MSCDA-Maharashtra State Chemist and Druggist Association

  • Home
  • India
  • Mumbai
  • MSCDA-Maharashtra State Chemist and Druggist Association

MSCDA-Maharashtra State Chemist and Druggist Association MSCDA was established in the year 1975. MSCDA also has education and welfare trust. MSCDA represents

22/01/2023

Now

गड्यांनो, आपण मैदान मारलं! या विजयाचे खरे शिल्पकार आपण मतदार आहात. या निवडणुकीमध्येही आपण दाखविला विश्वास, त्यातूनच घडणा...
27/06/2022

गड्यांनो, आपण मैदान मारलं!

या विजयाचे खरे शिल्पकार आपण मतदार आहात. या निवडणुकीमध्येही आपण दाखविला विश्वास, त्यातूनच घडणार आता सर्वांचा विकास!
धन्यवाद !!

राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
17/06/2022

राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

सर्वांचे मनःपूर्वक आभार!
17/06/2022

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

15/06/2022
मृत्यूला मारण्याचाही होता कावा,हे धाडस बाळगणारा होता, सह्याद्रीचाछावा!स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे म्हण...
11/06/2022

मृत्यूला मारण्याचाही होता कावा,
हे धाडस बाळगणारा होता, सह्याद्रीचा
छावा!

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे म्हणजे जणू विद्येचे विद्यापीठ,ह्यांना जयंतीनिम्मित त्रिवार मुजरा..!!

#छत्रपतीसंभाजीमहाराज #स्वराज्यरक्षक #जयंती #अभिवादन

Doctors  prescription and Eyesight of Pharmacist to read it has a very thick relationship!
10/06/2022

Doctors prescription and Eyesight of Pharmacist to read it has a very thick relationship!

09/06/2022

08/06/2022

आप्पासाहेबांनी निवडलेत
असे कार्यक्षम उमेदवार
जे परिषदेचा विकास आणि
फार्मासिस्टची प्रगती घडवून आणणार

MSCDA पॅनलच्या याच उमेदवारांविषयी या व्हिडीओमध्ये जाणून घ्या आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा!!

झाशीच्या राणीची प्रेरणा१ लाख १० हजार महिला फार्मासिस्टमध्ये आहे या स्त्री शक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!             ...
07/06/2022

झाशीच्या राणीची प्रेरणा
१ लाख १० हजार महिला फार्मासिस्टमध्ये आहे या स्त्री शक्तीचा
आम्हाला सार्थ अभिमान आहे!

.
07/06/2022

.

Address

Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when MSCDA-Maharashtra State Chemist and Druggist Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to MSCDA-Maharashtra State Chemist and Druggist Association:

Share