेळी हॉस्पीटल चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ अब्बास जबले, डॉ शेखर पालकर , ज्येष्ठ सर्जन डॉ सद्गुरू पाटणकर व एच आर manager तानाजीराव शिंदे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.