Vighnaharta Hospital & ICU

Vighnaharta Hospital & ICU Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vighnaharta Hospital & ICU, Hospital, Masnarwadi, lingali, daund, Daund.

देशासाठी जन्म आपुला सेवा आपुले काम,देशासाठी चंदन होऊन झिजो अखंडित प्राण.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳❤️     ...
26/01/2025

देशासाठी जन्म आपुला सेवा आपुले काम,
देशासाठी चंदन होऊन झिजो अखंडित प्राण.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳❤️

। देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था।।। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था ।।                            ...
16/01/2025

। देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था।
।। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था ।।

आपल्या सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा! ही मकर संक्रांत आपल्या आयुष्यात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊ...
14/01/2025

आपल्या सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही मकर संक्रांत आपल्या आयुष्यात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊन येवो, ही सदिच्छा!
तिळगूळ घ्या गोड गोड बोला!

सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य घेऊन येवो ख्रिसमसची ही रात्र एकत्र येऊन नाताळ सण साजरा करण्याचे निरंतर राहो हे सत्र ख्रिसमसच...
25/12/2024

सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य घेऊन येवो ख्रिसमसची ही रात्र
एकत्र येऊन नाताळ सण साजरा करण्याचे निरंतर राहो हे सत्र
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा |

'राष्ट्रीय ग्राहक दिन' हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क...
24/12/2024

'राष्ट्रीय ग्राहक दिन' हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.
ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.

दत्त जयंती निमित्त सर्व दत्त भक्तांना हार्दिक शुभेच्छा !
14/12/2024

दत्त जयंती निमित्त सर्व दत्त भक्तांना हार्दिक शुभेच्छा !

Address

Masnarwadi, Lingali, Daund
Daund
413801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vighnaharta Hospital & ICU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category